बापाने मुलीसोबत केलेल्या कृत्याची आईकडे केली तक्रार, पण दखल नाही, मग पोलिसांनाच मिळाली सुसाइट नोट

पोलिसांना मिळालेल्या सुसाइट नोटचाही तपास सुरु केला आहे. सुसाइट नोटमध्ये आत्महत्येचे कारण दिले आहे. त्यात तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितल्याचे म्हटले आहे.

बापाने मुलीसोबत केलेल्या कृत्याची आईकडे केली तक्रार, पण दखल नाही, मग पोलिसांनाच मिळाली सुसाइट नोट
अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि हत्या प्रकरणी आरोपी अटकImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 11:12 AM

मुंबई : बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मुंबईत (Crime News) घडली आहे. या घटनेमुळे धक्का बसलेल्या मुलीने आत्महत्या (suicided note) केली आहे. बापानेच आपल्या मुलीवर अत्याचार केला आहे. यानंतर १४ वर्षीय मुलीने फाशी घेऊन आत्महत्या केली. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात ही घटना घडली.  मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी ही घटना आईला सांगितली होती. परंतु आईने तिची दखल घेतली नव्हती. यामुळे मुलीने जीवन संपवले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावर पोलिसांना सुसाईड नोट मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईत १४ वर्षाच्या मुलीने फाशी घेऊन आत्महत्या केली. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाइड नोटही मिळाली.

काय झाले होते त्यामुळे मुलीने संपवले जीवन

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी या प्रकाराचा तपास सुरु केला आहे. पोलिसांना घटनास्थली मिळालेल्या सुसाइट नोटची तपासणी सुरु केली आहे. सुसाइट नोटमध्ये आत्महत्येचे कारण दिले आहे. त्यात वडिलांनी मुलीवर अत्याचार केल्याचे म्हटले आहे. या प्रकारामुळे आपण आपले जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे.

आईकडे केली होती तक्रार

मुलीने आपल्या सुसाइट नोटमध्ये लिहिले आहे की, वडिलांनी अत्याचार केल्याची माहिती आईलाही दिली. परंतु आईने काहीच केले नाही. त्यानंतर वडिलांकडून असा प्रकार सुरुच राहिला. यामुळे मी आत्महत्या करत आहे. मुलीने सुसाइट नोटमध्ये वडिलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी गुन्हा दखल केला आहे. तसेच प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.