Hair care : केसांच्या चांगल्या वाढीसाठी चिंतीत आहात, या टिप्स येतील तुमच्या उपयोगी
केसांच्या वाढीला घेऊन तुम्ही चिंतीत आहात. तर काही काही सोपे घरेलू उपाय केसांच्या वाढीसाठी उपयोगी होतात. आम्ही तुम्हाल अशा टिप्स सांगत आहोत ज्या साधारण आहेत. पण, यांना फॉलो केल्यास तुम्हाला त्याचा उपयोग होईल.
केसांची काळजी (Hair care tips) यासाठी आपण कित्तेक प्रकारचे प्रोटक्ट्स वापरतो. केसांना चमकविण्यासाठी आणि कोमल करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. काही कालावधीसाठी आपण हे करू शकतो. पण, त्यानंतर केसांचं नुकसान होते. बहुतेक प्रोटक्टमध्ये केमिकल्स असतात. हे केसांसाठी खूप हानिकारक असतात. याचा केसांच्या वाढीवर दुष्परिणाम होतो. प्रदूषणाचाही केसांवर परिणाम पडतो.
केसांच्या वाढीबद्दल तुम्ही चिंतीत आहात. काही सोपे उपाय केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहेत. याबद्दल काही टिप्स सांगत आहोत. ज्या सामान्य आहेत पण, त्यांना फॉलो केल्यास चांगले रिझल्ट येतात. केसांच्या वाढीला घेऊन तुम्ही चिंतीत आहात. तर काही काही सोपे घरेलू उपाय केसांच्या वाढीसाठी उपयोगी होतात. आम्ही तुम्हाल अशा टिप्स सांगत आहोत ज्या साधारण आहेत. पण, यांना फॉलो केल्यास तुम्हाला त्याचा उपयोग होईल.
तेल लावणे गरजेचे
जोजोबा ऑईल, पुदीना सारखे तेल वापरू शकता. चांगल्या केसांसाठी तेल लावणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं कमीत-कमी आठवड्यातून एकदा तेलाची मालीश जरूर करावी.
प्रोटीन आवश्यक
केसांच्या वाढीसाठी प्रोटीन महत्त्वाची भूमिका बजावतो. तसं तर तुम्ही सप्टिमेंटच्या माध्यमातूनही प्रोटीन मिळवू शकता. परतं, देशी उपचार चांगली पद्धती आहे. प्रोटीन्स भरपूर असलेले अन्न सेवन केले पाहिजे. याचा फायदा असा होईल की, तुमचा शरीर हेल्दी होईल.
पोषक आहार
केसांच्या हेल्दी आणि चांगल्या वाढीसाठी पोषक अन्न अत्यंत आवश्यक आहे. आहाराला रोजचा हिस्सा बनवा. हेल्दी राहण्यास सुरुवात करा. लांब केस ठेवा. बायोटिन, विटामिन सी, विटामिन डी, विटामिन ई, ओमेगा 6 आदींचे सेवन करणे चांगले राहते.
कॅफीन खूप फायदेशीर
उपवास केल्यामुळं केसांच्या वाढीवर वाईट परिणाम पडतो. येवढेच नाही तर केस झडणे सुरू होते. केसांसाठी कॅफीन खूप फायदेशीर असतो. नियमित वापर होणारे शँपू आणि कंडिशनरशिवाय केसांच्या देखभालीसाठी कॅफीनयुक्त पदार्थांचा वापर केला जातो. केसांच्या वाढीसाठी हे फायदेशीर असते.