खुशखबर ! मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण ओव्हर फ्लो

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा धरणातून पाणी ओव्हर फ्लो होऊन वाहू लागले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याची चिंता काहीशी मिटली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चांगला पाऊस सुरु आहे. त्यामुळे तुळशीनंतर आता तानसा धरण ही ओव्हर फ्लो झाले आहे.

| Updated on: Jul 24, 2024 | 10:39 PM
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आली आहे. आज सायंकाळीयांचा मुंबईला पाणीपुरवठा करणारे धरणांपैकी एक तानसा हे धरण चार वाजून पंधरा मिनिटांनी दोन दरवाजे ओपन होऊन तुडुंब भरून वाहू लागले आहे.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आली आहे. आज सायंकाळीयांचा मुंबईला पाणीपुरवठा करणारे धरणांपैकी एक तानसा हे धरण चार वाजून पंधरा मिनिटांनी दोन दरवाजे ओपन होऊन तुडुंब भरून वाहू लागले आहे.

1 / 5
बृहनमुंबई महानगरपालिकेच्या या धरणाची ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मी.टीएचडी इतकी आहे. तानसा धरण परिसरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.

बृहनमुंबई महानगरपालिकेच्या या धरणाची ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मी.टीएचडी इतकी आहे. तानसा धरण परिसरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.

2 / 5
धरण जवळपास भरलं आहे. त्यामुळे तानसा धरणा लगतच्या आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना दक्ष राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

धरण जवळपास भरलं आहे. त्यामुळे तानसा धरणा लगतच्या आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना दक्ष राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

3 / 5
जून आणि जुलैच्या सुरुवातीपर्यंत पावसाने दडी मारल्याने यंदा धरणं भरणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत होता. कारण धरणांनी तळ गाठला होता. तुळशी पाठोपाठ तानसा धरणही भरुन वाहू लागली आहे. 

जून आणि जुलैच्या सुरुवातीपर्यंत पावसाने दडी मारल्याने यंदा धरणं भरणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत होता. कारण धरणांनी तळ गाठला होता. तुळशी पाठोपाठ तानसा धरणही भरुन वाहू लागली आहे. 

4 / 5
तानसा धरणाची कमाल क्षमता १४,५०८ कोटी लीटर एवढी आहे. गेल्या वर्षी धरण २६ जुलै रोजी पहाटे ४.३५ वाजता धरण भरलं होतं. तर २०२२ मध्ये १४ जुलै रोजी रात्री ८.५० वाजता भरले होते.

तानसा धरणाची कमाल क्षमता १४,५०८ कोटी लीटर एवढी आहे. गेल्या वर्षी धरण २६ जुलै रोजी पहाटे ४.३५ वाजता धरण भरलं होतं. तर २०२२ मध्ये १४ जुलै रोजी रात्री ८.५० वाजता भरले होते.

5 / 5
Follow us
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.