भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयावर हल्ला, पोलिसांकडून भाजप कार्यकर्त्यांना जोरदार चोपले
भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी मुंबईत मोठा गोंधळ घातला. काँग्रेसकडून सातत्याने बाबासाहेबांचा अवमान केला जात असल्याचा आरोप करत मुंबईतील काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयावर हल्ला केला. कार्यालयात तोडफोड करुन शाई फेकली. यावेळी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना जोरदार चोपले.
Most Read Stories