Corona Cases and Lockdown News LIVE : अकोला जिल्ह्यात दिवसभरात 157 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, मृतांचा आकडा 478 वर
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदीआणि विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे.| Corona Cases and Lockdown News LIVE
LIVE NEWS & UPDATES
-
अकोला जिल्ह्यात दिवसभरात 157 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, मृतांचा आकडा 478 वर
अकोला कोरोना अपडेट
आज दिवसभरात 157 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह
1149 अहवालांपैकी 992 जणांचे अहवालात निगेटिव्ह
ऐकून कोरोनाबाधितांचा आकडा 29295 वर
आज दिवसभरात सहा जणांचा मृत्यू
कोरोनामुळे आतापर्यंत 478 जणांचा मृत्यू
आज दिवसभरात 387 जणांना डिस्चार्ज
तर आतापर्यंत 24990 जणांची कोरोनावर मात
उपचार घेत असलेले रुग्ण 3827
-
ठाण्यात दिवसभरात 1,883 जणांना कोरोनाची बाधा, मृतांचा आकडा 1,417 वर
ठाणे महानगरपालिका कोरोना संसर्ग संख्या अपडेट
# आज 1,883 जणांना कोरोनाची बाधा,
कोरोनाग्रस्तांचा आकडा 87,289 वर
आतापर्यंत एकूण 72,892 रुग्ण कोरोनामुक्त
रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 84 टक्क्यांवर
सध्या 12,980 रुग्णांवर उपचार सुरु आहेत
दिवसभरात 1,213 रुग्ण कोरोनातून बरे
कोरोनामुळे एकूण 1,417 जणांचा मृत्यू
-
-
नागपूर महानगरपालिका करणार ऑटो चालक, डिलिव्हरी बॉय आणि महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम
नागपूर महानगरपालिका करणार ऑटो चालक, डिलिव्हरी बॉय आणि महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम
8 एप्रिलपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार
नागपुरात लसीकरण अभियानाला गती प्रदान करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचा निर्णय
या नाविन्यपूर्ण उपक्रमाला महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी मंजुरी दिली आहे.
-
उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापुरात कोरोनाचा स्फोट
उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापुरात कोरोनाचा स्फोट
उल्हासनगरात आज आढळले 260 रुग्ण
बदलापूरमध्ये आज आढळले 232 रुग्ण
तर अंबरनाथमध्ये आज आढळले तब्बल 447 रुग्ण
-
सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात 368 कोरोना रुग्ण, पाच जणांचा मृत्यू
सांगली कोरोना अपडेट
जिल्ह्यात आज दिवसभरात 368 कोरोना रुग्ण
जिल्ह्यात आज कोरोनामुळे 5 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यातील मृतांचा आकडा 1822 वर
सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 2904 वर
आज दिवसभरात 156 जण कोरोनामुक्त
आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 48782 वर
जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची संख्या 53508 वर
-
-
जळगाव जिल्ह्यात दिवसभरात एकूण 15 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा 1712 वर
जळगावमध्ये दिवसभरात 1176 कोरोना रुग्ण
दिवसभरात एकूण 1172 जण कोरोनामुक्त
सध्या रुग्ण–11646 दिवसभरात एकूण 15 जणांचा मृत्यू
एकूण कोरोना रुग्ण -95958
एकूण कोरोनामुक्त -82600
मृत्यू -1712
-
नांदेडमध्ये 24 तासात 23 जणांचा मृत्यू,
नांदेड – कोरोना अपडेट
24 तासात 23 जणांचा मृत्यू
आयपर्यंत एकूण 944 जणांचा मृत्यू
सध्या 1062 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु
आतापर्यंत एकूण 49637 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
एकूण 199 रुग्णांची प्रकृती गंभीर
-
भिवंडीत दिवसभरात 154 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, मृतांचा आकडा 603 वर
भिवंडी कोरोना अपडेट
आज दिवसभरात 154 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद
सध्या 1266 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार
एकूण रुग्ण 16220
एकूण मृत्यु 603
एकूण बरे झाले रुग्ण 14351
-
कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोना अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक
कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोना अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढले आदेश
रिपोर्ट नसतील तर सात दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल- जिल्हाधिकारी
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा कमी असल्याने जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली
इतर जिल्ह्यातील प्रादुर्भाव पाहता कोल्हापुरात येणाऱ्यांसाठी कडक सूचना
-
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे 492 नवे रुग्ण, एकूण 442 जणांचा मृत्यू
चंद्रपूर: गेल्या 24 तासात 2906 नमुने तपासणीतून 492 नव्या रुग्णांची नोंद
24 तासात 2 मृत्यू
एकूण कोरोना रुग्ण : 29863
एकूण कोरोनामुक्त : 26412
सक्रिय रुग्ण : 3009
एकूण मृत्यू : 442
एकूण नमूने तपासणी : 285598
-
वाशिम जिल्ह्यात आज कोरोनामूळ दोन जणांचा मृत्यू, दिवसभरात 167 जणांचा मृत्यू
वाशिम जिल्ह्यात आज कोरोनामूळ दोन जणांचा मृत्यू
मागील चार दिवसांपासून रूग्ण संख्येत होत आहे घट
वाशिम जिल्ह्यात आज आढळले नवे 167 कोरोना रुग्ण
जिल्ह्यात आज 352 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात आज कोरोनाबाधित 02 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात मागील एका महिन्यात 40 जणांचा मृत्यू
जिल्ह्यात मागील आठ दिवसात आढळले 2033 नवे कोरोना रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 17522
सध्या सक्रिय रुग्ण – 2114
आतापर्यंत डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 15201
आतापर्यंत एकूण मृत्यू – 196
-
अहमदनगर जिल्ह्यात 2020 जणांना कोरोनाची बाधा
अहमदनगर जिल्ह्यात 2020 जणांना कोरोनाची बाधा
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मोठी रूग्णवाढ
जिल्ह्यातील राहाता, संगमनेर, अकोले तालुक्यात मोठी रूग्णवाढ
कोरोनाबाधितांच्या आकड्यांंसह मृत्यूदरही वाढला
-
यवतमाळमध्ये आज दिवसभरात 7 जणांचा मृत्यू 327 नवे कोरोना रुग्ण
यवतमाळमध्ये आज दिवसभरात 7 जणांचा मृत्यू 327 नवे कोरोना रुग्ण
आतापर्यंत 701 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 10.71 टक्क्यांवर
मृत्यूदर 2.24 टक्क्यांवर
-
अमरावती जिल्हातील लॉकडाऊन हटण्याची शक्यता, यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांकडे करणार मागणी
अमरावती जिल्हातील लॉकडाऊन हटण्याची शक्यता
उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर घेणार भेट
अमरावतीत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याने लॉकडाऊनची आवश्यकता नाही
अमरावतीत आज लॉकडाऊनविरोधात नागरिक रस्त्यावर आल्याने यशोमती ठाकूर यांचा निर्णय
यशोमती ठाकूर तडकाफडकी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबई रवाना
-
येवल्यात उपचारादरम्यान 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू, आतापर्यंत 81 जणांचा मृत्यू
येवला :- दिवसभरात 56 जणांना कोरोनाची लागण
आतापर्यंत 81 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
येवल्यात कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला 2302 वर
कोरोनावर आतापर्यंत 1909 जणांनी केली कोरोनावर मात
उर्वरित 312 जणांवर उपचार सुरु
-
पुणे शहरासह पुणे विभागात रेमेडेसिव्हीर इंजक्शनचा तूटवडा निर्माण होण्याची शक्यता
पुणे शहरासह पुणे विभागात रेमिडिसिव्हीर इंजेक्शनचा तूटवडा निर्माण होण्याची शक्यता
सद्यस्थितीत पुणे शहरातील हॉस्पिटल आणि रिटेलरकडे 12 हजार 788 रेमिडिसिव्हीर उपलब्ध
तर पुणे विभागात 20 हजार 685 रेमिडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध
आज नव्याने 19000 रेमिडिसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा
यातील 50 टक्के इंजेक्शन नाशिक, नगर, धुळे इत्यादी जिल्ह्यात पाठवले जाणार
-
पुण्यात कोरोनाचा उद्रेक, बेड्सची स्थिती काय ?
