शिर्डीत गुंडगिरी वाढली!! पहाटे साडे तीन वाजता तरुणावर गोळीबार, काय झाला वाद?

शिर्डीत शुक्रवारी पहाटे एका तरुणावर गोळीबार झाला. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी मिळून पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु असून पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

शिर्डीत गुंडगिरी वाढली!! पहाटे साडे तीन वाजता तरुणावर गोळीबार, काय झाला वाद?
शिर्डीत तरुणावर गोळीबार
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 2:17 PM

शिर्डीः गेल्या काही दिवसांपासून शिर्डीमध्ये (Shirdi firing) गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांचे प्रमाण खूप वाढले आहे. या मालिकेत आणखी एक घटना आज घडली. आज शुक्रवारी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास शिर्डीतील हॉटेल मथुराच्या पार्किंगमध्ये गोळीबार (Firing on youth) झाला. या घटनेत सूरज ठाकूर या तरुणाला गोळी लागली. हा तरुण गंभीर अवस्थेत असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दुकानाच्या वादावरून काहीजणांनी संगनमताने गोळीबार केल्याची तक्रार पोलिसी ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

शिर्डी येथील साई कॉम्प्लेक्स येथे असणाऱ्या प्रसादाच्या दुकानावरून झालेल्या वादातून सदर घटना घडली. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सूरज ठाकूर या तरुणावर काही जणांनी संगनमताने गोळीबार केला. यांमध्ये किरण हजारे, तनवीर रंगरेज, अक्षय लोखंडे, दीपक गोंदकर, रवी गोंदकर यांचा समावेश असल्याची माहिती हाती आली आहे. पोलिसांनी यापैकी दोघांना ताब्यात घेतले आहे.

साई बाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

दरम्यान , सूरज ठाकुर याच्यावर शिर्डीतील साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती ठीक आहे. या घटनेमुळे शिर्डी आणि परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली आहे .परिसरात परत एकदा गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढू लागली आहे. वाळू तस्करी, अवैद्य धंदे ,मटका, जुगार, पाकीटमारी यातून मिळणाऱ्या दोन नंबर पैशातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. या गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच पायबंद घालणे गरजेच बनलंय.

इतर बातम्या-

Video: चोर पोलिसाचा खेळ, चोराने चक्क अरुंद खिडकीतून पळून दाखवलं, पाहा चोरट्याचं भन्नाट स्किल!

Omicron Maharashtra Update : महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी, पुण्यासह पिंपरीतील 4 ओमिक्रॉनच्या रुग्णांसंदर्भात महत्त्वाची अपडेट

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.