Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…

| Updated on: Feb 16, 2023 | 6:11 AM

Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…
Maharashtra News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई: चिपळूणमधील सहा नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश केला. येत्या 18 तारखेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राज्यातून जाण्याची शक्यता. रमेश बैस हे 19 फेब्रुवारी रोजी राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारण्याची शक्यता. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत. सर्वोच्च न्यायालयात बुधवारी राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु राहणार आहे. यात शिंदे गटाचे वकील युक्तीवाद करणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Feb 2023 08:22 PM (IST)

    टाटा समूहाचा शेअर ठरला रॉकेटसिंग

    बुधवारी गुंतवणूकदार झाले मालामाल

    एकाच दिवसांत दिला 10 टक्क्यांचा परतावा

    येत्या काही दिवसांत हा शेअर जोरदार धावणार

    टाटा समूहाची काय आहे स्ट्रॅटेर्जी,

    या लिंकवर वाचा बातमी :  Tata Share : टाटा कंपनीचा हा शेअर ठरला रॉकेटसिंग! एकाच दिवसात गुंतवणूकदार मालामाल

  • 15 Feb 2023 07:05 PM (IST)

    जितेंद्र आव्हाड समर्थकांकडून सहाय्यक आयुक्त यांना मारहाण

    जितेंद्र आव्हाड समर्थकांकडून सहाय्यक आयुक्त यांना मारहाण

    सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण

    महेश आहेर यांच्यावर धमकावण्याचा आरोप

    महेश आहेर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

    जीवे मारण्याच्या धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल

  • 15 Feb 2023 06:42 PM (IST)

    जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

    जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

    मुलगी आणि जावयावर गोळी झाडण्याची दिली धमकी

    धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल

    बाबाजीचे नाव आल्याने चर्चेला उदान

    स्पेनमध्ये मारेकरी तयार ठेवल्याचे रिकॉर्डींगमध्ये उल्लेख

  • 15 Feb 2023 06:38 PM (IST)

    बीबीसीवरील धाडसत्रावरुन राजकीय वादंग

    राजकीय धुराळ्यात केंद्र सरकारवर आरोप

    सूडबुद्धीने कारवाईचा विरोधकांचा हल्लाबोल

    नफ्याचे आकडे एखाद्या छोट्या देशाच्या बजेट इतके

    बीबीसीची एकूण संपत्ती किती? वाचा बातमी 

  • 15 Feb 2023 06:29 PM (IST)

    कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपचाच उमेदवार जिंकणारः देवेंद्र फडणवीस

    कोणतीही निवडणूक गंभीरतेने घ्यायची असते

    निवडणूक कसब्याचे असो नाही तर चिंचवडची असो दोन्ही निवडणुकीत भाजपच जिंकणार

    नाना पटोले यांना कोणीच गांभीर्याने घेत नाहीत

    भाजपची सगळी यंत्रणा कामाला लागली,

    मी जे बोललो आहे ते सगळं सत्य बोललो आहे,

  • 15 Feb 2023 06:10 PM (IST)

    तुर्भे इथे गारमेंट कंपनीला आग

    तुर्भे येथील गारमेंट कंपनीला भीषण आग

    गणपती पाडा आणि इंदिरानगर मधील गारमेंट कंपनीला आग

    आगीचं कारण अद्याप अस्पष्ट

    अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल

  • 15 Feb 2023 05:35 PM (IST)

    रेल्वे रुळावर कशासाठी असतात अनुकुचीदार दगड

    या दगडांचा काय होत असेल फायदा

    रेल्वे ट्रॅकची आणि गिट्टी ची ही गट्टी कशासाठी

    2026 पर्यंत देशात बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता,  वाचा बातमी 

  • 15 Feb 2023 05:28 PM (IST)

