दहिसरमध्ये सेना नगरसेविकेविरोधात भाजप आमदार, बीएमसीवर डोळा?

भाजपा आमदार मनिषा चौधरी या दहिसरमध्ये धरणे आंदोलनावर बसल्या आहेत.

दहिसरमध्ये सेना नगरसेविकेविरोधात भाजप आमदार, बीएमसीवर डोळा?
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 12:48 PM

मुंबई : भाजपा आमदार मनिषा चौधरी या दहिसरमध्ये धरणे आंदोलनावर बसल्या आहेत (Manisha Chaudhary On Dharne Protest). दहिसर महानगर पालिकेच्या आर/उत्तर विभाग आणि प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक तेजस्वी घोसाळकर यांच्या विरोधात मनिष चौधरी या आर/उत्तर मनपा कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करत आहेत (Manisha Chaudhary On Dharne Protest).

गणपत पाटील नगर येथील स्थानिक नगरसेवक तेजस्वी घोसाळकर यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची वीज कापण्यासाठी बीएमसीला पत्र लिहिले, असा आरोप अमादार मनिषा चौधरी यांनी केला.

मनिषा चौधरी यांचा नेमका आरोप काय?

यापूर्वी गणपत पाटील नगर भागात वीज नसल्याने अधिक गुन्हे होत होते. वीज माफिया एक बल्बचे 400 रुपये आणि ट्यूबलाईटचे 600 रुपये घेत होते. आता मीटर बसवल्यामुळे वीज माफियांनी मिळकत बंद केली. म्हणून आता तेथील नगरसेवकांनी लोकांच्या घरांचे मीटर कापण्यासाठी मनपाला पत्र लिहिले आहे, असा आरोप मनिषा चौधरी यांनी केला आहे.

याविरोधात मनिषा चौथरी भाजपच्या महिला मोर्चासह धरणे आंदोलनावर बसल्या आहेत. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी शिवसेना नगरसेविकेविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.

Manisha Chaudhary On Dharne Protest

संबंधित बातम्या :

काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी केंद्र सरकारचं काम: छगन भुजबळ

Night Curfew: हॉटेल व्यावसायिकांनंतर व्यापारी आक्रमक, नाईट कर्फ्यूला विरोध

‘हे’ म्हणजे पेशंट दगावल्यानंतर डॉक्टर येणं : रोहित पवार

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.