प्रेग्नंसीसाठी ‘या’ दिवसात शरीरसंबंध ठेवणं महत्त्वाचं

बाळाची इच्छा असलेल्या जोडप्यांनी कधी शरीरसंबंध ठेवावेत? कुठले दिवस योग्य असतात? त्या बद्दल जाणून घ्या.

प्रेग्नंसीसाठी 'या' दिवसात शरीरसंबंध ठेवणं महत्त्वाचं
pregnancy
Follow us
| Updated on: Oct 07, 2022 | 3:56 PM

मुंबई: आई बनणं हा जगातल्या प्रत्येक महिलेसाठी आनंदाचा क्षण असतो. अनेक महिलांना यासाठी मोठी प्लानिंग करावी लागते. काही महिलांना अचानक समजतं की, त्या प्रेग्नंट आहेत. वास्तविक महिलांच्या शरीरात एक नवीन जीव जन्माला येणं, ही एक जटिल प्रक्रिया आहे. अनेकदा महिलांना (Womens) विना प्रोटेक्शन संबंध ठेवल्यामुळे आपण आता लवकर गर्भवती (Pregnancy) होणार, असं वाटतं. अनेकदा असं घडत नाही. तेव्हा महिला टेन्शनमध्ये येतात.

…तर सहजतेने गर्भधारणा होऊ शकते

ओव्यूलेशनच्या दिवसात महिला लवकर आणि सहज प्रेग्नंट होऊ शकतात. महिलांच्या अंडाशयातून अंडी बाहेर निघण्याच्या प्रक्रियेला ओव्यूलेशन म्हटलं जातं. प्रत्येक महिन्यात पीरियडसच्या दोन आठवडे आधीचा हा काळ असतो. या काळाला फर्टिलिटी विंडो म्हटलं जातं. याच काळात महिलांच शरीर सर्वाधिक फर्टाइल असतं. या काळात शरीरसंबंध ठेवल्यास महिलांना सहजतेने गर्भधारणा होऊ शकते.

12 ते 24 तास फर्टिलायजेशन योग्य असतात

ओव्यूलेशनच्या दिवसात तुम्ही विनाप्रोटेक्शन शरीरसंबंध ठेवल्यास स्पर्मची एगला फर्टिलाइज करण्याची प्रक्रिया वेगवान होते. ओव्यूलेशनच्या दिवसात महिलांच्या अंडाशयातील अंडी 12 ते 24 तास फर्टिलायजेशन योग्य असतात. शुक्राणू तीन ते पाच दिवस महिलांच्या शरीरात जिवंत राहतात. त्यामुळे तुम्ही बाळाचा विचार करत असाल, तर हा उत्तम काळ आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.