VIDEO | जमीन खरेदीचा वाद टोकाला, दोन कुटुंबियांची सिनेस्टाईल हाणामारी

धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील वाडी गावात याबाबतची घटना घडली आहे. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.(Dhule two families Fight due to Land purchase dispute)

VIDEO | जमीन खरेदीचा वाद टोकाला, दोन कुटुंबियांची सिनेस्टाईल हाणामारी
dhule fight
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 12:26 PM

धुळे : जमिनीच्या वादातून दोन कुटुंबियांमध्ये सिनेस्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील वाडी गावात याबाबतची घटना घडली आहे. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (Dhule two families Fight due to Land purchase dispute)

शिरपूर तालुक्यातील वाडी या गावात दोन कुटुंबियांमध्ये गेल्या 17 वर्षांपासून जमीन खरेदीवरुन वाद सुरु होता. गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेला वाद टोकाला पोहोचला होता. मात्र काही दिवसांपूर्वी या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी जमिनीच्या वादावरुन सिनेस्टाईल हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाली.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या हाणामारीत दोघ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर धुळे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच याप्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सध्या या सिनेस्टाईल हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या घटनेमुळे शिरपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

पाहा व्हिडीओ : 

(Dhule two families Fight due to Land purchase dispute)

संबंधित बातम्या : 

आधी मायलेक, आता पतीचाही मृतदेह, काय घडलं ‘त्या’ रात्री? गूढ आणखी वाढलं

उद्घाटनापूर्वीच नवीन कोपरी पुलाला तडे, ठेकेदार, अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी, मनसेकडून आंदोलन

मानलेल्या भाच्यासोबत संबंधाचा संशय, डोंबिवलीत काकाने अल्पवयीन पुतणीचा जीव घेतला

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.