Valentine Day 2024 : ‘प्रेमात वेळा’पत्रक पाळावं लागतंय का? प्रेमात वेळकाळ असतो का, पाहा हे शेड्युल

Valentine Day 2024 : यंदाच्या वर्षाचं व्हॅलेंटाईन डेचं शेड्युल, प्रेमात पाळावं वागणार आता 'वेळापत्रक', जाणून घेऊ प्रेमाच्या दिवसांचा वेळापत्रक..., प्रेमाच्या आठवड्यात तुमच्या आवडत्या व्यक्तीवर कसा कराल प्रेमाचा वर्षाव...

Valentine Day 2024 : ‘प्रेमात वेळा’पत्रक पाळावं लागतंय का? प्रेमात वेळकाळ असतो का, पाहा हे शेड्युल
Follow us
| Updated on: Feb 07, 2024 | 11:50 AM

Valentine Day 2024 : व्हॅलेंटाईन डेला लवकरच सुरुवात होणार आहे. अनेक कपल व्हॅलेंटाईन विकच्या प्रतीक्षेत आहेत. फेब्रुवारी महिना प्रेमात अडकलेल्यासाठी प्रचंड खास असतो. एवढंच नाही तर, फेब्रुवारी महिना म्हणजे फक्त प्रेम करण्याचा महिना म्हणून देखील ओळखला जातो. फेब्रुवारी महिन्यात आपण आपल्या खास व्यक्तीवर असलेलं प्रेम व्यक्त करतो. प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्या दिवसाची किंवा कोणत्या वेळापत्रकाची गरज नसते. पण तुम्हाला आता व्हॅलेंटाईन आठवड्याचं वेळापत्रक पाळावं लागणार आहे. तर जाणून घ्या 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत कधी – कोणता दिवस साजरा कराल…

व्हॅलेंटाईन डेचा आठवडा (Valentine Week List 2024)

7 फेब्रुवारी – रोज डे, बुधवार

हे सुद्धा वाचा

8 फेब्रुवारी – प्रपोज डे, गुरुवार

9 फेब्रुवारी – चॉकलेट डे, शुक्रवार

10 फेब्रुवारी – टेडी डे, शनिवार

11 फेब्रुवारी – प्रॉमिस डे, रविवार

12 फेब्रुवारी – हग डे, सोमवार

13 फेब्रुवारी – किस डे , मंगळवार

14 फेब्रुवारी – व्हेंलेंटाईन डे, बुधवार

14 फेब्रुवारी हा दिवस प्रेम करणाऱ्यांसाठी प्रचंड खास आणि स्पेशल असतो. गेल्या काही वर्षांपासून 14 फेब्रुवारी या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. 14 फेब्रुवारी रोजी प्रत्येक जण स्वतःच्या आवडत्या व्यक्तीवर असलेलं प्रेम व्यक्त करणार. व्हॅलेंटाईन डेच्या आठवड्याची सुरुवात कायम ७ फेब्रुवारी पासून होते आणि १४ फेब्रुवारीपर्यंत प्रेमाचा आठवडा साजरा करण्यात येतो.

बाजात देखील सर्वत्र व्हॅलेंटाईन डेसाठी अनेक भेटवस्तू आल्या आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरला आकर्षक भेटवस्तू देऊ शकता. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त व्हॅलेंटाईन डे आणि व्हॅलेंटाईन विकची चर्चा रंगली आहे. या सात दिवसांत सर्वत्र प्रेममय वादावरण पाहायला मिळणार आहे.

व्हॅलेंटाईन विकमध्ये आपण फक्त पर्टनरवर नाही तर, आपल्या अगदी जवळ असलेल्या व्यक्तींवर देखील प्रेम व्यक्त करू शकतो.आई, बाबा, भाऊ, बहिण, बेस्टफ्रेंड.. अनेकांवर प्रेमाचा वर्षाव करु शकतो. प्रमेच्या या आठवड्यात अनेक जण आपल्या आवडत्या व्यक्तीला खास भेटवस्तू देतात आणि प्रेम व्यक्त करतात.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.