Amaravati Crime : हरवलेले आणि चोरी गेलेले 22 लाख किंमतीचे 150 मोबाईल अमरावती शहर पोलिसांनी केले परत

अमरावतीमध्ये मागील पाच महिन्यात अनेकांचे मोबाईल हरवले व चोरी गेल्याच्या तक्रारी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर विभागाकडे दाखल झाल्या होत्या. त्याच आधारे सायबर क्राईम विभागाने या हरवलेल्या व चोरी गेलेल्या जवळपास दीडशे मोबाईलचा शोध लावला आहे.

Amaravati Crime : हरवलेले आणि चोरी गेलेले 22 लाख किंमतीचे 150 मोबाईल अमरावती शहर पोलिसांनी केले परत
डोंबिवलीमध्ये एटीएम फोडणारा उच्चशिक्षित चोरटा गजाआडImage Credit source: TV 9
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 7:57 PM

अमरावती : अनेकदा आपला मोबाईल (Mobile) हरवला किंवा चोरीला गेला तर तो पुन्हा परत मिळेल याची फार शाश्वती नसते. पण अनेकजण पोलिसांवर विश्वास ठेवून मोबाईल हरवल्याची तक्रार ही पोलिसांत करत असते. त्यातून मग पोलीस शोध घेत असतात आणि ते मोबाईल जप्त केल्यानंतर मूळ मालकांना परत देत असतात. अशातच आता अमरावती शहरातूनही चोरी गेलेले आणि हरवलेले जवळपास 15 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे 150 मोबाईल अमरावती शहर पोलिसां (Amaravati City Police)च्या सायबर विभागाने शोधून व त्याचा तपास करून जमा केले होते. दरम्यान आज हे मोबाईल अमरावती शहराच्या पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांच्या हस्ते महिला दिनाच्या कार्यक्रमात मूळ मोबाईल धारक महिलांना ते परत करण्यात आले आहेत. यावेळी मोबाईल परत मिळाल्याने मोबाईल धारकांनी अमरावती शहर पोलिसांचे व सायबर क्राइम विभागाचे आभार मानले आहेत. (Amravati city police have recovered 150 lost and stolen mobiles worth Rs 22 lakh)

सायबर क्राईम विभागाने 150 मोबाईलचा शोध लावला

अमरावतीमध्ये मागील पाच महिन्यात अनेकांचे मोबाईल हरवले व चोरी गेल्याच्या तक्रारी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर विभागाकडे दाखल झाल्या होत्या. त्याच आधारे सायबर क्राईम विभागाने या हरवलेल्या व चोरी गेलेल्या जवळपास दीडशे मोबाईलचा शोध लावला आहे. या संदर्भात अधिक तपास करून हे मोबाईल पुन्हा तक्रार करणाऱ्या महिलांना पोलीसांनी परत केले आहे, अशी माहिती सायबर क्राइमच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांनी दिली.

आतापर्यंत शेकडो जणांचे मोबाईल परत

अमरावती शहरात मोबाईल चोरीच्या घटना या शहरामध्ये घडत असतात. त्यानंतर मोबाईल धारक आपली तक्रार सायबर विभागाकडे करतात. पोलिसांनी आतापर्यंत शेकडो जणांचे मोबाईल परत केले आहेत. अशातच जवळपास तीस लाख रुपये किंमतीचे मोबाईल आम्ही परत केल्याची माहिती अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग यांनी दिली.

फिंगर प्रिंटच्या आधारे नागपूरच्या चोरट्याला अकोल्यातून अटक

फिंगर प्रिंटचा आधार घेत नागपूर पोलिसांनी अकोल्यातून एका कुख्यात घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. त्याने 10 घरफोड्या केल्याची कबुली दिली असून त्याच्या दोन साथीदारांनाही पोलिसांनी अटक करत बराच मुद्देमाल हस्तगत केला. नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात घरफोड्या वाढल्या होत्या. मात्र आरोपी हाताला लागत नव्हते. पोलिस आणि गुन्हे शाखा यावर तपास करत होते. तपासा दरम्यान अनेक ठिकाणचे फिंगर प्रिंट घेण्यात आले होते. त्यापैकी एका ठिकाणचे फिंगर प्रिंट अकोल्यात असलेल्या अक्षय दारोकर याच्या फिंगर प्रिंटशी मॅच झाले आणि पोलिसांनी त्याला अकोला येथून अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याने 10 घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्या सोबत पोलिसांनी दोन साथीदारांनाही अटक केली असून काही प्रमाणात मुद्देमाल जप्त केला. (Amravati city police have recovered 150 lost and stolen mobiles worth Rs 22 lakh)

इतर बातम्या

Supreme Court : बनावट प्रमाणपत्रे बनवून कोरोना मृत्यूची भरपाई लाटली जातेय; सुप्रीम कोर्टाने दिला कारवाईचा इशारा

…अन्यथा 16 मार्चनंतर ओला, उबर चालवता येणार नाही? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.