Maharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, आतापर्यंत 1127 जणांचा कोरोनामुळे

| Updated on: Jun 30, 2021 | 12:19 AM

कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi 29 June 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock Updates

Maharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, आतापर्यंत 1127 जणांचा कोरोनामुळे
corona virus

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. काल दिवसभरात देशात 46 हजार 148 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. तर 58 हजार 578 जणांनी कोरोनावर मात केलीय. 979 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर 5 लाख 72 हजार 994 रुग्ण सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi 29 June 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock Updates

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 Jun 2021 07:51 PM (IST)

    पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे बुधवारी बंद

    पिंपरी चिंचवड -शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे बुधवारी बंद

    -पिंपरी चिंचवड शहरातील लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी असल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद राहतील.

  • 29 Jun 2021 07:50 PM (IST)

    अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, आतापर्यंत 1127 जणांचा कोरोनामुळे

    अकोला कोरोना अपडेट

    अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात एकचा मृत्यू झाला आहे

    आतापर्यंत 1127 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 56068 जणांनी कोरोनावर मात केली आहे

    तर सध्या 386 रुग्ण उपचार घेत आहेत

    तर दिवसभरात 35 जण कोरोनामुक्त झाले आहेत

  • 29 Jun 2021 07:02 PM (IST)

    सोलपुरात उद्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण नाही, सलग सातव्या दिवशी लसीकरण बंद

    सोलापूर –सोलपुरात उद्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण नाही

    सलग सातव्या दिवशी लसीकरण नाही

    लसीच्या पुरवठ्याअभावी लसीकरण ठप्प

    शहरातील 34 लसीकरण केंद्रावर लसीकरण  होणार नाही

  • 29 Jun 2021 05:48 PM (IST)

    नागपुरात दिसऱ्या दिवशीही कोरोनामुळे शून्य मृत्यू, नव्या 19 रुग्णांची नोंद

    नागपूर कोरोना अपडेट

    नागपुरात आज तिसऱ्या दिवशी कोरोनामुळे शून्य मृत्यूची नोंद

    19 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    138 जणांनी केली कोरोनावर मात

    एकूण रुग्णसंख्या – 477027

    एकूण बरे होणाऱ्यांची संख्या – 467725

    एकूण मृत्यू संख्या – 9025

  • 29 Jun 2021 05:41 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 286 नव्या कोरोना रुग्णांची वाढ

    पुणे कोरोना अपडेट

    दिवसभरात 286 नव्या कोरोना रुग्णांची वाढ

    – दिवसभरात 232 रुग्णांना डिस्चार्ज

    – पुण्यात करोनाबाधीत 14 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 9

    -288 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

    – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 470809

    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2320

    – एकूण मृत्यू -8583

    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 467106

    – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5362

  • 29 Jun 2021 05:28 PM (IST)

    पुणे महापालिकेचा लसीकरणाचा नवा रेकॉर्ड, तीन दिवसात एका लाखापेक्षा जास्त लोकांचे लसीकरण

    पुणे महापालिकेचा लसीकरणाचा नवा रेकॉर्ड

    तीन दिवसात एक लाख जणांच्या लसीकरणाचा टप्पा पार

    सरकारकडून मुबलक लस उपलब्ध झाल्यानंतर आता पुणे महापालिकेकडून लसीकरणाच्या प्रक्रियेला वेग

    रोज खासगी आणि महापालिकेच्या लसीकरण केंद्रांची मिळून 60 हजार जणांचे रोज लसीकरण करण्याची क्षमता

    26 जूनला आतापर्यंतच सर्वाधिक लसीकरण करत एका दिवशी सुमारे 51 हजार जणांना दिली लस

    तर 26 तारखेपासून तीन दिवसात एक लाख दोन हजार 603 जणांचं करण्यात आलं लसीकरण

    लसींचा पुरवठा जर मुबलक प्रमाणात झाला तर 20 दिवसातच संपूर्ण शहरातील नागरिकांचे लसीकरण होईल पूर्ण