    केंद्र सरकारची खासगीकरणाकडे वाटचाल : नाना पटोले

    नाना पटोले यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    “काँग्रेस एकसंघ आहे. काँग्रेसमध्ये कुठलाही वाद नाही. भाजप सरकारची खासगीकरणाकडे वाटचाल सुरु आहे. भाजप सरकार राज्यातील गरिबांचे घरकूल गुजरातला पाठवण्याचं पाप करत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एका पत्रकाराला मारण्याचं पाप झालं. या राज्यात पत्रकार, महिला सुरक्षित नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष सभागृह आणि रस्त्यावर लढाई लढणार. बीबीसीच्या फिल्मवर आक्षेप घेण्यात आला. पण सुप्रीम कोर्टाने त्यांना फटकारलं. तेव्हा केंद्रातील तीन यंत्रणांनी बीबीसीच्या कार्यालयांवर छापेमारी केली”, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

  • 15 Feb 2023 05:17 PM (IST)

    आग्र्यातील लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी होणार

    आग्र्यातील लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी होणार

    दिवाण-ए-आममध्ये शिवजयंती साजरी होणार

    शिवप्रेमींसाठी सर्वात आनंदाची बातमी, शिवप्रेमींसाठी ही ऐतिहासिक घटना

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वत: कार्यक्रमाला हजर राहणार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

  • 15 Feb 2023 04:58 PM (IST)

    टीम इंडियाने गाबामध्ये करून दाखवलं, आता कांगारूंना इतिहास रचण्याची नामी संधी

    ऑस्ट्रेलियाचा गाबाच्या मैदानावरील अजिंक्य असलेला रेकॉर्ड भारताने मोडला होता. आता दिल्ली होणाऱ्या कोटलाच्या मैदानावर भारतही 1987 पासून अजिंक्य आहे. कांगारू गाबाचा वचपा काढतात का? टीम इंडिया आपला अजिंक्य विजयरथ कायम ठेवणार?

    बातमीची लिंक :  टीम इंडियाने गाबामध्ये करून दाखवलं, आता कांगारूंना इतिहास रचण्याची नामी संधी

  • 15 Feb 2023 04:52 PM (IST)

    येथे दडलेले आहे सर्वाधिक सोने

    हा साठा मिळाल्यास जग होईल 10 पट श्रीमंत

    100 पटीने वाढतील जगातील सोन्याचे साठे

    आतापर्यंत जवळपास 2.44 लाख टन सोने काढण्यात आले

    सोने सापडल्यास जगातील गरिबी झटक्यात होणार दूर,  येथे वाचा 

  • 15 Feb 2023 04:47 PM (IST)

    टीम इंडियासाठी धक्का; दुसऱ्या सामन्यालाही मुकणार स्टार बॅटर?

    टीम इंडियाची स्टार ओपनर सांगलीकर स्मृती मंधाना हीला दुखापतीमुळे टी 20 वर्ल्ड कपमधील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याला मुकावं लागलं होतं. आता टीम इंडिया विडिंज विरुद्ध दोन हात करणार आहे. या सामन्यात स्मृती खेळणार की नाही? वाच सविस्तर

    बातमीची लिंक :  टीम इंडियासाठी धक्का; दुसऱ्या सामन्यालाही मुकणार स्टार बॅटर?

  • 15 Feb 2023 03:56 PM (IST)

    शिंदे-फडणवीस सरकार भीमाशंकरही आसामला देऊन आले का; सुप्रिया सुळे यांचा खोचक सवाल

    शिंदे-फडणवीस सरकार भीमाशंकरही आसामला देऊन आले का; सुप्रिया सुळे यांचा खोचक सवाल

    टीका करणं सोपं आहे आता फक्त राजकारण देवावरच करायचं असेल तर त्यांनी ते करत राहावं

    भीमाशंकरवरून सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनावर केलेल्या टीकेवर गुलाबराव पाटील यांचे सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर

    राजभवनावर पहाटेच्या शपथविधी वेळी अजितदादांनीही राष्ट्रवादीची चांगली व्यवस्था ठेवली होती

    आसामवरून सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेवरून गुलाबराव पाटलांचा सुप्रिया सुळेंना चिमटा

    आसामच्या मुख्यमंत्र्यांनी गुवाहाटीमध्ये शिंदे गटाची चांगली व्यवस्था केली होती त्यामुळे भीमाशंकर आसाममध्ये देवून आलेत का सुप्रिया सुळे यांचा सवाल

