Mumbai : ध्यानचंद ते तेंडुलकर, मुंबईतील भिंतींवर क्रीडापटूंची हुबेहूब रेखाचित्र, पाहा खास फोटो!
कांदिवली येथील हुतात्मा राजगुरू उड्डाणपुलाच्या तटरक्षक भिंतीवर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ऑलिम्पिक खेळाडू तसेच विविध खेळातील नामवंत खेळाडूंची भिंतीचित्रे रेखाटण्यात आली आहेत. आपण शहरातील इतर तटरक्षक भिंतीवर बघितले तर बऱ्याच भिंतीवर रंग देखील व्यवस्थित नसतो. तर काही भिंतींवर जाहिराती लावल्या जातात.
Most Read Stories