Aryan Khan Release From Jail Live Updates | ‘मन्नत’ची प्रतीक्षा संपली, आर्यन खान अखेर घरी परतला

| Updated on: Oct 30, 2021 | 5:38 PM

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Cruise Drugs Case) जामीन मिळाल्यानंतर आज सकाळी त्याची जेलमधून अखेर सुटका होणार आहे. तब्बल 26 दिवसांनंतर आर्यन खानला जामीन मंजूर झाला.

Aryan Khan Release From Jail Live Updates | 'मन्नत'ची प्रतीक्षा संपली, आर्यन खान अखेर घरी परतला

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Cruise Drugs Case) जामीन मिळाल्यानंतर आज सकाळी त्याची जेलमधून अखेर सुटका होणार आहे. तब्बल 26 दिवसांनंतर आर्यन खानला जामीन मंजूर झाला. जामीन तर मिळाला मात्र, कोर्टाची ऑर्डर मिळाली नसल्याने आर्यनला कालची आणखी एक रात्र तुरुंगात काढावी लागली.

त्यानंतर आज सकाळी साडे पाच वाजता आर्थर रोड जेलची जामीन पत्रपेटी उघडली गेली. त्यानंतर जामीन अर्जाची प्रत तुरुंगातील अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली. सकाळी 9 वाजेनंतर आर्यन खानच्या सुटकेची प्रक्रिया सुरु होईल अशी माहिती आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 30 Oct 2021 05:04 PM (IST)

    ब्राम्हण महासंघानं आयोजित केलेल्या मी आणि नथूराम पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली

    ब्राम्हण महासंघानं आयोजित केलेल्या मी आणि नथूराम पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली

    मी आणि नथूराम या पुस्तकाचं प्रकाशन चारूदत्त आफळे आणि शरद पोक्षेंच्या उपस्थितत होतोय

    नोटीस घ्यायला या ब्राम्हण महासंघाच्या अध्यक्षांना पोलीस स्टेशनला बोलावलं

    परवानगी नाकारली तरी कार्यक्रम होणार ब्राह्मण महासंघाची भूमिका

    परवानगी नाकारली आनंद दवेंची माहिती

  • 30 Oct 2021 03:17 PM (IST)

    दिवाळी उत्सव घरगुती स्वरूपात साजरा करा, नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

    दिवाळी उत्सवा संदर्भात नागपूर जिल्हाधिकारी विमला आर. यांच्याकडून निर्देश जारी

    – दिवाळी उत्सव घरगुती मर्यादित स्वरूपात साजरा करण्याचं आवाहन

    – फटाके फोडणे यावर्षी टाळावे, त्याऐवजी दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करा

    – दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करताना गर्दी होणार नाही यासाठी कोविड प्रतिबंधात्मक मार्गदर्शन सूचनांची अंमलबजावणी करावी.

  • 30 Oct 2021 12:29 PM (IST)

    बुलडाण्यातील स्टेट बँकेत 20 लाखांचा दरोडा

    बुलडाणा –

    स्टेट बँकेत 20 लाखांचा दरोडा पडल्याची माहिती

    चिखली तालुक्यातील केळवद येथील घटना

    आज सकाळी उघडकीस आली घटना

    गज वाकवून दरोडेखोर शिरले बँकेत

    पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून श्वान पथक ही दाखल झालंय

  • 30 Oct 2021 11:10 AM (IST)

    आर्यनला पाहण्यासाठी ‘मन्नत’जवळ रस्त्याच्या दुतर्फा शाहरुखचे चाहते जमा

    शाहरुख खानच्या घराबाहेर खळबळ उडाली आहे

    आर्यनला पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा शाहरुखचे चाहते जमा झाले आहेत

    दुसरीकडे शाहरुख खानच्या घराबाहेर मीडियाची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

  • 30 Oct 2021 11:06 AM (IST)

    आर्यन खान अखेर आर्थर रोड जेलमधून बाहेर

    आर्यन खान आर्थर रोड जेलमधून बाहेर पडला

    गाड्यांचा ताफा मन्नतच्या दिशेने रवाना

    सशर्त जामीनासह आर्यन खानची सुटका

    पाहा लाईव्ह अपडेट्स  –

  • 30 Oct 2021 10:49 AM (IST)

