women’s day 2024 | महिलांप्रती व्यक्त करायचाय सान्मान? ‘हे’ कोट्स ठरतील उपयोगी

women's day 2024 | तुमच्या आयुष्यातील महिलांना जागतिक महिला दिनाच्या द्या खास अंदाजात शुभेच्छा... असे काही कोट्स जे तुम्हाला महिलांना शुभेच्छा देण्यास ठरतील उपयोगी... महिलांना देखील होईल प्रचंड आनंद...

women's day 2024 |  महिलांप्रती व्यक्त करायचाय सान्मान? 'हे' कोट्स ठरतील उपयोगी
Follow us
| Updated on: Mar 06, 2024 | 1:11 PM

women’s day 2024 | घराच्यांची काळजी, घराची जबाबदारी, मुलांची जबाबदारी यासर्वांमध्ये घरातील स्त्रीला कधी स्वतःसाठी वेळ मिळतंच नाही. अशात ती स्वतःचा आनंद पती आणि मुलांमध्ये शोधते. स्वतःची स्वप्न मागे ठेवून कुटुंबाला पुढची वाट कशी दाखवता येईल याचाच विचार पूर्ण वेळ करत असते. अशात तिला स्वतःला काय हवं आहे… याचाच तिला विसर पडतो… पण काही असे क्षण असतात जेव्हा कुटुंबातील मंडळी तिच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. अशाच दिवसांमधील एक दिवस म्हणजे जागतिक महिला दिन…

तुम्ही जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तुमच्या आयुष्यातील महिलेसाठी काहातरी खास करु शकता… जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील महिलांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर काही कोस्ट फार खास ठरू शकतात. ज्यामुळे स्त्रीयांच्या चेहऱ्यावर आनंद तुम्ही पाहू शकता…

जर तुम्हाला तुमच्या आईला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर, ‘मायेच्या कुशीतली उब सध्या उशीत कधीच मिळत नाही. कितीही मोठं व्हावं पण ‘ती’च्याशिवाय आमचं पान काही हलत नाही…’ हा कोट देखील उत्तम आहे.

हे सुद्धा वाचा

जर तुम्हाला तुमच्या आजीला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर, ‘तीच्य बटव्यामुळे आरोग्य तर गोष्टींमुळे बालपण समृद्ध झालं. माझ्या आयुष्याच्या गोष्टीतलं महत्त्वाचं पात्र आहे ‘ती” आजीसाठी हा कोट चांगला आहे.

आणखी काही कोट्स, ‘ती आहे म्हणून सारे विश्व आहे… ती आहे म्हणून सारे घर आहे… ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत… ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे…’, ‘ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती माया आहे, तीच सुरुवात आहे आणि सुरुवात नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे…’

‘मुस्कुराकर, दर्द भुलाकर, रिश्तो में बंद थी दुनिया सारी, हर पग को रोशन करने वाली, वो शक्ती हैं एक नारी…’

‘जीवन की कला को अपमे हाथों से साकार कर, नारी ने सभ्यका और संस्कृती का रुप निखाला है, नारी का अस्तित्व ही सुंदर जीवन का आधार है…’

‘जब आप एक आदमी को शिक्षित करते है, तब सिर्फ एक आदमी शिक्षित होता है, लेकीन जब आप एक औरत को शिक्षित करते है, तब एक पीढी शिक्षित होता हैं…’

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.