वीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला, शेजारी बंदुकही, परिसरात खळबळ, बीड शहरातील घटना

एका महाविद्यालयीन तरूणाचा मृत आढळून आला त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

वीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला, शेजारी बंदुकही, परिसरात खळबळ, बीड शहरातील घटना
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 3:46 PM

बीड : सध्या बीड शहरात गुन्हेगारी (Beed Crime) वाढत चालली आहे. अनेकदा भरदिवसा हत्या होत आहेत. बीड शहरातील 20 वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे.त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा (Student) मृतदेह आढळला आहे. इतकंच नाही तर त्याच्या मृतदेहाजवळ बंदूकही आढळली आहे.

एका महाविद्यालयीन तरूणाचा मृत आढळून आला त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी रिव्हॉल्वर आढळल्याने शहर हादरलं आहे.अक्षय भानुदास भांडवले वय 20 राहणार बार्शी नाका बीड, असं मयत महाविद्यालयीन तरुणाचं नाव आहे.

हे सुद्धा वाचा

बीड शहरातील बार्शी रोड लगत असणाऱ्या तिरुपती नगरमध्ये अक्षय भांडवले या महाविद्यालयीन विद्यार्थी तरुणाचा मृतदेह आढळला आहे. ही घटना आज सकाळी 9 च्या दरम्यान उघडकीस आली आहे. यादरम्यान पोलिसांना मयत अक्षय भांडवले यांच्या मृतदेहाचे शेजारी, एक रिव्हॉल्वर आढळली आहे. त्यामुळं प्राथमिक माहितीवरून खून झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला असून शिवाजीनगर पोलीसांकडून पुढील तपास करीत आहेत.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.