  • 15 Feb 2023 03:47 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी कल्याणमध्ये

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी कल्याणमध्ये

    सायंकाळी बाळासाहेबांची शिवसेना कार्यकर्त्यांकडून होणार शक्ती प्रदर्शन

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कल्याणमध्ये

    मुख्यमंत्र्याच्या हस्ते विकासकामांचं उद्घाटन

    बाळासाहेबांची शिवसेना कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी

    परिसरातील रस्त्यांवर कार्यकर्त्यांकडून झेंडे-बॅनरबाजी

  • 15 Feb 2023 12:02 PM (IST)

    संघ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आता महायुतीची बैठक सुरू

    पुणे – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक सुरू,

    बैठकीला शिंदे गट, आरपीआय, रासप आणि शिवसंग्रामचे पदाधिकारी उपस्थित,

    कसब्यातील प्रचार रणनीतीवर बैठकीत चर्चा.

  • 15 Feb 2023 11:36 AM (IST)

    Pune Live- संघ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आता महायुतीची बैठक सुरू,

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक सुरू

    बैठकीला शिंदे गट, आरपीआय, रासप आणि शिवसंग्रामचे पदाधिकारी उपस्थित

    कसब्यातील प्रचार रणनीतीवर बैठकीत चर्चा

  • 15 Feb 2023 11:13 AM (IST)

    ग्रामपंचायतने रस्त्याचे काम केले नसल्याने इंजिनिअर तरुणाचे अमरण उपोषण सुरू

    कोल्हापूर : पुण्यातील नोकरीवरून सुट्टी घेत गावात येऊन उपोषण सुरू,

    कोल्हापूरातल्या शिरोळ मधील नांदणी येथील इंजिनीअरचे उपोषण,

    रोहन मगदूम असे या इंजिनीअरचे नाव,

    रस्ता मंजूर होऊन अनेक दिवस झाले मात्र, कामाला अध्याप सुरुवात नसल्याने उपोषणाचे उचलेल पाऊल,

    आमदारांपासून ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक आणि इतर सरकारी कर्मचारी टोलवाटोलवीची उत्तरं देत असल्याने तरुण हैराण,

    जोपर्यंत रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा इशारा,

    ग्रामपंचायत या उपोषणाची दखल घेणार का ?

  • 15 Feb 2023 11:12 AM (IST)

    मनसेने भाजपला पाठींबा जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी आणि मनसेत जुंपली

    मनसेने भाजपला पाठींबा जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी आणि मनसेत जुंपली

    बोबघेवडे पोपट ईडीच्या तालावर नाचू लागलेत

    राष्ट्रवादीची शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची ट्विट करत मनसेवर टीका

    2019 च्या निवडणुका राजसाहेबांच्या सभांचा आधार घेऊन लढवणाऱ्यांनी…. पंढरपूर पोटनिवडणूकीसाठी मनसेचा पाठिंबा मागणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे,

    मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांचं ट्विट करत राष्ट्रवादीला प्रत्युत्तर

  • 15 Feb 2023 10:16 AM (IST)

    या कंपनीचे लवकरच नशीब उघडणार

    दिवाळखोरीत गेलेल्या कंपनीला रिलायन्स समूहाचा हात

    बोलीच्या प्रक्रियेला कायदेशीर मंजुरी, NCLT चा हिरवा कंदील

    कर्जात बुडालेल्या या कंपनीचे मुकेश अंबानी संकटमोचक

    गुंतवणूकदार होणार मालामाल, असा होईल फायदा,  वाचा सविस्तर

  • 15 Feb 2023 10:15 AM (IST)

    WPL 2023 Auction: वडील कारपेंटर, मुंबई इंडियन्समुळे मुलीच नशीब पालटलं, मिळाले इतके लाख

    WPL 2023 Auction: वडीलांनी शेवटपर्यंत हार मानली नाही, कोण आहे ती? वाचा सविस्तर….

