Maharashtra Corona Live Update : महाराष्ट्रात दिवसभरात 350 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 14,541 वर

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona virus live update) एक नजर

Maharashtra Corona Live Update : महाराष्ट्रात दिवसभरात 350 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 14,541 वर
Follow us
| Updated on: May 04, 2020 | 11:45 PM

[svt-event title=”महाराष्ट्रात दिवसभरात 350 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 14,541 वर” date=”04/05/2020,10:42PM” class=”svt-cd-green” ] राज्यात दिवसभरात 350 रुग्णांची कोरोनावर मात, महाराष्ट्रात आतापर्यंत 2465 रुग्ण बरे, राज्यात दिवसभरात 771 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 14,541 वर, दिवसभरात कोरोनामुळे 35 रुग्णांचा मृत्यू

[/svt-event]

[svt-event title=”बीडीडी चाळ आठ दिवस पूर्णपणे सील” date=”04/05/2020,10:16PM” class=”svt-cd-green” ] बीडीडी चाळ आठ दिवस पूर्णपणे सील, मुंबई महापालिकेचा निर्णय, वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे निर्णय घेतला, मुंबई जी साऊथ वार्डमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 871 वर, यापैकी 305 रुग्ण बरे

[/svt-event]

[svt-event title=”मुलुंडमध्ये एकाच दिवशी 55 कोरोनाबाधित रुग्ण” date=”04/05/2020,8:43PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : मुलुंडमध्ये एकाच दिवशी 55 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ, इंदिरा नगर झोपडपट्टी परिसरात तब्बल 47 रुग्ण, मुलुंड मधील इतर भागात 8 रुग्ण, पूर्व मुंबई उपनगरात एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित आढळल्याची पहिलीच वेळ

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईत दिवसभरात 510 नवे रुग्ण” date=”04/05/2020,8:39PM” class=”svt-cd-green” ] मुंबईत आज दिवसभरात 510 नवे रुग्ण, मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 9123 वर, मुंबईत आज दिवसभरात 18 जणांचा मुंबईत मृत्यू, मुंबईतील मृत्यूचा आकडा 361 वर, तर मुंबईत आतापर्यंत 1908 रुग्ण बरे, मुंबई महापालिकेची माहिती

[/svt-event]

[svt-event title=”नवी मुंबईत दिवसभरात 34 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 348 वर” date=”04/05/2020,7:55PM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबईत आज दिवसभरात 34 नवे रुग्ण आढळले, बाधितांचा आकडा 348 वर पोहोचला, आतापर्यंत 6 रुग्णांचा मृत्यू, आज आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये कोपरखैरणेचे 10, घणसोलीचे 6, ऐरोलीचे 1, दिघाचे 8, बेलापूरचे 2, नेरुळचे 3, वाशीच 2 आणि तुर्भेच्या 2 रुग्णांचा समावेश

[/svt-event]

[svt-event title=”ना नवी नोकरभरती, ना बदली, राज्य सरकारचा निर्णय” date=”04/05/2020,5:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात दिवसभरात 7 नवे रुग्ण, दोघांचा मृत्यू” date=”04/05/2020,8:55PM” class=”svt-cd-green” ] सोलापुरात दिवसभरात 7 नवे रुग्ण, दोघांचा मृत्यू, मृत रुग्णांमध्ये मोहोळ तालुक्यातील एका 26 वर्षीय महिलेचा आणि पाछा पेठ येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश, सोलापुरातील कोरोना बाधिताची संख्या आता 135 वर

[/svt-event]

[svt-event title=”बारामतीत दारुसोबत स्पीरिट मिसळून प्यायल्याने एकाचा मृत्यू” date=”04/05/2020,5:13PM” class=”svt-cd-green” ] बारामती : दारुसोबत स्पीरीट टाकून पिल्यानं एकाचा मृत्यू.. बारामती तालुक्यातील शिरष्णे येथील घटना.. नऊजणांनी एकत्र येत केली होती पार्टी.. पार्टीत दारुसोबत स्पीरिट किंवा सॅनीटायझरही घेतल्याचा संशय.. बारामतीतील खासगी रुग्णालयात केलं होतं दाखल.. दत्तात्रय वाघमारे यांचा मृत्यू.. तर उर्वरीत आठजणांना मिळाला डिस्चार्ज.. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात कोरोनामुळे पोलिसाचा मृत्यू” date=”04/05/2020,8:20PM” class=”svt-cd-green” ] पुण्यात कोरोनामुळे पोलिसाचा मृत्यू

