Maharashtra News Live Update : मविआ सरकार कौरवांचेही बाप, सुधीर मुनगंटीवार यांची टीका
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज रविवार 13 मार्च 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. महाविकास विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळू शकतो. महाविकास विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळू शकतो. नागपुरात रंगणार आज अनोखी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे, त्यामध्ये माय लेकी धावणार आहेत…