Meteor Showers or Satellite Video: ऐन गुढीपाडव्याच्या रात्री विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात उल्कावर्षाव, चंद्रपूर, वाशिम, अकोल्यातले व्हिडीओ वेगानं पसरले

राज्यात अनेक ठिकाणी उल्कापात दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान अनेकांनी उल्कापात होताना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात उल्कापात कैद केला असून सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Meteor Showers or Satellite Video: ऐन गुढीपाडव्याच्या रात्री विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात उल्कावर्षाव, चंद्रपूर, वाशिम, अकोल्यातले व्हिडीओ वेगानं पसरले
महाराष्ट्रात उल्कापात की उपग्रह कोसळला?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 10:12 PM

राज्यात अनेक ठिकाणी उल्कापात (Meteor Showers Video) दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान अनेकांनी उल्कापात होताना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात उल्कापात कैद केला असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या (Maharashtra Meteor Showers) वेगाने पसरत आहे. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात ही तबकडी असल्याचे बोलल्या जातं आहे. पण नेमक काय आहे हे समजू शकले नाही. मात्र चंद्रपूर पासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंदेवाही तालुक्यात उल्कापिंड कोसळल्याचीही चर्चा आहे. या ठिकाणी मोठ्या आकाराच्या लोखंडी रिंग आकाशातून पडल्याची चर्चा आहे. खगोल अभ्यासकांनी (astronomers) हा पृथ्वीच्या कक्षेत आलेला उपग्रह असल्याची शंका वर्तवली आहे. चंद्रपूर व लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातही अशाच प्रकारे आकाशातून लाल झोत खाली कोसळत असल्याचे चित्र दिसले आहे.

जळगावमधील धक्कादायक व्हिडिओ

अनेक जिल्ह्यात भितीचे वातावरण

जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी उल्कापात दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. उल्कापातचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याने अनेकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र नेमके या उल्का कुठे पडल्या या अद्याप समजू शकले नाही. जळगाव शहरासह मुक्ताईनगर चोपडा या भागात अनेकांनी उल्कापात पाहिल्याचा दावा केला आहे. लोकांना सध्या  नेमंक होतंय हे काय कळेनाय. याबाबत प्रशासनाचीही अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही.

अमरावतीतलाही व्हिडिओ समोर

वाशिममधील खळबळजनक व्हि़डिओ

चंद्रपुरातला थरारक व्हिडिओ

अलोल्यातला थरारक व्हिडओ

पाच जिल्ह्यातले व्हिडिओ समोर

चंद्रपूर

वाशिम

अकोला

जळगाव

नंदुरबार

अमरावती

उल्कापात पाहिलेली महिला

तज्ज्ञांचं मत काय?

Nagpur Crime | दारुड्याचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न, रॉकेल ओतून लावली आग, प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ

Firing : लष्कराच्या जवानाकडून चुकून गोळीबार, दोन नागरिक जखमी; अरुणाचल प्रदेशातील खळबळजनक घटना

Punjab National Bank : उत्तर प्रदेशात पंजाब नॅशनल बँकेवर जबरी दरोडा; रिव्हॉल्व्हरच्या धाकाने 10 लाख लुटले

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.