[/svt-event]

[svt-event title=”नांदेडमध्ये कोरोनाचे आणखी तीन रुग्ण वाढले” date=”04/05/2020,5:08PM” class=”svt-cd-green” ] #नांदेड: कोरोनाचे आणखी तीन रुग्ण वाढले, आज सापडलेले तिन्ही रुग्ण लंगरसाहिबचे, आता नांदेडमध्ये 34 कोरोनाबाधित रुग्ण, 34 पैकी तिघांचा यापूर्वीच मृत्यू, 31 जणांवर उपचार सुरु [/svt-event]

[svt-event title=”केंद्र सरकारचा मोठा निर्णय, परदेशात अडकलेल्यांना परत आणणार” date=”04/05/2020,9:02PM” class=”svt-cd-green” ] केंद्र सरकारचा मोठा निर्णय, परदेशात अडकलेल्यांना परत आणणार, जहाज आणि विमानाने परत आणणार, 7 मेपासून परत आणण्याची प्रक्रिया सुरु करणार, ‘त्या’ देशातील दुतावास यादी तयार करणार

  [/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये मद्य विक्रीवरील बंदी कायम” date=”04/05/2020,5:01PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये मद्य विक्रीवरील बंदी कायम, राज्य सरकारच्या निर्णयानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश. सोलापूर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा आणि अमरावतीने मद्य विक्री करणार नाही असा निर्णय घेतला आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुणे शहरात आता सर्वसामान्य नागरिकांनाही पेट्रोल मिळणार” date=”04/05/2020,4:58PM” class=”svt-cd-green” ] पुणे – पुणे शहरात आता सर्वसामान्य नागरिकांनाही पेट्रोल मिळणार, आत्तापर्यंत केवळ अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना मिळत होतं पेट्रोल, नव्या निर्णयानुसार सर्वसामान्यांदेखील मिळणार पेट्रोल, ऑल इंडिया पेट्रोलियम असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”अमरावतीत आज आणखी 1 नवीन रुग्ण, एकूण रुग्ण संख्या 56 वर” date=”04/05/2020,1:48PM” class=”svt-cd-green” ] अमरावतीत आज आणखी एक नवीन रुग्ण आढळला आहे. तर एकूण रुग्ण संख्या 56 वर पोहोचली आहे. 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमरावतीच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”बीएसएफच्या मुख्यालयात एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण” date=”04/05/2020,1:44PM” class=”svt-cd-green” ] बीएसएफच्या मुख्यालयात एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बीएसएफचा दुसरा माळा सील करण्यात आला आहे. निर्जंतुकीकरणासाठी बंद करण्यात आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात सकाळपासूनच चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू” date=”04/05/2020,1:39PM” class=”svt-cd-green” ] पुण्यात सकाळपासूनच चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत रुग्णांवर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. दोन पुरुष आणि दोन महिला रुग्णांचा मृतांमध्ये समावेश आहे. पुण्यात आतापर्यंत 105 रुग्णाचा मृत्यू तर जिल्ह्यात 115 जणांचा मृत्यू झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”कराडमध्ये आणखी 2 रुग्णांना कोरोना” date=”04/05/2020,1:27PM” class=”svt-cd-green” ] कराडमध्ये आणखी दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने दोन जणांनी लागण झाली. कराड तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या 59 वर पोहोचली आहे. तर सातारा जिल्ह्यात 79 रुग्ण आढळले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. [/svt-event]

[svt-event title=”मुंबईच्या पीएल लोखंडे मार्ग परिसरात 106 कोरोना रुग्ण ” date=”04/05/2020,1:21PM” class=”svt-cd-green” ] मुंबईच्या पीएल लोखंडे मार्ग परिसरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 106 वर पोहोचला आहे. काल संध्याकाळी 6 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 510 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. [/svt-event]

