तुला खाऊ देतो म्हणत चिमुकलीवर अत्याचार, औरंगाबादमध्ये दोन अल्पवयीन मुलांचे संतापजनक कृत्य!

रात्री मुलीवर घरच्या घरीच उपचार केल्यानंतर घाबरलेल्या तिच्या पालकांनी तक्रार केली नाही. दुसऱ्या दिवशी चिमुकलीला घेऊन पालक खासगी रुग्णालयात गेले. तेथील डॉक्टरांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला.

तुला खाऊ देतो म्हणत चिमुकलीवर अत्याचार, औरंगाबादमध्ये दोन अल्पवयीन मुलांचे संतापजनक कृत्य!
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 11:49 AM

औरंगाबादः तुला खाऊ देतो, असं आमिष दाखवत गच्चीवर नेऊन चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार (Rape on Minor girl) केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली (Aurangabad crime). शहरात उघडकीस आलेल्या या घटनेने प्रचंड खळबळ माजली आहे. मुलीने ही घटना सांगितल्यानंतर कुटुंबीय पूर्णपणे हादरले असून आईच्या फिर्यादीवरून दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध पोलीस (Aurangabad police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या प्रसंगामुळे पालक वर्गात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. डॉक्टर तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी धीर दिल्यानंतर सदर प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली.

काय घडली घटना?

सदर प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी सदर चार वर्षीय मुलगी कॉलनीत खेळत होती. शेजारील दोन मुलांनी तुला खाऊ देतो, असे म्हणत गच्चीवर नेले. ही दोन मुले शेजारीच राहणारी 13 आणि 10 वर्षांची होती. गच्चीवर नेल्यानंतर या दोघांनी तिच्यावर अत्याचार केले. मात्र काय घडलंय हे न कळाल्यामुळे मुलगी रडतच आईकडे आली. प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत तिने आईजवळ आपबीती कथन केली. हे ऐकून आईला धक्का बसला. रात्री पती घरी आल्यानंतर आईने चिमुकलीवर शेजारील दोघांनी अत्याचार केल्याचं सांगितलं.

अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा

डॉक्टरांनी सल्ला दिल्यानंतर सदर पीडितेच्या पालकांनी धीर एकवटला आणि पोलिसारात्री मुलीवर घरच्या घरीच उपचार केल्यानंतर घाबरलेल्या तिच्या पालकांनी तक्रार केली नाही. दुसऱ्या दिवशी चिमुकलीला घेऊन पालक खासगी रुग्णालयात गेले. तेथील डॉक्टरांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला.त तक्रार दिली. रविवारी सकाळी सामाजिक कार्यकर्त्या मनिषा साळुंके यांना माहिती देण्यात आली. साळुंके यांनी चिमुकलीच्या पालकांना पोलीस ठाण्यात आणले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, या प्रकरणातील दोन्ही विधीसंघर्षग्रस्त मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर बातम्या-

The Kashmir Files Movie : अनुपम खेर यांच्या ‘द कश्मीर फाईल्स’चा ट्रेलर आऊट, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद

चंद्रशेखर राव यांच्या भेटीने काहीच फरक पडणार नाही, आघाडीचा प्रयोग आधीही फसला: फडणवीस

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.