Women Health : महिलांनो…निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा!
दह्यामधील प्रोबायोटिक्स शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. दही स्तनाचा कर्करोग रोखण्यातही मदत करते. यामुळे महिलांनी आपल्या दररोजच्या आहारामध्ये दह्याचा समावेश करावा. लिंबापासून शरीराला पुरेसे व्हिटॅमिन सी मिळते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीर निरोगी ठेवते. यामुळे महिलांनी आपल्या दररोजच्या आहारामध्ये लिंबाचा समावेश करावा.
Most Read Stories