तुम्हाला त्वचेची कुठलीही समस्या असुद्या, हा घरगुती उपाय करेल सगळंच गायब!

आज आम्ही तुमच्यासाठी एक उपाय घेऊन आलो आहोत. चेहऱ्यावर याने मालिश केल्याने त्वचेच्या अनेक समस्येपासून सुटका मिळते. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स, मुरुम आणि टॅनिंगची समस्याही दूर होते. हे आपल्या त्वचेचा रंग सुधारते, तर चला जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा.

तुम्हाला त्वचेची कुठलीही समस्या असुद्या, हा घरगुती उपाय करेल सगळंच गायब!
Beautiful skin
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 4:57 PM

मुंबई: हळद एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे जी अँटीऑक्सिडेंट, दाहक-विरोधी आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्यामुळे प्राचीन काळापासून त्वचेची काळजी घेण्यासाठी हळदीचा समावेश करण्यात आला आहे. हळदीच्या वापरामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या गोरी आणि चमकदार होते. अशात आज आम्ही तुमच्यासाठी हळदीचा आइस क्यूब बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. चेहऱ्यावर हळदीच्या बर्फाने मालिश केल्याने त्वचेच्या अनेक समस्येपासून सुटका मिळते. हळदीच्या आईस क्यूबमुळे चेहऱ्यावरील पिंपल्स, मुरुम आणि टॅनिंगची समस्याही दूर होते. हळद आपल्या त्वचेचा रंग सुधारते, तर चला जाणून घेऊया हळदीच्या बर्फाचे तुकडे कसे बनवायचे.

हळदीचा आइस क्यूब बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • 1 चमचा हळद
  • 1 कप पाणी
  • 1 चमचा कोरफड जेल

हळदीचा बर्फाचा तुकडा बनवायचा?

  • हळदीचा आइस क्यूब बनवण्यासाठी प्रथम एक वाटी घ्या.
  • नंतर त्यात पाणी आणि 1 चमचा हळद घालून चांगले मिक्स करावे.
  • त्यानंतर त्यात कोरफड जेल घालून चांगले मिक्स करावे.
  • मग तुम्ही एक आइस क्यूब ट्रे घ्या आणि त्यात हळदीचे मिश्रण घाला.
  • यानंतर सुमारे 1 ते 7 तास फ्रीजमध्ये ठेवा.
  • आता तुमचा हळदीचा बर्फाचा तुकडा तयार आहे.

हळदीच्या बर्फाचा तुकडा कसा वापरावा?

  • हळदीचा आइस क्यूब लावण्यापूर्वी चेहरा धुवा.
  • त्यानंतर प्रथम टोनरने चेहरा स्वच्छ करा.
  • यानंतर हळदीचा आइस क्यूब चेहऱ्यावर सुमारे 3 ते 4 मिनिटे चोळा.
  • नंतर सुमारे 2 ते 3 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा.
  • यानंतर नॉर्मल पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करावा.
  • याचा दैनंदिन वापर केल्यास पोअर्सपासून सुटका होईल.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.आम्ही याला दुजोरा देत नाही.)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.