[svt-event title=”अकोल्यात आज 9 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले” date=”04/05/2020,1:09PM” class=”svt-cd-green” ] अकोल्यात आज 9 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. अकोल्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 64 वर गेला आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णापैकी 5 जण कृषिनगर आणि 4 जण कोठडी बाजार, लाल बंगला, बैदपुरा, बाळापूर येथील आहेत. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, मेडिकल चेकअपसाठी मोठी गर्दी ” date=”04/05/2020,1:03PM” class=”svt-cd-green” ] बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी मेडिकल चेकअपसाठी पुण्यात मोठी गर्दी केली आहे. यावेळी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडले आहेत. पुण्यातील वारजे परिसरातील बराटे रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली आहे. सोशल डिस्टन्सिंग न पाळता नागरिकांनी गेटवर गोंधळ घातला आहे. [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरीत आरोग्य प्रमाणपत्रासाठी रुग्णालयात परराज्यातील मजुरांची गर्दी” date=”04/05/2020,12:53PM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात परराज्यातील मजुरांनी गर्दी केली आहे. आरोग्या प्रमाणपत्रासाठी मजुरांनी गर्दी केल्याचे दिसत आहे. गावाकडे जाण्यासाठी आरोग्य प्रमाणपत्राची गरज लागते. यासाठी रुग्णालयात मजुरांनी मोठ्या रांगा लावल्या आहेत. यावेळी मजुरांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियमा मोडले आहेत. [/svt-event]

[svt-event title=” वसई-विरारमध्ये आज दुपारपर्यंत एकही नवा कोरोना रुग्ण नाही” date=”04/05/2020,12:42PM” class=”svt-cd-green” ] वसई-विरारमध्ये आज दुपारपर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. वसई, विरार आणि नालासोपारा क्षेत्रात 150 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर 65 जणांनी कोरोनावर मात केली आहे. [/svt-event]

[svt-event title=”जळगाव जिल्हा रुग्णालयात आजपासून आरोग्य तपासणीसाठी परप्रांतीयांची मोठी गर्दी ” date=”04/05/2020,12:40PM” class=”svt-cd-green” ] जळगाव जिल्हा रुग्णालयात आज सकाळपासून आरोग्य तपासणीसाठी परप्रांतीयांची मोठी गर्दी उसळली आहे. एकाच वेळी शेकडो लोक एकत्र आल्याने रुग्णालय प्रशासनाची देखील डोकेदुखी वाढली आहे. रुग्णांच्या तपासणीसाठी कोणत्याही प्रकारची सक्षम उपाययोजना केलेली नसल्याने यावेळी ‘सोशल डिस्टन्सिंग’चा बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळाले. [/svt-event]

[svt-event title=”सोलापूर महानगरपालिकेकडून शहरातील लोकांचा सर्व्हे” date=”04/05/2020,12:35PM” class=”svt-cd-green” ] सोलापूर महानगरपालिकेकडून शहरातील लोकांचा पूर्ण सर्व्हे करण्यात आला आहे. कोरोना आणि सारीचा सर्व्हे महापालिकेकडून करण्यात आला होता. 10 लाख 89 हजार लोकांचा सर्व्हे आतापर्यंत पूर्ण झाला आहे. सर्व्हेतील निरीक्षणानुसार 231 जणांना सर्दी ताप खोकल्याचे लक्षणे दिसत आहेत. त्यांच्यावर पालिकेतील दवाखान्यात उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त दीपक तावरे यांनी दिली. [/svt-event]

[svt-event title=”सांगलीत ऑरेंज झोनमुळे शिथीलता, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा” date=”04/05/2020,12:22PM” class=”svt-cd-green” ] सांगलीत ऑरेंज झोनमुळे थोडी शिथीलता मिळाली आहे. त्यानंतर लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे सांगलीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”04/05/2020,12:19PM” class=”svt-cd-green” ]  [/svt-event]

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.