पुण्यात कोरोनाचा कहर, सध्या बेड्सची स्थिती खालीलप्रमाणे
– ऑक्सिजन बेड्स – 4517
– ऑक्सिजन विरहीत बेड्स – 2314
– आयसीयू बेड्स – 424
– व्हेंटिलेटर्स बेड – 515
– एकूण – 7770
शिल्लक बेडची स्थिती
– ऑक्सिजन बेड्स – 418
– ऑक्सिजन विरहीत बेड्स – 695
– आयसीयू बेड्स – 12
– व्हेंटिलेटर्स बेड – 12
-एकूण – 1137
-
नागपूर आज पुन्हा कोरोनामुळे 54 जणांचा मृत्यू, 3758 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
नागपूर आज पुन्हा कोरोनामुळे 54 जणांचा मृत्यू
3758 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
तर 3305 जणांनी केली कोरोनावर मात
एकूण रुग्ण संख्या – 248883
एकूण कोरोनामुक्त- 201916
आतापर्यंत 5438 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
-
कतरिना कैफला कोरोनाची लागण, घरीच विलगीकरणात राहून उपचार सुरु
मुंबई : बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री कतरिना कैफ हिला कोरोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ती सध्या तिच्या घरात विलगीकरणात राहून उपचार घेत आहे.
Actor Katrina Kaif tests positive for #COVID19; she is under home quarantine.
(File photo) pic.twitter.com/EEZi1sgg2S
— ANI (@ANI) April 6, 2021
-
गडचिरोली जिल्ह्यात आज दीडशे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
गडचिरोली जिल्ह्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असून आज जवळपास दीडशे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गडचिरोली जिल्ह्यात आढळले आहेत. मागील दोन आठवड्यांत नऊ कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय 67 व खासगी 2 अशा मिळून 69 बुथवर पहिला लसीकरणाचा डोज 2274 तर दुसरा डोज 299 नागरिकांना देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पहिला डोस 36335 तर दुसरा डोज 9996 नागरिकांना देण्यात आला,
-
सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बेड मिळेना, फक्त 190 बेड उपलब्ध, प्रत्यक्षात 215 जणांवर उपचार
सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बेड मिळेना
खासगी रुग्णालयाचे उपचार परवडत नाही म्हणून कुर्डूवाडी वरून सिव्हील हॉस्पिटलला आणलेल्या रुग्णाला परत जावं लागलं
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खाटांची कमतरता, फक्त 190 बेड उपलब्ध
प्रत्यक्षात मात्र 215 रुग्णांवर उपचार सुरू
अनेक खासगी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर बेड मिळेना
रेमेडेसिव्हर औषधाचासुद्धा तुटवडा
-
औरंगाबादेत कोरोनाचा हाहा:कार अंत्यसंकरसाठी स्मशानभूमीत जागा पडतेय अपुरी
अंत्यसंकरसाठी औरंगाबादच्या स्मशानभूमीत जागा पडतेय अपुरी
अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत मृतदेहांची मोठी गर्दी
जागा मिळेल तिथे नातेवाईक करतायत दाहसंस्कार
स्मशानभूमी अपुरी पडत असल्यामुळे जागा मिळेल तिथे अंत्यसंस्कार सुरू
टीव्ही सेंटर स्मशानभूमीत आज सर्वत्र पेटलेल्या चिंताचे चित्र
एक चिता विझण्याआधीच पेटतेय दुसरी चिता
कोरोना मृतांचा आकडा वाढल्यामुळे स्मशानभूमितही मरणासन्न स्थिती
-
रत्नागिरीत बाजारपेठ बंद करण्याच्या निर्णयाविरोधात व्यापारी आक्रमक
रत्नागिरी-
बाजारपेठ बंद करण्याच्या निर्णयाविरोधात व्यापारी आक्रमक
खेड आणि दापोलीत व्य़ापाऱ्यांचा मिनी लाॅकडाऊनला विरोध
खेड मघील व्यापाऱ्यांचा खेड नगर पालिकेच्या सभागृहात ठिय्या
दापोलीतील सुद्धा व्यापारी नगरपंतायतीवर धडकले
बाजारपेठ बंद न करण्याचा निर्णयावर व्यापारी ठाम
जिल्हा प्रशासनाकडून व्यापाऱ्यांना सहकार्याचं आवाहन
-
