Beed : यांनी त्यांचा एक मारला तर त्यांनी यांचे 250 मारले, सर्वात मोठा बदला, वाचा सविस्तर

कुत्र्यांनी माकडाच्या एक पिल्लाला मारले, तर त्याच्या बदल्यात माकडांनी तब्बल 250 कुत्र्यांची पिलं मारली आहेत. त्यामुळे फक्त माणसेच बदला घेत नाहीत, तर माकडंही सर्वात भयानक बदला घेतता, हे सिद्ध झाले आहे.

Beed : यांनी त्यांचा एक मारला तर त्यांनी यांचे 250 मारले, सर्वात मोठा बदला, वाचा सविस्तर
कुत्र्याची पिल्लं पळवणारं वानर
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 11:56 PM

तुम्ही अनेक बदल्याच्या काहण्या ऐकल्या असतील पाहिल्या असतील, मात्र अशी बदल्याची काहणी वाचली नसेल आणि पाहिलीही नसेल. कुत्र्यांनी माकडाच्या एक पिल्लाला मारले, तर त्याच्या बदल्यात माकडांनी तब्बल 250 कुत्र्यांची पिलं मारली आहेत. त्यामुळे फक्त माणसेच बदला घेत नाहीत, तर माकडंही सर्वात भयानक बदला घेतता, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. बीडमध्ये माकडांनी कसा धुमाकूळ घातला आहे हे, नुकतेच तुम्ही टीव्हीवर पाहिले असेल, मात्र त्यामगची खरी काहणी ही असल्याच्या चर्चा सोशल मीडियात सुरू झाल्या आहेत.

माकडांनी कुत्र्यांना बिल्डींगच्या छतावरून, झाडावरून फेकले

माकडं कुत्र्यांना उच्च झाडावर घेऊन जायचे, उंचच्या उच इमारतीच्या छतावर घेऊन जायचे आणि फेकून द्यायचे. ही घटना कुठली बाहेरची नसून आपल्या बीड जिल्ह्यातली आहे. बीडमध्ये सूड उगवणाऱ्या माकडांनी किमान 250 कुत्र्यांची पिल्ले उंच ठिकाणावरून खाली फेकून मारली आहेत. ही घटना एका रागातून घडली आहे, ज्यामध्ये कुत्र्यांच्या टोळीने माकडाच्या एका पिल्लाला मारले होते. माकडांनी ही दहशत बीडमधील लऊळ गावात पसरवली आहे. त्यानंतर वनविभागाने काही माकडांना सापळा लावून जेरबंदही केले आहे.

गेल्या चार महिन्यांपासून माकडांचा धुमाकूळ

गेल्या काही दिवसांपासून माकडांनी या गावात धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे इथले ग्रामस्थही त्रस्त झाले आहेत. माकडांच्या या बदल्यामुळे गावात क्वचितच कुत्रे उरले असतील अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे, तरीही अजून माकडे थांबली नाहीत. यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क केला मात्र काही माकडे तरीही वनविभागाच्या जाळ्यात सापडली नाहीत.

राज्यभरात शिवरायांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला जाणार, कर्नाटकातील घटनेनंतर राष्ट्रवादीची घोषणा

Video : या दिव्यांग व्यक्तीच्या इच्छाशक्तीला जगाचा सलाम, हा व्हायरल व्हिडीओ जिंकेल तुमचंही मन

एक असा देश जिथे एकही एटीएम नाही, मोबाईल, टीव्हीवर अजब बंधनांची गजब कहाणी

सरकारकडून बहिणीच्या खात्यात अॅडवान्स पैसे, सामंत महिलांना देणार मोबाईल
सरकारकडून बहिणीच्या खात्यात अॅडवान्स पैसे, सामंत महिलांना देणार मोबाईल.
शाह विधानसभेच्या जागा वाटपाचा आकडा ठरवणार, मविआचंही ठरलं?
शाह विधानसभेच्या जागा वाटपाचा आकडा ठरवणार, मविआचंही ठरलं?.
भुयारांच्या वक्तव्यानं संताप; शेतकऱ्याचं लग्न 3 नंबरच्या तर 1 नंबरची..
भुयारांच्या वक्तव्यानं संताप; शेतकऱ्याचं लग्न 3 नंबरच्या तर 1 नंबरची...
शिवनेरीतली सुंदरी हसली पण लालपरी रुसली? एसटी कर्मचारी काय म्हणताय?
शिवनेरीतली सुंदरी हसली पण लालपरी रुसली? एसटी कर्मचारी काय म्हणताय?.
छगन भुजबळांच्या जीवाला धोका, पुन्हा धमकी; मेसेज-फोनमध्ये काय म्हटलंय?
छगन भुजबळांच्या जीवाला धोका, पुन्हा धमकी; मेसेज-फोनमध्ये काय म्हटलंय?.
शिवनेरी सुंदरीवरून रोहित पवार भडकले; एसटीच्या नव्या अध्यक्षांवर निशाणा
शिवनेरी सुंदरीवरून रोहित पवार भडकले; एसटीच्या नव्या अध्यक्षांवर निशाणा.
हसन मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर हल्लाबोल, 'खलनायकाला लाजवेल असं...'
हसन मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर हल्लाबोल, 'खलनायकाला लाजवेल असं...'.
नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, ‘वर्षा’वर खलबतं, काय झाली चर्चा
नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, ‘वर्षा’वर खलबतं, काय झाली चर्चा.
रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल, असं विशाल पाटीलचं काम...,कोणाची टीका?
रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल, असं विशाल पाटीलचं काम...,कोणाची टीका?.
'कहो दिल से धनुभाऊ फिरसे', समर्थकांचा स्वॅगच न्यारा, प्रचारास सुरूवात
'कहो दिल से धनुभाऊ फिरसे', समर्थकांचा स्वॅगच न्यारा, प्रचारास सुरूवात.