कमी उंचीच्या मुलींकडे पुरुष आकर्षित का होतात? कारण जाणून घ्या

पुरुषांना कमी उंचीच्या मुली अधिक आकर्षक वाटतात, असं एका रिपोर्टमधून समोर आलं आहे. हा प्रश्न जर तुमच्याही मनात निर्माण होत असेल तर त्यामागचे शास्त्रीय कारण तुम्हाला माहिती असायला हवं. याचविषयी आम्ही सविस्तर माहिती देत आहोत.

कमी उंचीच्या मुलींकडे पुरुष आकर्षित का होतात? कारण जाणून घ्या
मुलांना कमी उंचीच्या मुली का आवडतात?Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 22, 2024 | 4:04 PM

कमी उंचीच्या मुली पुरुषांना अधिक का आवडतात, यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का, याच प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. लहान उंचीमुळे मुलगा तुम्हाला पसंत करणार नाही, असं वाटत असेल तर तुम्ही हा चुकीचा विचार करत आहात. कारण नुकत्याच आलेल्या अभ्यास रिपोर्टमधून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. जाणून घेऊया.

रिपोर्टनुसार, मुलांना कमी उंचीच्या मुली अधिक आकर्षक वाटतात. हा प्रश्न जर तुमच्याही मनात निर्माण होत असेल तर त्यामागचे शास्त्रीय कारण जाणून घ्या.

नॉर्थ टेक्सास विद्यापीठाचा अभ्यास

अभ्यास रिपोर्टनुसार, ज्या मुलींची उंची पुरुषांपेक्षा खूपच कमी आहेत, अशा मुलींशी पुरुष स्वत:पेक्षा समान उंचीच्या असलेल्या किंवा जास्त उंची असलेल्या मुलींपेक्षा भावनिकदृष्ट्या जोडलेले असतात.

मुलांना कमी उंचीच्या मुली का आवडतात?

छातीपर्यंत पोहोचते

कमी उंचीच्या मुली मुलाच्या छातीपर्यंत पोहोचतात. अशावेळी जोडीदाराला मिठी मारताना त्यांना कम्फर्टेबल वाटतं.

रोमँटिक स्वभाव

असं मानलं जातं की लहान उंचीच्या मुलींचा स्वभाव रोमँटिक असतो. त्या आपल्या जोडीदाराला अधिक आनंदी ठेवतात. यामध्ये दोघेही आनंदी राहतात.

अधिक काळजी घेतात

रोमँटिक स्वभावाबरोबरच लहान उंचीच्या मुलीही जास्त काळजी घेतात. उंच मुलींपेक्षा लहान उंचीच्या मुली नात्याबद्दल अधिक गांभीर्य दाखवतात. हे देखील दिसू येतं.

उंच मुलीही आवडतात

ब्रुनेल युनिव्हर्सिटीच्या एका रिपोर्टनुसार, ज्या मुलींची उंची लहान, पाय लांब आणि अंग मजबूत असतं अशा मुली मुलांना आवडतात. रिपोर्टनुसार, अशा मुलींचा मेंदूही उंच मुलींपेक्षा तीक्ष्ण असतो

हाय हील्स व्यक्तिमत्त्व वाढवतात

लहान उंचीच्या मुली हील्स घालून खूप छान दिसतात. ज्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व वाढते. त्यांच्याकडे आकर्षित होण्यामागे हे एक कारण आहे.

मिठी मारणे

स्वत:पेक्षा कमी उंचीच्या मुलीला एखादा मुलगा आपल्या कुशीत घेत असेल तर ती त्यात पूर्णपणे लीन होते. यामुळे मुलाला मिठी मारण्यात मजा येते. कमी उंचीच्या मुलीला मिठी मारताना मुलेही त्यांना सहज वळवू शकतात. त्यामुळे त्यांच्यातील समन्वय वाढेल. तर तेवढ्याच किंवा त्यापेक्षा जास्त उंचीच्या मुलींसोबत त्यांना तो आनंद घेता येणार नाही.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.