Video | नवेगाव-नागझिरा परिसरात वाघाचे दर्शन, गोंदियात ऐटीत चालणारा वाघोबा व्हिडीओत! पर्यटकांमध्ये संचारला उत्साह

नागझिरा-नवेगाव या भागातही वाघोबा आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ते दिसतात, याची खात्री पर्यटकांना झाली. त्यामुळं या भागातील पर्यटनाचा आता चांगले दिवस येतील, असं म्हणायला हरकत नाही.

Video | नवेगाव-नागझिरा परिसरात वाघाचे दर्शन, गोंदियात ऐटीत चालणारा वाघोबा व्हिडीओत! पर्यटकांमध्ये संचारला उत्साह
नागझिरा अभयारण्यात ऐटीत चालणारा वाघोबा.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 6:07 AM

गोंदिया : जिल्हात एकमेव नागझिरा, नवेगाव (Navegaon) व्याघ्रप्रकल्प (Tiger Project) आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक हे वाघ आणि इतर प्राणी पाहण्यासाठी हौसीने येतात. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून वाघाचे दर्शन झाले नव्हते. त्यामुळं पर्यटकांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले. मात्र, आज काही पर्यटक जंगल सफारी ( Jungle Safari) करीत होते. अचानक T.30 या वाघाचे दर्शन झाले. याचा मग पर्यटकांनी व्हिडीओ काढला. सोशल मीडियात तो व्हिडीओ पसरला. पर्यटकांमध्ये उत्साह संचारला. नागझिरा-नवेगाव या भागातही वाघोबा आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ते दिसतात, याची खात्री पर्यटकांना झाली. त्यामुळं या भागातील पर्यटनाचा आता चांगले दिवस येतील, असं म्हणायला हरकत नाही.

सोशल मीडियावरील व्हिडीओने उत्साह

वाघ बघायचा आहे, तर ताडोबा हे समीकरण झालंय. ताडोबातील वाघांनी उच्छाद मांडला. वन्यप्राणी-वाघ असा संघर्ष सुरू झाला. पण, त्या मानानं नागझिरा तसा शांत. वाघ आहेत. मात्र, ते मोजकेच असल्यानं कधी दिसतात, तर कधी दिसत नाही. त्यामुळं वाघ पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटक नाराज होतात. आता या व्हिडीओने थोडासा उत्साह संचारला आहे.

पाहा व्हिडीओ

वाघोबा चाललाय राजेशाही थाटात

वाघोबा आपला ऐटीत चालत आहे. त्याचं चालणं पाहून जंगल सफारी मंगल झाल्याची अनुभूती पर्यटकांना नक्कीच आली असणार. त्यामुळं व्याघ्रदर्शनासाठी ताडोबाला जाणारे आता नागझिऱ्याकडे नक्कीच वळतील. नागझिऱ्यात इतर वन्यप्राणीही आहेत. शिवाय जंगल सफारीसाठी अनुकूल वातावरण आहे.

भंडाऱ्यात आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात गुन्हा, दहावीतील विद्यार्थिनीचा विनयभंग, माजी जि. प. अध्यक्ष अडचणीत

Video – नागपुरात नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांच्या कार्यालयात राडा! काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप

Nagpur Crime | व्हॉट्सअप स्टेट्सवरून वाद, वरातीत झाडल्या गोळ्या, नागपुरात रात्री नेमकं काय घडलं?

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.