सरकारने लागू केलेल्या नव्या निर्बंधांना पुणे व्यापारी महासंघाचा कडाडून विरोध
– सरकारने लागू केलेल्या नव्या निर्बंधांना पुणे व्यापारी महासंघाचा कडाडून विरोध,
– निर्णय मागे घेतला नाहीतर रस्त्यावर उतरणार, शिवाय व्यापारी उपोषणही करणार,
– पुणे व्यापारी महासंघाचा सरकारला इशारा,
– व्यापारी महासंघ पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवणार
-
पुण्यात सलून आणि पार्लर बंदच्या निर्णयाला सलून पार्लर असोसिएशनचा तीव्र विरोध
पुणे –
– सलून आणि पार्लर बंदच्या निर्णयाला सलून पार्लर असोसिएशनचा तीव्र विरोध,
– अत्यावश्यक सेवा म्हणून सलून व्यावसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी,
– सॅनिटायझर मास्क लावून 50% क्षमतेने काळजी घेऊन सलून व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी,
– सलून व पार्लर व्यवसायिकांवर पुन्हा एकदा मोठे आर्थिक संकट उभे राहणार आहे
– सलून व पार्लर व्यवसायिकांस इतर राज्यांप्रमाणे आर्थिक मदत द्यावी
– गेल्या लाॅकडाऊन मध्ये आर्थिक अडचणीमुळे सर्वात जास्त 16 सलून व्यवसायिकांनी आत्महत्या केली होती
-
सोलापूर जिल्ह्यातील काही लसीकरण केंद्रात डोस संपले
सोलापूर –
सोलापूर जिल्ह्यातील काही लसीकरण केंद्रात डोस संपले
डोस नसल्याने शहरातील काही केंद्रात आज लसीकरण सत्र नाही
लसीकरण केंद्रावर लस संपल्याची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत
आज संध्याकाळी लसीचा साठा येणार असल्याची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती
‘काही ठिकाणी साठा संपला आहे मात्र संध्याकाळी साठा उपलब्ध होईल’
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची फोनवरुन माहिती
-
मिनी लॉकडाऊन आणि जमावबंदीचं अंबादास दानवे यांच्याकडून उल्लंघन
औरंगाबाद –
मिनी लॉकडाऊन आणि जमावबंदीचं अंबादास दानवे यांच्याकडून उल्लंघन
मी जबाबदार कार्यक्रमात जमवली मोठी गर्दी
रांजणगाव ग्रामपंचायतीत कार्यक्रमासाठी जमवली गर्दी
अंबादास दानवे यांच्या मी जबाबदार कार्यक्रमाला शेकडो लोकांची गर्दी
मी जबाबदार कार्यक्रमात उडाला सोशल डिस्टणशिंगचा फज्जा
रांजणगाव ग्रामपंचायतच्या सरपंचाने कार्यक्रमासाठी जमवली गर्दी
गर्दीचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
-
नाशकात ब्रेक द चेन या संदर्भात निर्णय घेण्यासाठी आज राज्यातील व्यापाऱ्यांची बैठक
नाशिक –
ब्रेक द चेन या संदर्भात निर्णय घेण्यासाठी आज राज्यातील व्यापाऱ्यांची बैठक
ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या बैठकितील निर्णयाकडे लक्ष
महाराष्ट्र ऑफ चेंबर्स चे अध्यक्ष संतोष मंडलेच्या यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक
सरकारने घेतलेल्या निर्णयाला व्यापारी पाठिंबा देतात का विरोधात जातात हे पाहणं महत्वाच
-
सातारा शहरातील व्यापारी संघटनेचा प्रशासनाच्या लाॅकडाऊनला विरोध
सातारा शहरातील व्यापारी संघटनेचा प्रशासनाच्या लाॅकडाऊनला विरोध
खण आळी परिसरात लाॅकडाऊन विरोधात व्यापारयांची निदर्शने
शहरातील दुकाने उघडण्यास सुरुवात
-
सोलापुरात कोरोना विलगिकरण सेंटरमधील कोरोनाबाधित रुग्णाचा गळफास
सोलापूर –
कोरोना विलगिकरण सेंटरमधील कोरोनाबाधित रुग्णाने घेतला गळफास
बार्शी येथील शिवाजी महािद्यालयाच्या पॉलिटेक्निक कॉलेज मधील प्रकार
सेंटरमधील बाथरूम मध्ये घेतला गळफास
-
नाशकात कोरोनाचा थैमान सुरूच, 24 तासात जिल्ह्यात 4619 नवीन रुग्ण
नाशिक –
शहरात कोरोना चा थैमान सुरूच
24 तासात जिल्ह्यात 4619 नवीन रुग्ण
तर जिल्ह्यात दिवसभरात 25 कोरोना बाधितांचा मृत्यू
30,753 रुग्णांवर सद्यस्थितीत उपचार सुरू
-
नागपूरात अनेक ठिकाणी मिनी लॅाकडाऊनचा फज्जा