  • 29 Jun 2021 04:31 PM (IST)

    tv9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, औरंगाबादेतील बजाजनगर आरोग्य केंद्रावर टोकनचे वाटप

    औरंगाबाद : tv9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट

    अखेर बजाजनगर आरोग्य केंद्रावर टोकनचे वाटप

    पाच तासापासून उन्हात ताटकळलेल्या लोकांना टोकन वाटप

    काहींना आज तर काहींना उद्या दिली जाणार लस

    बजाजनगर लसीकरण केंद्रावरील लोकांची tv9 ने दाखवली होती व्यथा

  • 29 Jun 2021 11:30 AM (IST)

    नाशिकच्या एम.जी रोड परिसरातील दुकान अचानक बंद केल्याने व्यापाऱ्यांमध्य रोष

    – नाशिकच्या एम.जी रोड परिसरातील दुकान अचानक बंद केल्याने व्यापाऱ्यांमध्य रोष – मॉल्स बंद ठेवण्याचे आदेश आहेत मग,मोबाईल शॉप बंद का केले व्यापाऱ्यांचा प्रश्न – पूर्वसूचना न देताच पोलिसांनी दुकान केली बंद – प्रशासनाच्या नियमावली बाबत दुकानदारांमध्य संभ्रम

  • 29 Jun 2021 11:21 AM (IST)

    प्रशासनाच्या नियमांना नाशिककरांकडून केराची टोपली

    – प्रशासनाच्या नियमांना नाशिककरांकडून केराची टोपली

    – मेनरोड परिसरात ग्राहकांची गर्दी

    – पोलीस आयुक्तांनी दिलेल्या सुचनेनूसार पास बाबत नागरिकांमध्य संभ्रम

    – अनेक नागरिक विनामास्क बाजारात

    – पोलीस रस्त्यावर उतरून मास्क लावण्या बाबत करत आहेत जनजागृती

    – कोरोनाचा धोका लक्षात घेता नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करा,पोलिसांच आवाहन

  • 29 Jun 2021 09:40 AM (IST)

    देशात 24 तासांत 37 हजार 566 नवे रुग्ण

    दिल्ली –

    देशात 24 तासात नवे रूग्ण – 37,566

    देशात 24 तासात मृत्यू – 907

    देशात 24 तासात डीस्चार्ज – 56,994

    एकूण रूग्ण – 3,03,16,897

    एकूण मृत्यू – 3,97,637

    एकूण डीस्चार्ज – 2,93,66,601

    एकूण एक्टीव्ह रूग्ण – 5,52,659

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

  • 29 Jun 2021 08:31 AM (IST)

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा मोठा निर्णय

    सोलापूर-

    कोरोनाने आणि आई-वडील अशा दोघा पालकांचा मृत्यू झाल्यास महाविद्यालय-विद्यापीठाची शैक्षणिक फी आणि परीक्षा शुल्क माफ होणार

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा निर्णय

    विद्यापीठाने कोरोना महामार्गामुळे मागील वर्षाची 20 टक्के परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना केली आहे परत

  • 29 Jun 2021 08:30 AM (IST)

    सोलापुरात 190 मेट्रिक टन ऑक्सिजनची साठवणूक होणार

    सोलापूर-

    सोलापुरात 190 मेट्रिक टन ऑक्सिजनची साठवणूक होणार

    कोणाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा सतर्क

    ऑक्सिजन साठवणुकी करिता प्रशासनाकडून तयारी सुरू

    तीन दिवस पुरेल इतका मुबलक ऑक्सिजनचा साठा शिल्लक राहील यासाठी प्रशासनाचे प्रयत्न

    दुसऱ्या लाटेत  शहर व ग्रामीण परिसरात रोज 63 मेट्रिक टन ऑक्सिजनची होती आवश्यकता

    मात्र  सोलापूरला फक्त 40 ते 45 मेट्रिक टन  ऑक्सिजनचा होत होता पुरवठा

  • 29 Jun 2021 08:08 AM (IST)

