Goa : गोव्यात टोमॅटो, पेट्रोलपेक्षा बिअर स्वस्त मिळतेय, कारण काय? वाचा सविस्तर

गोव्यात गोवा किंग्ज pilsner 60 रुपयांना मिळत आहे. तर दुसरीकडे टोमॅटो, आणि पेट्रोलच्या किंमती 100 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्यात भाजीपालाही सडून गेला आहे, त्यामुळे भाजीच्या किंमती वाढल्या आहेत, त्यात टोमॅटो सर्वात जास्त महाग झाली आहेत.

Goa : गोव्यात टोमॅटो, पेट्रोलपेक्षा बिअर स्वस्त मिळतेय, कारण काय? वाचा सविस्तर
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 8:25 PM

देशात सर्व लोक सध्या महागाईला वैतागले आहेत. त्यातच पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गोव्य टोमॅटोपेक्षा बिअर स्वस्त मिळत आहेत. त्यामुळे सर्वच चकीत झाले आहेत. गोव्यात पेट्रोलपेक्षाही बिअर स्वस्त झाली आहे, यावरूच पेट्रोलचे दर कसे गगनाला भिडले आहेत, हे लक्षात येते.

दारू स्वस्त, पेट्रोल, टोमॅटो महाग

गोव्यात गोवा किंग्ज pilsner 60 रुपयांना मिळत आहे. तर दुसरीकडे टोमॅटो, आणि पेट्रोलच्या किंमती 100 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्यात भाजीपालाही सडून गेला आहे, त्यामुळे भाजीच्या किंमती वाढल्या आहेत, त्यात टोमॅटो सर्वात जास्त महाग झाली आहेत.

टोमॅटो 60 रुपयांपासून सुरू

एका रिपोर्टनुसार टोमॅटो 70 रुपये प्रतिकिलो विक्री होत आहे. ज्याचे दर एका बिअरपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना हसावं की रडावे ते कळेनाय. फक्त स्थानिक बिअरच्या किंमतीच टोमॅटोपेक्षा कमी नाहीत, तर बाहेरील बिअरच्या किंमतीही टोमॅटोपेक्षा कमी झाल्या आहेत. भाज्यांची ही अवस्था असेल तर पेट्रोल-डिझेलचे भाव तर आधीच गगनाला भिडले आहेत. गोव्यात सध्या पेट्रोल प्रतिलिटर 96 रुपये तर डिझेल 87 रुपयांनी विक्री होत आहे.

गोव्यात दारूवर देशात सर्वात कमी टॅक्स

गोवा राज्यात देशात सर्वात कमी टॅक्स दारूवर लावला जातो, त्यामुळो गोव्यात आधीपासूनच दारू स्वस्त आहे. त्यात केंद्र आणि राज्यसरकारने तेलाच्या किंमतीवरचा टॅक्स जास्त ठेवला आहे त्यामुळे तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. आणि दारू पेट्रोल-डिझेलपेक्षा स्वस्त झाली आहे. यामुळे बाजारही पडले आहेत, दुकानदारांमध्ये नाराजीचे वातावण आहे. कारण टोमॅटोची खरेदीही घटली आहे.

Breaking : 10वी सोबतच 12वी बोर्ड परीक्षांचे ऑनलाईन अर्ज भरण्यास शाळांना मुदतवाढ

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवणार, सरपंच परिषद आक्रमक

Hindutvadi: राहुल गांधी म्हणाले, हिंदूंना सत्तेत आणायचं आहे, ओवैसी म्हणतात, हीच का तुमची धर्मनिरपेक्षता

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.