Maharashtra Corona Update : हाहा:कार ! राज्यात कोरोनाचे तब्बल 67 हजार 123 नवे रुग्ण, मृतांचा आकडाही 400 पार

राज्यात कोरोनाचे तब्बल 67 हजार 123 नवे रुग्ण, मृतांचा आकडाही 400 पार (Maharashtra Corona cases update )

Maharashtra Corona Update : हाहा:कार ! राज्यात कोरोनाचे तब्बल 67 हजार 123 नवे रुग्ण, मृतांचा आकडाही 400 पार
Corona Virus
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 9:29 PM

मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सध्या महाराष्ट्रात रोज 60 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहे. आजची आकडेवारी तर चिंतेत पाडणारी आहे. आज दिवसभरात महाराष्ट्रात तब्बल 67,123 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. हा आकडा गुरुवारच्या (15 एप्रिल) तुलणेत 5 हजार 428 रुग्णांनी जास्त आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना आलेख वर जात असून रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राज्यात मृतांची संख्यासुद्धा रोज वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात 419 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर आज दिवसभरात एकूण 56 हजार 783 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. (Maharashtra today Saturday Corona cases update found total 67 thousand new Corona patients know all information)

corona information

corona information

मुंबईत दिवसभरात 8834  जणांना कोरोनाची लागण

मिळालेल्या ताज्या आकडेवाडीरनुसार मुंबईत मागील 24 तासांमध्ये एकूण  8834 जणांना कोरोनाचाी लागण झाली आहे. तर एका दिवसात एकूण 6117 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 4 लाख 69 हजार 961 वर पोहोतला आहे. मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर 82 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईत एकूण 87 हजार 369 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण वाढीचा दर मुंबईत 44 दिवसांवर येऊन पोहोचला आहे.

इतर बातम्या :

कोरोनाची तिसरी लाट, मृत्यू दर ते हवेतील संसर्गाचा धोका, आयसीएमआरच्या माजी संचालकांकडून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे

Corona Cases and Lockdown News LIVE : नाशिकमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा, 139 मेट्रिक टनची मागणी, हातात फक्त 87 टन, छगन भुजबळ यांची माहिती

(Maharashtra today Saturday Corona cases update found total 67 thousand new Corona patients know all information)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.