  • 15 Feb 2023 10:14 AM (IST)

    VIDEO : Babar Azam ने त्याचा अपमान करणाऱ्या बॉलरला लय धुतलं, पुन्हा बोलायची हिम्मत करेल?

    पुन्हा कधी बोलणार नाही, बॉलिंगची इकॉनमीच बिघडवून टाकली. वाचा सविस्तर….

  • 15 Feb 2023 09:30 AM (IST)

    डॉलरवर दबाव, सोने-चांदीचा भाव वधारणार

    सोन्याला येणार पुन्हा झळाळी, गुंतवणुकीची मोठी संधी

    बँकांच्या व्याजदर वाढीचा सोन्याच्या गुंतवणुकीवर होणार परिणाम

    जाणून घ्या आजचा 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याचा भाव, वाचा सविस्तर 

  • 15 Feb 2023 09:18 AM (IST)

    कोईंबतूर आणि मायलादुथुराई याठिकाणी NIA चे छापे

    कोईंबतूर कार सिलिंडर स्फोट प्रकरणात तपास सुरू

    तमिळनाडूतील इतरही काही ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत

  • 15 Feb 2023 09:12 AM (IST)

    दारूच्या नशेत मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला बनावट कॉल केल्याप्रकरणी एकाला अटक

    बोरिवली इथून सूरज जाधवला पोलिसांनी केली अटक

    ऑटोरिक्षामध्ये RDX असल्याचा केला होता खोटा कॉल

    सूरजवर यापूर्वीही हत्या आणि चोरीचे गुन्हे दाखल

    मुंबई पोलिसांची माहिती

  • 15 Feb 2023 09:06 AM (IST)

    मुंबई | कुर्ला पश्चिम इथल्या एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू

    अडकलेल्यांची सुटका करून त्यांना इमारतीच्या टेरेसवर हलवण्यात आलं

  • 15 Feb 2023 09:03 AM (IST)

    आज संत सेवालाल महाराजांची 284 वी जयंती

    वाशिम : सेवालाल महाराजांच्या जयंती निमित्ताने पोहरादेवीत विविध धार्मिक कार्यक्रमाचे,

    जयंती निमित्ताने संत सेवालाल महाराजांची निघाली पालखी आणि दिंडी,

    जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने हजारो भाविक पोहरादेवीत दाखल.

  • 15 Feb 2023 08:36 AM (IST)

    आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलात किंचित घसरण

    तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय?

    तेल विपणन कंपन्या सकाळीच किंमती करतात अपडेट

    महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या,  वाचा बातमी 

  • 15 Feb 2023 08:31 AM (IST)

    Virat Kohli ला कॅप्टनशिपवरुन हटवण्यात कोणाचा महत्त्वाचा रोल? स्टिंग ऑपरेशनमधून खुलासा

    Virat Kohli ला कॅप्टनशिपवरुन हटवण्याचा निर्णय कोणाचा होता? हे ऐकून तुम्ही हैराण व्हाल. वाचा सविस्तर….

  • 15 Feb 2023 08:30 AM (IST)

    Chetan Sharma : स्टिंग ऑपरेशनमध्ये नको तेवढं बोलला, BCCI च्या चीफ सिलेक्टरची नोकरी धोक्यात

    एका न्यूज चॅनलने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत. वाचा सविस्तर….

  • 15 Feb 2023 08:17 AM (IST)

    विरोधी पक्षनेते अजित पवार शुक्रवारी आमदार हसन मुश्रीफ यांच्या मतदार संघात

    अजित पवार यांच्या हस्ते कागल मधील विकास कामांचं होणार उद्घाटन

    हसन मुश्रीफ यांच्या घराचा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ईडी धाडसत्रा नंतर अजित दादा पवार पहिल्यांदाच कागलला येणार

    अजित पवार यांच्या उपस्थितीत सायंकाळी शेतकरी मेळावा देखील होणार

  • 15 Feb 2023 07:47 AM (IST)

    सोलापूरमध्ये अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे रबर फॅक्टरीला भीषण आग

    भीषण आगीमध्ये रबर फॅक्टरी पूर्णपणे जळून खाक

    रबर फॅक्टरीला लागलेल्या आगीमुळे आसपासच्या दोन ते तीन कारखाने आगीच्या भक्ष्यस्थानी

