कोरोनाची नियमावली पायदळी तुडवून इंदोरीकरांचं किर्तन; मनसेचे कार्यकर्त्यांचं आयोजन

मनसेच्या कार्यकर्त्यांनी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात नांदुरघाट गावात किर्तनाचे आयोजन केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

कोरोनाची नियमावली पायदळी तुडवून इंदोरीकरांचं किर्तन; मनसेचे कार्यकर्त्यांचं आयोजन
निवृत्ती इंदोरीकर महाराज
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 8:14 PM

बीड – कोरोनाचा (corona) संसर्ग महाराष्ट्रात अधिक होऊ नये, म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने एक नियमावली ठरवली आहे. परंतु किर्तनाच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करणा-या निवृत्ती इंदोरीकर (nivrutti indorikar maharaj )महाराजांना नियमावलीचा विसर पडल्याचे सिध्द झाले आहे. प्रत्येक कार्यक्रमाला किती गर्दी असावी याबाबत सरकारने नियमावली ठरवली आहे. तसेच अनेक कार्यक्रमांना बंदी घातली आहे. हा कार्यक्रम मनसेच्या (mns) कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात नांदुरघाट गावात किर्तनाचे आयोजन केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यासाठी त्यांनी पोलिस आणि इतर प्रशासनाची परवानगी घेतली होती का ? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. जर का प्रशासनाची परवानगी घेतली होती, तर इतकी लोक जमली कशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कीर्तनाच्या ठिकाणी कोणत्याही पध्दतीची काळजी घेतलेली नाही. तसेच लोकांनी कोणत्याही प्रकारचं सोशल डिस्टंन्सिंग पाळलेलं नाही. त्यामुळे तिथं काही दिवसात कोरोना वाढण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच परवानगी नसताना असा कार्यक्रम केल्याने आयोजकांना आणि निवृत्ती इंदोरीकर महाराजांवरती प्रशासन कोणती कारवाई करेल हे काही दिवसात स्पष्ट होईल.

पवारांनी फडणवीसांना आधी ‘कात्रजचा घाट’ दाखवला, आता ‘काशीचा घाट’ दाखवतील; मलिकांचा हल्लाबोल

Aurangabad: खासदारांनी स्वतःच्या निधीतूनच मराठी पाट्या लावाव्यात, शिवसेनेचा इम्तियाज जलील यांना टोला!

Photo Gallery : नाशिकमध्ये जीवघेणी पतंगबाजी, 16 पक्षी जखमी…!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.