Corona Cases and Lockdown News LIVE : रायगडमध्ये दिवसभरात कोरोनाचे 384 नवे रुग्ण, मृतांचा आकडा 1735 वर

| Updated on: Mar 21, 2021 | 11:56 PM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Corona Cases and Lockdown News LIVE : रायगडमध्ये दिवसभरात कोरोनाचे 384 नवे रुग्ण, मृतांचा आकडा 1735 वर
कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचा मुले आणि तरुणांनाही सर्वाधिक धोका

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 Mar 2021 10:37 PM (IST)

    रायगडमध्ये दिवसभरात कोरोनाचे 384 नवे रुग्ण, मृतांचा आकडा 1735 वर

    रायगड कोरोना अपडेट

    रायगडमध्ये दिवसभरात कोरोनाचे 384 नवे रुग्ण

    आज दिवसभरात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू

    आज दिवसभरात 201 जण कोरोनातून मुक्त

    384 नवे रुग्ण आढळल्यामुळे  सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2442 वर

    रायगड जिल्ह्यात आतापर्यंत 1735 जणांचा मृत्यू

    आतापर्यंत बरे झालेले एकूण रुग्ण 63,829

    आजपर्यंतची एकूण रुग्णसंख्या 68006

  • 21 Mar 2021 10:26 PM (IST)

    सोलापूरमध्ये दिवसभरात कोरोनाचे 371 नवे रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

    सोलापूर- शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आजही वाढली

    दिवसभरात कोरोनाचे  371 नवे रुग्ण

    कोरोनामुळे 24 तासात 6 जणांचा मृत्यू

    शहरातील 4 तर ग्रामीण भागातील 2 जणांचा मृत्यू

  • 21 Mar 2021 09:14 PM (IST)

    सांगली जिल्ह्यात दिवसभरात 71 कोरोना रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 794 वर

    सांगली कोरोना अपडेट

    जिल्ह्यात आज दिवसभरात 71 कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आज कोरोनामुळे 1 रुग्णाचा मृत्यू जिल्ह्यातील मृतांचा आकडा 1763 वर

    सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 794 वर

    दिवसभरात 42 जण कोरोनामुक्त

    आज अखेर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 47059 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची संख्या 49623 वर

  • 21 Mar 2021 08:55 PM (IST)

    नाशिकमध्ये दिवसभरात तब्बल 2360 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, 10 रुग्णांचा मृत्यू

    नाशिकमध्ये  दिवसागणिक कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ

    – आज दिवसभरात तब्बल 2360 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह तर 10 रुग्णांचा मृत्यू

    – नाशिक शहर – 1281, नाशिक ग्रामीण – 878, मालेगाव मनपा – 128 रुग्ण

    – जिल्ह्यातील मृत्यूचा एकूण आकडा 2220 वर

  • 21 Mar 2021 08:34 AM (IST)

    पुणेकरांवर आणखी कडक निर्बंध, खाजगी कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचारी ठेवण्याचे आदेश

    पुणे

    वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांवर आणखी कडक निर्बंध

    सर्व खाजगी कार्यालयांमध्ये 50 टक्के क्षमतेनेच कर्मचारी उपस्थित ठेवण्याबाबतचे महापालिका आयुक्तांचे आदेश

    यामध्ये आरोग्य आणि इतर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कार्यालयांना वगळलं

    या नियमांचं उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार

  • 21 Mar 2021 08:31 AM (IST)

    पिंपरी-चिंचवड महापालिकेत उपचार घेणाऱ्यांना मोफत रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळणार

    पिंपरी चिंचवड : महापालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळणार मोफत

    -कोरोनाच्या मध्यम व तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिव्हीर -100 मिग्रॅ हे इंजेक्शन वापरले जाते

    -महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोविड-19 रुग्णांसाठी हे रेमडेसिव्हीर इंजेक्शन व औषधे मोफत दिली जाणार

    -शहरातील सामान्य नागरिकांना बाजारातील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे अव्वाचे सव्वा दर परवडणारे नसल्यामुळे घेतला निर्णय

    -महापौर उषा ढोरे व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांची माहिती

  • 21 Mar 2021 08:25 AM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक, 1442 नव्या रुग्णांची नोंद

    पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक! शहरात आज 1442 नवीन रुग्णांची नोंद

    -पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 1431 आणि महापालिका हद्दीबाहेरील 11 अशा 1442 नवीन रुग्णांची दिवसभरात नोंद

    -‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 219 आणि ‘ब’ कार्यालय हद्दीत 218 नवीन रुग्ण आले आढळून

  • 21 Mar 2021 06:36 AM (IST)

    नाशकात 24 तासात जिल्ह्यात 2383 रुग्ण पॉझिटिव्ह

    नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता आलेख कायम

    – गेल्या 24 तासात जिल्ह्यात 2383 रुग्ण पॉझिटिव्ह तर 8 रुग्णांचा उपचारा दरम्यान झालाय मृत्यू…

    – नाशिक मनपा – 1399,

    – नाशिक ग्रामीण – 785,

    – मालेगाव मनपा – 166,

    – जिल्हा बाह्य – 33

    – आतापर्यंत जिल्ह्यात 2210 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

  • 21 Mar 2021 06:34 AM (IST)

    आज सलग दुसऱ्या दिवशी नाशिक शहरातील बाजारपेठा पूर्णतः राहणार बंद

    आज सलग दुसऱ्या दिवशी नाशिक शहरातील बाजारपेठा पूर्णतः राहणार बंद

    अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार रविवार बाजारपेठा बंद ठेवण्याचा प्रशासनाकडून घेण्यात आलाय निर्णय

    कोरोनाचा धोका लक्षात घेता,दुकानदार,व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याच प्रशासनाच आवाहन

  • 21 Mar 2021 06:31 AM (IST)

    नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना नियमांची सर्रास पायमल्ली

    नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना नियमांची होतीये सर्रास पायमल्ली

    जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांना कडक सूचना

    घालून दिलेली नियमावली पाळा,गर्दीवर नियंत्रण ठेवा अन्यथा कोरोना जाईपर्यंत बाजार समिती बंद ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

    शहरासह जिल्ह्यात दिवसागणिक 2 हजारांच्या वरती रुग्ण संख्या वाढू लागल्याने प्रशासन झालंय अधिक अलर्ट

  • 21 Mar 2021 06:28 AM (IST)

    नाशकात ऑनलाइन गंडा घालण्याच सत्र सुरूच, 2 लाख 25 हजारांची फसवणूक

    नाशकात ऑनलाइन गंडा घालण्याच सत्र सुरूच

    क्रेडिट कार्ड ऍक्टिव्ह करण्याचं सांगत एकाला 2 लाख 25 हजारांना घातला गंडा

    या प्रकरणी अज्ञाता विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    अनोळखी व्यक्तीला आपली बँक डिटेल्स,पिनकोड,किंवा कोणतेही पासवर्ड,ओटीपी देऊ नका अस सायबर पोलीस

    वारंवार आव्हान करत असताना देखील नागरिकांच मात्र दुर्लक्ष

Published On - Mar 21,2021 10:37 PM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.