– नागपूरात अनेक ठिकाणी मिनी लॅाकडाऊनचा फज्जा
– दुकानं बंद, पण रस्त्यावर लोकांची मोठी गर्दी
– बडकस चौकात छुप्या पद्धतीनं चहाची विक्री
– चहासाठी चौकात लोकांची गर्दी
– … या बेजबाबदार लोकांवर कारवाई कधी होणार
-
तासगावात शासनाच्या कोल्ड स्टोरेजला विरोध
सांगली –
तासगावात शासनाच्या कोल्ड स्टोरेजला विरोध
खाजगी वैआपरी च्या भल्यासाठी बाजार समितीची अजब भूमिका
स्वभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे याचा आरोप
बाजार समितीतेने बिनशर्त परवानगी द्यावी
अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा
-
पुणे शहरात कोरोना रुग्णांसाठी बेडची कमतरता
पुणे
पुणे शहरात कोरोना रुग्णांसाठी बेडची कमतरता
शहरात फक्त दोनच व्हेंटिलेटर बेड, तर पाच आयसीयु बेड आणि 382 ऑक्सिजन बेड शिल्लक
ऑक्सिजन नसलेले 693 बेड शिल्लक
शहरात 919 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू
-
मुंबईतील चेंबूर हा केरोनाचा नवा हाॅटस्पाॅट
– मुंबईतील चेंबूर हा केरोनाचा नवा हाॅटस्पाॅट
– हजारोंच्या संख्येनं रुगेणसंख्या नाढल्याने शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांकडून नागरीकांना मास्क घालण्याचं आवाहन
– दुकानं बंद करा, मास्क वापरा सोशल डिस्टेंस पाळा असं आवाहन करत जनजागृतीला सुरवात
– चेंबूरचा घाटले, इथे माजी बेस्ट समिती चेयरमन अनिल पाटणकर यांच्याकडून नागरीकांमध्ये ब्रेक द चेनचं आवाहन
– लोकांना करोनाचं गांभिर्य नसल्याचं पुन्हा एकदा ऊघड
-
तुळजापूर येथे मुख्यमंत्री यांच्या आदेशाला केराची टोपली, मंदिर संस्थान परिसरातील सर्व दुकाने सर्रास उघडी
उस्मानाबाद –
तुळजापूर येथे मुख्यमंत्री यांच्या आदेशाला केराची टोपली
तुळजाभवानी मंदिर संस्थान परिसरातील सर्व दुकाने सर्रास उघडी
पूजेचे साहित्य विक्रीसह चहाची दुकाने उघडी
अनेक भाविक व्यापारी हे विनामास्क , मोठ्या प्रमाणात गर्दी , जमावबंदी आदेशाचे उल्लंघन
लहान मुले ज्येष्ठ नागरीक असलेले भक्त तुळजापुरात मात्र प्रशासन कोणतीही कारवाई करताना दीसत नाही
तुळजापूर येथे ब्रेक द चेन मोहीमेला सुरुंग
-
शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचं लसीकरण करा, 10 वी आणि 12 वी च्या परिक्षेच्या पार्श्वभूमीवर मागणी
नागपूर –
– शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचं लसीकरण करा
– 10 वी आणि 12 वी च्या परिक्षेच्या पार्श्वभूमीवर मागणी
– नागपूर विभागात २७१८ शाळांमध्ये होणार परिक्षा
– नागपूर विभागात दहावीच्या १ लाख ५५ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी
– विभागात १५२३ विद्यालयातून १ लाख ४६ हजार ९९१ बारावीचे विद्यार्थी
– परिक्षा काळात सामुहीक संसर्ग होऊ नये म्हणून लसीकरणाची मागणी
– शिक्षक आमदार ना गो गाणार यांची मागणी
-
राज्यातील सर्व दुकानं बंद ठेवण्याच्या निर्णयाला मुंबई शाॅप रिटेल असोसिएशनचा विरोध
राज्यातील सर्व दुकानं बंद ठेवण्याच्या निर्णयाला मुंबई शाॅप रिटेल असोसिएशनचा विरोध
दुकानात भरलेला माल सडेल, त्याची भरपाई कोण देणार, जागेचं भाडं, कामगारंचे पगार कोण देणार असा सरकारला थेट सवाल
याबाबत सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी पत्रातून मागणी
राज्यात 13 लाख दुकाने बंद, मुंबईत 4 लाख दुकानं बंद, केवळ अत्यवश्यक सेवेत मोडणारी दुकाने सुरू, याची संख्या मुंबईत 35 हजार
FRTWA चे अध्यक्ष विरेन शाह यांनी दिली माहीती
-
नागपूर शहरात आजपासून 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध
नागपूर –
– नागपूर शहरात आजपासून 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध
– अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद
