Corona Update : सावधान! राज्यात आज कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला, 24 तासात कोरोना रुग्णसंख्या 2 हजाराजवळ

बी. ए 5 या नव्या व्हेरीयंटची पुण्यातील महिलेला लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. या 31 वर्षीय महिलेवर घरीच उपचार सुरू आहेत. तर राज्यात आज 1881 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे 24 तासात कोरोना रुग्णसंख्या 2 हजाराजवळ गेली आहे.

Corona Update : सावधान! राज्यात आज कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला, 24 तासात कोरोना रुग्णसंख्या 2 हजाराजवळ
सावधान! पुन्हा कोरोनाचा कहरImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 6:54 PM

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवासांपासून वाढलेली कोरोना रुग्णवाढ (Corona Update)ही पुन्हा डोकेदुखी लागली आहे.  कारण अवघ्या चोवीस तासात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ (Corona Numbers) झाली आहे. तसेच आता आणखी एक टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण राज्यात आज नवा कोरोना व्हेरिएंट आढळला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धडकी भरली आहे(Mumbai Corona Update).  तर सोबतच मुंबईतला कोरोना रुग्णांचा आकडाही सतत चढताच आहे. बी. ए 5 या नव्या व्हेरीयंटची पुण्यातील महिलेला लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. या 31 वर्षीय महिलेवर घरीच उपचार सुरू आहेत. तर राज्यात आज 1881 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे 24 तासात कोरोना रुग्णसंख्या 2 हजाराजवळ गेली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेचे ट्विट

आरोग्यमंंत्री राजेश टोपे यांनी घेतला आढावा

देशातही कोरोना रुग्ण वाढल

देशात गेल्या 24 तासात 3,714 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यात महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ही सर्वात जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता पुन्हा वाढली आहे.

राज्यात पुन्हा मास्कसक्ती होण्याची शक्यता

राज्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्याने चिंता वाढली आहे. सर्वजनिक ठिकाणी नियम पाळण्याचं आणि मास्क वापरण्याचं आवाहान वारंवार करण्यात येत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढती आकडेवारी आणि नवा व्हेरिएंट याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांकडूनही इशारा देण्यात आलाय. त्यामुळे आगामी काळात पुन्हा काही निर्बंध लागू शकतात.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.