Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावमध्ये अपघाताचे सत्र सुरूच, अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू, आठवड्याभरात तीन अपघात

जळगावमध्ये अपघाताची मालिका सुरूच आहे. आज पुन्हा एकदा भिषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. एरंडोल-भडगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

जळगावमध्ये अपघाताचे सत्र सुरूच, अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू, आठवड्याभरात तीन अपघात
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 2:24 PM

जळगाव : जळगावमध्ये अपघाताची मालिका सुरूच आहे. आज पुन्हा एकदा भिषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. एरंडोल-भडगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भिषण होता की अपघातामध्ये दुचाकीचा चकनाचूर झाला आहे. अपघातानंतर वाहनचालक गाडीसह फरार झाला.

फरार वाहन चालकाचा शोध सुरू

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल – भडगाव रस्त्यावर अज्ञात भरधाव वाहनाने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाहीयेत. वाहन चालक फरार झाला असून, घटनेचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातामध्ये दुचाकीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

एकाच आठवड्यात तीन अपघात

दरम्यान जळगाव जिल्ह्यात एकाच आठवड्यात तीन भीषण अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या तीन अपघातात मिळून दाहा ते बारा जणाचा मृत्यू झाला आहे. पहिले दोन अपघात हे जामनेर परिसरात घडले आहेत. तर हा अपघात एरंडोल-भडगाव रस्त्यावर झाला. गुरुवारी रात्री अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली, या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या 

Nagpur | सामूहिक बलात्कार प्रकरण : अडीच महिन्यांपासून आरोपी फरार; कसे आले पोलिसांच्या जाळ्यात?

Sangli Accident | दोन गाड्यांची समोरासमोर धडक, दाम्पत्यासह तिघांचा मृत्यू, कारचा चक्काचूर

Tukaram Supe : तुकाराम सुपे याच्याकडं आणखी घबाड सापडलं, 24 तासात 58 लाख रुपये जप्त, पुणे पोलिसांची कारवाई

नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर.
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?.
जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र
जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र.
अवकाळीनं राज्याला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?
अवकाळीनं राज्याला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?.
हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल
हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल.
'यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे', उद्धव ठाकरेंची टीका
'यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे', उद्धव ठाकरेंची टीका.
'ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आणि...', उद्धव ठाकरेंचा निशाणा
'ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आणि...', उद्धव ठाकरेंचा निशाणा.
त्यांना माना डोलवण्याचा आजार झालाय; शिंदेंच्या विधानावर राऊतांचा टोला
त्यांना माना डोलवण्याचा आजार झालाय; शिंदेंच्या विधानावर राऊतांचा टोला.
पतीसह तिघांकडून मारहाण, विवाहितेचं मुंडन अन् भुवयांवर फिरवला ट्रीमर
पतीसह तिघांकडून मारहाण, विवाहितेचं मुंडन अन् भुवयांवर फिरवला ट्रीमर.
सतीश सालियान यांचा पोलिसांना दिलेला जबाब समोर, 'ती' महिला कोण?
सतीश सालियान यांचा पोलिसांना दिलेला जबाब समोर, 'ती' महिला कोण?.