या जिल्ह्यात आज कोरोनाचा गेला पहिला बळा; जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर…

एकीकडे राज्यात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असतानाच दिल्लीनंतर आता महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढली असल्याने आता जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.

या जिल्ह्यात आज कोरोनाचा गेला पहिला बळा; जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर...
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 10:49 PM

गोंदिया : देशाची राजधानी दिल्लीत सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असतानाच आता वेगवेगळ्या राज्यातही प्रचंड वेगाने कोरोनाचा प्रसार होतो आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असून काही राज्यातून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आता लोकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. एकीकडे राज्यात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असतानाच दिल्लीनंतर आता महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढली असल्याने आता जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. सध्या पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढले असल्याने प्रशासनाकडून कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे कोरोनाने आता पुन्हा डोके वर काढल्याने प्रशासनाकडून उपचार आणि इतर सोयींसाठी जय्यत तयारी केली जात आहे.

राज्यात पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात होती. तर दुसरीकडे आता गोंदिया जिल्ह्यातही कोरोनाचा पहिला बळी गेल्याने जिल्हा हादरला आहे.

कोरोनाचा एक रुग्ण दगावला असून त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये आणखी पाच रुग्म आढळून आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना पुन्हा खबरदारी घेण्याचा इशारा जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

गोंदिया जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला असल्याने आता भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यात 6 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यापैकी एक महिला रूग्ण आयसीयूमध्ये दाखल करण्यात आली होती.

त्या महिलेचा आज सायंकाळच्या सुमारास मृत्यू झाला असल्याने जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.तर आज 5 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असूनआतापर्यंत रुग्ण 46, 833 आतापर्यंत डिस्चार्ज होऊन घरी गेले आहेत.

तर आता पर्यंत जिल्ह्यात एकून 590 रुग्णांचा कोरोनामुळे मृ्त्यू झाला आहे. आज ज्या महिलेचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे ती महिला गोंदिया तालुक्यातील असून जिल्हा प्रशासन आता अलर्ट मोडवर आले आहे.

रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....