    कुठल्याही क्षणी आर्यन खानची सुटका होणार, आर्थर रोड जेलबाहेर हालचालींना वेग

    कुठल्याही क्षणी आर्यन खानची सुटका होणार

    आर्थर रोड जेलबाहेर हालचालींना वेग

    शाहरुख खानचा अंगरक्षक रवी सिंग जेलमध्ये दाखल

  • 30 Oct 2021 10:44 AM (IST)

    ‘मन्नत’वर आजच दिवाळी, आर्यन खानच्या स्वागतासाठी सज्ज

  • 30 Oct 2021 10:40 AM (IST)

    आर्यन खानच्या सुटकेची प्रक्रिया पूर्ण, कुठल्याही क्षणी जेलमधून बाहेर येणार

  • 30 Oct 2021 10:23 AM (IST)

    काहीच वेळात शाहरुख खान आर्थर रोड जेलमध्ये दाखल होणार

    काहीच वेळात शाहरुख खान आर्थर रोड जेलमध्ये दाखल होणार

    12 वाजेपूर्वीच आर्यन खानची सुटका होणार

  • 30 Oct 2021 09:49 AM (IST)

    दुपारी 12 वाजता आर्यन खान आर्थर रोड जेलबाहेर येणार

  • 30 Oct 2021 09:05 AM (IST)

    जामीन ऑर्डर मिळाली आहे, आमची प्रक्रिया सुरु आहे – अधीक्षक नितीन वायचळ

    आर्थर रोड जेल  अधीक्षक नितीन वायचळ

    जामीन ऑर्डर मिळाली आहे

    आमची प्रक्रिया सुरु आहे

    त्या प्रक्रियेला 1 ते 2 तास लागू शकतात

    त्यामुळे आर्यनला 10-12 वाजेपर्यंत सोडण्यात येईल

  • 30 Oct 2021 08:08 AM (IST)

    शाहरुख खान आर्यनला घेण्यासाठी आर्थर रोड जेलच्या दिशेने रवाना

    शाहरुख खान आर्यनला घेण्यासाठी आर्थर रोड जेलच्या दिशेने रवाना

    वांद्र्याच्या मन्नत बंगल्यावरुन शाहरुख आर्थर रोज जेलच्या दिशेने निघाला

  • 30 Oct 2021 07:59 AM (IST)

    आर्यन खानला आर्थर रोडबाहेर येण्यास आणखी थोडा वेळ लागणार

    आर्यन खानला आर्थर रोडबाहेर येण्यास आणखी थोडा वेळ लागणार

    सकाळी 10 वाजता नंतरच तो जेलबाहेर येण्याची शक्यता

    जामीन पत्र पेटीमध्ये 6-7 पत्र होते

    त्यामुळे ते पत्र पडताळण्यास वेळ लागण्याची शक्यता

    सकाळी 9 वाजेनंतर ही जामीनाची कारवाई सुरु होईल

    तसेच आर्यनने जेलमधून घेतलेली पुस्तकं आणि इतर सामान त्याला परत करावं लागेल

    त्यामुळे त्याला तुरुंगाबाहेर येण्यास 10 वाजण्याची शक्यता आहे

  • 30 Oct 2021 07:52 AM (IST)

    जुही चावलाच्या एका चुकीमुळे आर्यनची आजची रात्र तुरुंगात?

  • 30 Oct 2021 07:51 AM (IST)

    आर्यनच्या स्वागतासाठी मन्नतवर रोषणाई

  • 30 Oct 2021 07:48 AM (IST)

    आर्थर रोड जेलची पेटी 5.30 वाजता उघडली

    – आर्थर रोड जेलची पेटी 5.30 वाजता उघडली,

    – यात आर्यनचे कागदपत्र सतीष माने शिंदे यांनी टाकले असल्याची माहीती

    – 7 ते 8 च्या सुमारास आर्यन बाहेर पडणार

Published On - Oct 30,2021 7:45 AM

Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.