ganpati utsav 2024: यंदा गणेश मूर्तींच्या किंमतीत पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढ
ganpati utsav 2024: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपले आहे. त्यामुळे गणेशोत्सवाकरीता मूर्ती घडविण्याचे काम कारागिरांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या वर्षा पेक्षा या वर्षी ही गणपतींचे मूर्तींची संख्या जास्त आहे. यंदा उलाढाल देखील अधिक होणार आहे.
Most Read Stories