    आगीमध्ये संपूर्ण माल जळून खाक मात्र जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती

    गुजरात रबर फॅक्टरी असे या आग लागलेल्या फॅक्टरीचे नाव असून आसपासच्या दोन ते तीन फॅक्ट्रीही जळून खाक

    मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास आग लागल्याची माहिती

    अग्निशमन दलाच्या 50 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल

  • 15 Feb 2023 07:06 AM (IST)

    मुंबई-नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात एक महाकाय वृक्ष पडले कारवर

    कसारा : सुदैवाने जिवीत हानी नाही,

    वृक्ष महामार्गावर पडल्याने जुना कसारा घाट वाहतुकीस बंद,

    पहाटे चार वाजेची घटना,

    आपत्ती व्यवस्थापन टीम, महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल,

    क्रेनच्या सहाय्याने वृक्ष काढण्याचे काम सुरू.

  • 15 Feb 2023 06:57 AM (IST)

    दारू पिण्यासाठी 50 रुपये दिले नाही म्हणून पतीने केला पत्नीचा खून

    रागाच्या भरात लोखंडी रॉड बायकोच्या डोक्यात मारून केला खून

    रात्रीच्या सुमारास घडली घटना

    नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील संबरवाडी ( गणेशवाडी ) येथील घटना

    दारुड्या नवऱ्याला वाडीवरहे पोलीसांनी घेतले ताब्यात

    घटनेने परिसरात एकच खळबळ

  • 15 Feb 2023 06:26 AM (IST)

    निर्माणाधीन गृहप्रकल्पातील सिमेंट ब्लॉक कोसळून दोघांचा मृत्यू

    मुंबईच्या वरळी परिसरातील फोर सिझन रेसिडेन्सीतील घटना

    इमारतीच्या बाहेरील टपरीवर चहा पिण्यासाठी आलेल्या दोन कामगारांचा मृत्यू

    संपूर्ण रस्त्यावर पडलेत सिमेंट ब्लॉकचे तुकडे

    वरळी पोलिसांकडून पंचनामा

    दोन्ही मृतदेह नायर रुग्णालयात पाठवले

  • 15 Feb 2023 06:25 AM (IST)

    अमरावतीहून मालेगावला नवरदेवाला घेऊन जाणाऱ्या कारने अचानक घेतला पेट

    नवरदेवासह पाच जण थोडक्यात बचावले

    घटनेत कार संपूर्ण जळून भस्मसात

    जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातल्या कजगाव जवळील घटना

  • 15 Feb 2023 06:23 AM (IST)

    जळगावच्या श्री शीतला देवी मंदिर यात्रा उत्सव निमित्त नशिराबाद येथूनच भव्य मिरवणूक

    महिलांनी फुगड्या खेळत वाढवली मिरवणुकीची शोभा

    नवदुर्गा सजीव आरासाने वेधले मिरवणुकीचे लक्ष

  • 15 Feb 2023 06:21 AM (IST)

    अहमदनगरला भाजप आणि शिंदे गटात तुफान राडा

    शहरातील केडगाव परिसरात दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक

    भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांचा मुलगा अक्षय कर्डीले आणि शिंदे गटाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांचा मुलगा ओंकार सातपुते यांच्यात झाले वाद

    वादानंतर तुफान दगडफेक, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

    दगडफेकीच्या घटनेनंतर केडगाव परिसरात तणावाचे वातावरण

    कर्डीले यांच्या मुलासह 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल

  • 15 Feb 2023 06:18 AM (IST)

    चिपळूण शहरातील 6 नगरसेवकांसह इतरांचा शिंदे गटात प्रवेश

    आमदार योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

    नगरसेवक आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी दररोज आपल्याकडे येतात आहेत

    निधी असेल, अजून काही असेल हे प्रश्न सोडवण्याच काम आपण शासनाच्या मदतीने करू, योगेश कदम यांचं आश्वासन

Published On - Feb 15,2023 6:15 AM

Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.