गुलाबी थंडीत गोड झोप हवी? ‘हे’ चार डिव्हाईसेस वापरा

आम्ही तुम्हाला हिवाळ्यात चांगल्या झोपेसाठी वापरल्या जाणाऱ्या काही डिव्हाईसेसबद्दल सांगणार आहोत. हे डिव्हाईसेस तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे खरेदी करू शकता. त्याचबरोबर हे डिव्हाईसेस फार महाग देखील नाहीत. चला जाणून घेऊया.

गुलाबी थंडीत गोड झोप हवी? ‘हे’ चार डिव्हाईसेस वापरा
स्मार्ट लाईट
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 4:11 PM

Smart Sleep Light : हिवाळ्यात कुणाला गोड झोप नको, प्रत्येकालाच सकाळच्या थंडीत उठायला नको असतं. गुलाबी थंडीत उबदार वातावरणात शांत झोप लागण्याची मजाच काहीशी वेगळी आहे. पण, आता हे कसं शक्य आहे, असा तुमचा नेहमीचा प्रश्न असेल तर यावरही आम्ही उत्तर घेऊन आलो आहे.

आम्ही तुम्हाला हिवाळ्यात चांगल्या झोपेसाठी वापरल्या जाणाऱ्या काही डिव्हाईसेसबद्दल सांगणार आहोत. हे डिव्हाईसेस तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे खरेदी करू शकता. त्याचबरोबर हे डिव्हाइसेस फार महाग येत नाहीत. याविषयी खाली विस्ताराने जाणून घ्या.

इलेक्ट्रिक गरम ब्लँकेट

हे एक गरम ब्लँकेट आहे. हे ब्लँकेट थंडीत उष्णता देते आणि आपल्या शरीराचे तापमान आरामदायक ठेवते. आपल्या बेडवर पसरवून झोपल्याने शरीर लवकर तापते आणि थंडीमुळे झोपेत व्यत्यय येत नाही.

स्मार्ट स्लीप लाईट

स्मार्ट स्लीप लाईट हे डिव्हाईस सूर्योदयाची अनुभूती देते आणि शरीराला धक्का न लावता जागे होण्यास मदत करते. सकाळच्या थंडीत अचानक अलार्म लावून उठणे अवघड होऊ शकते, परंतु हा प्रकाश बेडवरून सहज उठण्यास मदत करतो. यामुळे झोपेचे चक्रही संतुलित राहते.

Fitbit डिव्हाईस

Fitbit हे डिव्हाईस आपोआप आपल्या झोपेचा मागोवा घेते. यात आपल्या झोपेचे टप्पे (हलके, आणि आरईएम झोपेची स्थिती) किंवा झोपेचे नमुने समाविष्ट आहे.

डोडो स्लीप मशीन

हे एक छोटे वायरलेस डिव्हाईस आहे. हे डिव्हाईस नाईटस्टँडवर ठेवले जाऊ शकते. हे एक मंद प्रकाश उत्सर्जित करते आणि श्वासोच्छवासाचा व्यायाम देते. हे आपल्याला पुन्हा झोपण्यास मदत करते.

गोड आणि गाढ झोप घ्या

या डिव्हाईसेसचा वापर करून तुम्ही हिवाळ्यातही चांगली, गोड आणि गाढ झोप घेऊ शकता. हे शरीराला आरामदायक तापमान, आर्द्रता आणि शांती देतात. विशेष म्हणजे हे झोपेसाठी आवश्यक असतात.

ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पर्याय

तुम्हाला हिवाळ्यात चांगल्या झोपेसाठी वापरल्या जाणाऱ्या काही डिव्हाईसेसबद्दल आम्ही वर सविस्तर माहिती दिली आहे. हे डिव्हाईसेस तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे खरेदी करू शकता. त्याचबरोबर हे डिव्हाइसेस फार महाग येत नाहीत. तसेच या डिव्हाईसेसचा वापर करून तुम्ही हिवाळ्यातही चांगली, गोड आणि गाढ झोप घेऊ शकता. तुम्हाला आम्ही वर दिलेली हिवाळ्यात चांगल्या झोपेसाठी वापरल्या जाणाऱ्या काही डिव्हाईसेसबद्दलची माहिती उपयोगात पडू शकते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.