Amravati-Nagpur Highwayवर अपघात; दोन जण ठार, दोन दिवसांपूर्वी लग्न झालेले नवदाम्पत्य जखमी

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथे हे लग्न झाले. मुलाच्या सासरी सत्यनारायणाची पूजा आटोपून ते परत येताना अपघात झाला. पिंपळखुटा येथील वैभव सुरेश गायक यांचे बाभूळगाव येथील तेजस्विनी रमेश बाभळे हिच्यासोबत 23 मार्च रोजी लग्न झाले.

Amravati-Nagpur Highwayवर अपघात; दोन जण ठार, दोन दिवसांपूर्वी लग्न झालेले नवदाम्पत्य जखमी
अमरावती-नागपूर हायवेवर अपघात झाला. यात दोन जण ठार झाले. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 26, 2022 | 2:05 PM

स्वप्निल उमप 

अमरावती : अवघ्या दोन दिवसांपूर्वी एका दाम्पत्याचं लग्न झालं. ते सत्यनारायणाची कथा संपवून परत येत होते. दरम्यान, पिकअपनं धडक दिली. यात दोन जण ठार झाले. ही घटना अमरावती-नागपूर एक्प्रेस हायवेवर (Amravati-Nagpur Highway) बोरवघल नजीक घडली. यात गाडीतील पन्नाव वर्षीय महिला व चालक जागीच ठार झाले. तीन जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या वर-वधूचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव (Dhamangaon) रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा (Pipalkhuta) येथे हे लग्न झाले. मुलाच्या सासरी सत्यनारायणाची पूजा आटोपून ते परत येताना अपघात झाला. पिंपळखुटा येथील वैभव सुरेश गायक यांचे बाभूळगाव येथील तेजस्विनी रमेश बाभळे हिच्यासोबत 23 मार्च रोजी लग्न झाले.

जखमींना सेवाग्राम रुग्णालयात हलविले

घरफाळ येथील सत्यनारायण कथा आटोपली. त्यानंतर परत येताना बोरवघळजवळ समोरून येणाऱ्या पिकअपला समोरासमोर धडक झाली. या अपघातात मीराबाई भीमराव बेदुरकर (वय 50) रा. पिंपळखुटा व गाडीचालक गौरव लक्ष्मण ठवकर (वय 23) रा. पथ्रोट यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. वैभव सुरेश गायके (वय 25) वर, तेजस्विनी रमेश बाभळे वधू व नेहा दादाराव बेदूरकर हे जखमी झाले आहेत. त्यांना सेवाग्राम येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

Nagpur | 15 महिन्यांच्या विहानला दुर्मिळ आजार, उपचारासाठी हवंय 16 कोटींचं इंजेक्शन, Crowdfundingसाठी पालकांचे प्रयत्न

Video | लक्षवेधी लागत नसल्याने Vikas Thakre संतप्त, आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात पत्रकार परिषद घ्यायची काय?

Nagpur | कोरोनात 100 पेक्षा जास्त बालविवाह झाल्याची शक्यता! 17 बालविवाह बालकल्याण विभागाने रोखले

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.