मानखुर्दमध्ये प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग; अग्निशमन दालाचे जवान घटनास्थळी दाखल

मुंबईमध्ये दिवसेंदिवस आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आज पुन्हा एकाद आगीची घटना समोर आली आहे. मानखुर्दच्या मंडाला परिसरातील प्लास्टिकच्या गोडाऊन भिषण आग लागली.

मानखुर्दमध्ये प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग; अग्निशमन दालाचे जवान घटनास्थळी दाखल
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 7:15 AM

मुंबई – मुंबईमध्ये दिवसेंदिवस आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आज पुन्हा एकाद आगीची घटना समोर आली आहे. मानखुर्दच्या मंडाला परिसरातील प्लास्टिकच्या गोडाऊन भिषण आग लागली. पहाटे तीनच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. दरम्यान आगीची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने याची माहिती अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या 20 गाड्या पाण्याच्या टँकरसह घटनास्थळी हजर झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेत कुठलीही जीवितहाणी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

दरम्यान मानखुर्द परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भंगाराचे गोडावून आहेत. तसेच या परिसरात लोकवस्ती देखील दाट आहे.  प्लास्टिकच्या गोडाऊन आग लागल्यानंतर थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. आग पसरल्यास या भागात मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. नागरिकांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला देताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

संबंधित बातम्या 

अनिल देशमुखांची ईडी कोठडी संपणार, जामीन मिळणार का?

सेबीकडून सिल्व्हर ‘ईटीएफ’साठीच्या नियमात बदल, जाणून घ्या काय परिणाम होणार?

Zodiac Sign | भरपूर पैसा कमावतात या 4 राशींचे लोक, तुमची रास यामध्ये आहे का?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.