Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण स्थानकाजवळ लोकलचा डब्बा रुळावरुन घसरला; रेल्वे सेवा विस्कळीत

कल्याण स्थानकाजवळ टिटवाळा-सीएसएमटी लोकलचा १२वा डब्बा रुळावरून घसरला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रेनचा वेग कमी असल्याने प्रवासी सुरक्षित आहेत. रेल्वे प्रशासनाने तातडीने काम सुरु केले आहे. मात्र, यामुळे कल्याण-टिटवाळा मार्गावरील लोकल सेवा ठप्प आहेत आणि मध्य रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.

कल्याण स्थानकाजवळ लोकलचा डब्बा रुळावरुन घसरला; रेल्वे सेवा विस्कळीत
मुंबई लोकल
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 11:08 PM

टिटवाळा स्थानकातून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी 8. 35 बारा डब्ब्याची एक स्लो लोकल ट्रेन कल्याण स्थानकाजवळ अपघातग्रस्त झाली. या गाडीचा बारावा डब्बा रुळावरून घसरल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुर्घटना घडली नाही. स्थानकाजवळ असल्यामुळे ट्रेनचा वेग कमी होता, ज्यामुळे चालकाने त्वरित खबरदारी घेत गाडी जागेवरच थांबवली आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले.

रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या घटनेमुळे कल्याण स्थानकावरून टिटवाळ्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल ट्रेनसेवा ठप्प झाल्या आहेत. मध्य रेल्वेचे वेळापत्रक देखील उशिराने सुरू असल्याचे समजते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे UNCUT भाषण
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे UNCUT भाषण.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेचे कौतुक, म्हणाले "मी बोलण्याचा
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेचे कौतुक, म्हणाले
'ऑपरेशन टायगर'चा सपाटा, शिंदेंच्या शिलेदाराकडून ठाकरे गटाला मोठ खिंडार
'ऑपरेशन टायगर'चा सपाटा, शिंदेंच्या शिलेदाराकडून ठाकरे गटाला मोठ खिंडार.
'मेरी कुर्सी छिनी गई', मुनगंटीवार म्हणाले, 'पंतप्रधानांची खुर्ची मी..'
'मेरी कुर्सी छिनी गई', मुनगंटीवार म्हणाले, 'पंतप्रधानांची खुर्ची मी..'.
दहावीचा पेपर फुटला, परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी धक्काबुक्की
दहावीचा पेपर फुटला, परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी धक्काबुक्की.
अण्णा हजारे मैदानात, महायुतीतील दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
अण्णा हजारे मैदानात, महायुतीतील दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी.
कॉपीमुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा, दहावीचा पहिलाच पेपर फुटला
कॉपीमुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा, दहावीचा पहिलाच पेपर फुटला.
'मला हलक्यात घेऊ नका, जनता त्यांना..', एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार
'मला हलक्यात घेऊ नका, जनता त्यांना..', एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार.
धंगेकरांना धक्का, नव्या टीममधून डावललं; एकनाथ शिंदेंची भेट घेणं भोवलं?
धंगेकरांना धक्का, नव्या टीममधून डावललं; एकनाथ शिंदेंची भेट घेणं भोवलं?.
जरांगे देशमुख कुटुंबाच्या भेटीला, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन
जरांगे देशमुख कुटुंबाच्या भेटीला, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन.