Ganeshotsav 2022 : गणेश आगमनामुळे पूर्वद्रुतगती मार्गावर वाहतुकीचा खोळंबा, चिंतामणीचा आगमन सोहळा आज

दरवर्षी या रस्त्यावर ट्रफिक असतं, यावर्षी सुद्धा तिथं ट्रफिक असल्यामुळे पोलिस प्रशासनावरती जोरदार टीका होऊ लागली आहे. सकाळपासून मुंबईत अनेक ठिकाणी ट्रॅफिक आहे.

Ganeshotsav 2022 : गणेश आगमनामुळे पूर्वद्रुतगती मार्गावर वाहतुकीचा खोळंबा, चिंतामणीचा आगमन सोहळा आज
Ganeshotsav 2022 : गणेश आगमनामुळे पुर्वद्रुतगती मार्गावर वाहतुकीचा खोळंबा, चिंतामनीचा आगमन सोहळा आज Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 7:24 PM

मुंबई – राज्यात गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. काही दिवसांवर आलेला गणेशोत्सवाची तयारी सध्या जोरात सुरु आहे. राज्यात अनेक मंडळांनी पोलिसांची परवागनी (Police Permission) देखील घेतली आहे. त्याचबरोबर प्रत्येक नगरात सध्या गणपतीचे मंडप उभारले आहेत. तसेच गणेश मंडळांनी आपली मुर्ती देखील मंडपात नेऊन ठेवली आहे. त्याचबरोबर अनेक मंडळ त्यांच्या तयार झालेल्या मुर्त्या घेऊन जात जात आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतुक कोंडी पाहायला मिळत आहे. मागच्या आठ दिवसांपासून पुर्वद्रुतगती मार्गावर वाहतुकीचा खोळंबा (Traffic) आहे.

चिंतामनीचा आगमन सोहळा आज

दरवर्षी या रस्त्यावर ट्रफिक असतं, यावर्षी सुद्धा तिथं ट्रफिक असल्यामुळे पोलिस प्रशासनावरती जोरदार टीका होऊ लागली आहे. सकाळपासून मुंबईत अनेक ठिकाणी ट्रॅफिक आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मागच्या दोन वर्षापुर्वी चिंतामणी गणपतीच्या आगमन सोहळ्यावेळी मोठी वाहतुक कोंडी झाल्याने टीका झाली होती. आज सद्धा त्याचपध्दतीने वाहतुक कोंडी झाल्यामुळे नागरिक प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावरती टीका करीत आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून गणपती सोहळा महाराष्ट्रात सुरु झाला की वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. यावर्षी पुन्हा वाहतुक कोंडी झाल्यामुळे पोलिस प्रशासन पुन्हा चर्चेत आलं आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.