– धार्मिक स्थळं, खाजगी कार्यालय राहणार बंद
– मिनी लॅाकडाऊनसाठी नागपूर पोलीस सज्ज
– नियम तोडणाऱ्यांवर पोलीस करणार कारवाई
-
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अक्कलकोट स्वामींचे दर्शन पुन्हा बंद
सोलापुर –
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अक्कलकोट स्वामींचे दर्शन पुन्हा बंद
प्रशासनाच्या आदेशान्वये मंदीर बंद करण्याचा समितीचा निर्णय
३० एप्रिल २०२१ अखेर रात्री १२ वाजेपर्यंत वटवृक्ष मंदीर भाविकांच्या दर्शनाकरिता बंद ठेवणेबाबत
मंदिरातील नियमित धार्मिक विधी, पूजा, आरती इत्यादी धार्मिक उपक्रम नियमित पार पडणार
-
औरंगाबाद शहरात आज पुन्हा 1536 कोरोना रुग्णांची वाढ
औरंगाबाद –
औरंगाबाद शहरात आज पुन्हा 1536 कोरोना रुग्णांची वाढ
आकडा पोचला 89929 वर
तर काल एका दिवसात 26 कोरोना बाधित रुग्णांचा झाला मृत्यू
सध्या 15239 रुग्णांवर उपचार सुरू
-
दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा यावर्षीही रद्द
कोल्हापूर
दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा यावर्षीही रद्द
ब्रेक द चेन अंतर्गत मंदिर 30 एप्रिल पर्यंत बंद राहणार असल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा निर्णय
कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी जोतिबाची यात्रा होतेय रद्द
26 एप्रिलला होणार होती जोतिबाची चैत्र यात्रा
तर 27 एप्रिल ला होणारा करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सवही रद्द
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची माहिती
-
सोलापुरात कोरोना ब्रेक द चेनसाठी आजपासून सर्व दुकाने राहणार बंद
सोलापूर –
कोरोना ब्रेक द चेनसाठी आजपासून सर्व दुकाने राहणार बंद
शनिवार रविवार ही राहील संचारबंदी
वैद्यकीय सेवा ,किराणा ,भाजीपाला पेट्रोल पंप करणार सुरू
ब्युटीपार्लर, शाळा महाविद्यालय शिकवण्या राहणार बंद
30 एप्रिल पर्यंत राहणार सोलापूर शहर जिल्ह्यात कडक निर्बंध
-
अमरावती जिल्ह्यात चिखलदरा पर्यटन स्थळासह काटकुंभ, चुरणी हॉटस्पॉट केंद्र
अमरावती :
अमरावती जिल्ह्यातील विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळासह काटकुंभ, चुरणी हॉटस्पॉट केंद्र ठरले
तालुक्यात एकूण 22 गावांमध्ये सोमवारी एकूण तब्बल 73 पॉझिटिव्ह अॅक्टिव्ह रुग्ण
अचानक वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे मेळघाटात आदिवासीसह प्रशासनात खळबळ उडाली आहे
-
पुण्यात गेल्या 24 तासात 4 हजार 77 नव्या रुग्णांची भर
पुण्यात गेल्या 24 तासात 4 हजार 77 नव्या रुग्णांची भर
3 हजार 240 जण पूर्णपणे कोरोनामुक्त
पुण्यात आज 46 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
पुण्यात सध्या 42 हजार 741 रुग्णांवर उपचार सुरु
-
गेल्या 24 तासांत मुंबई 9 हजार 857 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
गेल्या 24 तासांत मुंबई 9 हजार 857 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
3 हजार 357 रुग्ण कोरोनामुक्त
आज दिवसभरात 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 13 जणांना काही दीर्घकालीन आजार
मृतांमध्ये 11 पुरुष तर 10 महिलांचा समावेश
-
गेल्या 24 तासांत राज्यात 47 हजार 288 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
गेल्या 24 तासांत राज्यात 47 हजार 288 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
दिवसभरात 26 हजार 252 रुग्ण कोरोनामुक्त
दिवसभरात 155 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
सध्या राज्यातील मृत्यू दर 1.83 टक्के एवढा आहे
Published On - Apr 06,2021 10:22 PM