    कोरोना काळात उस्मानाबाद जिल्ह्यात 179 मेडिकल दुकाने वाढली

    उस्मानाबाद

    कोरोना काळात उस्मानाबाद जिल्ह्यात 179 मेडिकल दुकाने वाढली तर अन्न व औषध विभागाने 30 पेक्षा अधिक दुकाने प्रस्ताव नाकारले

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शिवभोजन थाळी ठरली आधार , जिल्ह्यातील 14 केंद्रावर 1 लाख 79 हजार 505 जणांनी घेतला लाभ , 14 जुलै पर्यंत मोफत थाळी मिळणार

    कोरोना लाट ओसारल्याने जिल्ह्यातील 58 पैकी 30 कोविड केअर सेंटर बंद पडल्याने जवळपास 300 हुन अधिक कंत्राटी कर्मचारी यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड

  • 29 Jun 2021 08:07 AM (IST)

    नागपूर जिल्हयात सलग सातव्या दिवशी कोरोनाचा पॅाझीटीव्हीटी रेट अर्धा टक्का

    – नागपूर जिल्हयात सलग सातव्या दिवशी कोरोनाचा पॅाझीटीव्हीटी रेट अर्धा टक्का

    – कोरोनाचा पॅाझीटीव्हीटी रेट खाली आल्याने मोठा दिलासा

    – गेल्या २४ तासांत नागपूर जिल्हयात कोरोनाचा एकही मृत्यू नाही

    – गेल्या २४ तासांत ४६९४ जणांच्या तपासणीतून २४ जण पॅाझिटीव्ह

    – नागपूर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात

  • 29 Jun 2021 07:42 AM (IST)

    नाशिक शहरात मध्यरात्रीपासून जमावबंदी, संचारबंदी आणि नाकाबंदी सुरु

    नाशिक –

    शहरात मध्यरात्रीपासून जमावबंदी, संचारबंदी आणि नाकाबंदी सुरू

    निर्बंधांच्या कठोर अमलबजावणीला सुरुवात

    शहरात पहाटे 5 ते संध्याकाळी 6 जमावबंदी लागू

    या काळात 5 पेक्षा अधिक व्यक्तिनि एकत्र येण्यास मज्जाव

    बाजारात जाणाऱ्यांसाठी पास ची व्यवस्था करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश

    शहरात तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका बघता पोलीस प्रशासनाची तयारी

  • 29 Jun 2021 07:39 AM (IST)

    तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका, राज्याच्या मुख्य सचिवांनी घेतला महापालिकेच्या तयारीचा आढावा

    नाशिक –

    तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका

    राज्याच्या मुख्य सचिवांनी घेतला महापालिकेच्या तयारीचा आढावा

    मनपा दररोज 240 टन ऑक्सिजन पुरेल एवढा साठा ठेवणार

    27 पीएसए प्लांटची जिल्ह्यात निर्मिती झाल्याची माहिती

    मनपाने केली 2000 जम्बो सिलेंडर खरेदीची तयारी

    शहरातील कोव्हिडं सेंटर करता हे जम्बो सिलेंडर केले जाणार उपलब्ध

  • 29 Jun 2021 07:37 AM (IST)

    पुण्यात गेल्या 24 तासांत 157 नवे कोरोनाबाधित, 19 रुग्णांचा मृत्यू

    पुणे :

    – दिवसभरात १५७ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

    – दिवसभरात २८० रुग्णांना डिस्चार्ज.

    – पुण्यात करोनाबाधीत १९ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील १२.

    -२९१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

    – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७७७४१.

    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २२८९.

    – एकूण मृत्यू -८५७८.

    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६६८७४.

    – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४१७६

Published On - Jun 29,2021 6:45 AM

Follow us
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.