Omicron and Cyclone Jawad News Updates | ओमिक्रॉनचा प्रसार झालेल्या देशातून मुंबईत आले 2 हजार 821 प्रवाशी 

| Updated on: Dec 03, 2021 | 11:57 PM

कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले (Karnatak Omicron Cases ) त्यातल्या एकाच्या संपर्कातले 5 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यामुळे महाराष्ट्राचं टेंशन वाढलं आहे. कारण गेल्या काही दिवसात मुंबईत (Mumbai on Omicron Alert) ओमिक्रॉनच्या धोकादायक अशा तब्बल 2668 जण दाखल झालेत.

Omicron and Cyclone Jawad News Updates | ओमिक्रॉनचा प्रसार झालेल्या देशातून मुंबईत आले 2 हजार 821 प्रवाशी 
दक्षिण आफ्रिकेतल्या अभ्यासानुसार ओमिक्रॉन ही नैसर्गिक लस असल्याचं सांगण्यात येतंय

कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले (Karnatak Omicron Cases ) त्यातल्या एकाच्या संपर्कातले 5 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यामुळे महाराष्ट्राचं टेंशन वाढलं आहे. कारण गेल्या काही दिवसात मुंबईत (Mumbai on Omicron Alert) ओमिक्रॉनच्या धोकादायक अशा तब्बल 2668 जण दाखल झालेत. विशेष म्हणजे यांच्यापैकीच 9 जण आणि त्यांच्या संपर्कातला एक जण कोरोना पॉझिटिव्ह आलेले असून, त्यांचा ओमिक्रॉनचा अहवाल प्रतिक्षेत आहे. या समस्येला तोडं देत असनाताच आता बंगालच्या उपसागरात ‘जवाद’ चक्रीवादळ (Jawad Cyclone) येऊन धडकलं आहे. ओरिसा आणि आंध्र प्रदेश राज्यांना रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत देशभरात तसेच महाराष्ट्रातही सर्वत्र हवामान बदलले आहे आणि विविध भागांमध्ये सतत पाऊस, वादळी वारे अशी परिस्थिती आणि तापमानात घट झाली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Dec 2021 10:37 PM (IST)

    ओमिक्रॉनचा प्रसार झालेल्या देशातून मुंबईत आले 2 हजार 821 प्रवाशी 

    मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज ओमिक्रॉनचा प्रसार झालेल्या देशातून आले 2 हजार 821 प्रवाशी

    त्यापैकी 2 जणांचा आरटीपीसीआर रिपोर्ट पॉझिटिव्ह

    तर इतर देशातून आलेल्या 11 हजार प्रवाशांपैकी 1 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

    आज नव्याने दोन रिपोर्ट पाठवले जेनोमिक सिक्वेंसिगंसाठी

    आरोग्य विभागाची माहिती

    एकूण 30 जणांचे रिपोर्ट जेनोमिक सिक्वेंसिगचे प्रलंबित !

  • 03 Dec 2021 05:47 PM (IST)

    बारामती तालूक्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, सुप्रिया सुळेंचं पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 

    पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंचं पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

    अवकाळी पावसानं बारामती तालूक्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय

    फळबाग,कांदा, बाजरी चे नुकसान झाले आहे, अनेकांची घरं पडलेत, जनावरांचे गोठे पडलेत

    अशांची नोंद करुन पंचनामा करण्यासाठी पत्र

    नुकसान भरपाई मिळण्यासाठी तातडीनं कार्यवाही  करण्याचे आदेश

  • 03 Dec 2021 05:02 PM (IST)

    औरंगाबादेत अवकाळी पाऊस, दोन दिवसांपासून नाही सूर्यदर्शन  

    औरंगाबाद : औरंगाबादेत अवकाळी पाऊस

    सोळा मंडळात पडला अवकाळी पाऊस

    औरंगाबादेत दोन दिवसांपासून नाही सूर्यदर्शन

    ढगाळ वातावरणासह शहरभर धुक्याची चादर

    थंड हवा आणि रिमझिम पावसाने औरंगाबाद जिल्हा गारठला

    50 टक्के जास्त पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान

    रब्बीच्या पेरणीची लगबग सुरू असताना पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांची वाढली चिंता..

  • 03 Dec 2021 03:51 PM (IST)

    पुण्यात परदेशातून आलेल्या 17 जणांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

    पुणे : पुण्यात परदेशातून आलेल्या 17 जणांची आरटीपीसी टेस्ट करण्यात आली होती

    त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत

    डॉ. संजीव वावरे सहाय्यक आरोग्य अधिकारी पुणे मनपा यांची माहिती

  • 03 Dec 2021 02:15 PM (IST)

    Rajesh Tope | 30 देशांमध्ये ओमिक्रॉन रुग्ण, संसर्गक्षमता जास्त : राजेश टोपे

    30 देशांमध्ये ओमिक्रॉन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संसर्गक्षमता जास्त असल्याचं दिसतंय, पण कोणीही गंभीर आजारी झालेलं नाही. कोव्हिड अनुषंगिक वर्तन आपण अंगी बाळगावे, कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या दोन्ही लशी उपयुक्त आहेत, अँटिबॉडीजना हा कोरोना व्हेरिअंट भेदू शकत नाही, हे तज्ज्ञांचं मत आहे, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, कारण ओमिक्रॉनची लक्षणं सामान्य आहेत : राजेश टोपे

  • 03 Dec 2021 01:28 PM (IST)

    ओमिक्रॉनमुळे भारत पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?

  • 03 Dec 2021 01:27 PM (IST)

    अंबरनाथमध्ये कुटुंबासह परदेशात जाऊन आलेली 7 वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह

    अंबरनाथ :

    अंबरनाथमध्ये कुटुंबासह परदेशात जाऊन आलेली 7 वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह

    ही मुलगी आई वडिलांसह रशियात फिरण्यासाठी गेली होती

    २८ नोव्हेंबरला हे कुटुंब राशियाहून अंबरनाथला परतलं

    त्यानंतर काही दिवसात मुलीला त्रास होऊ लागल्यानं टेस्ट केली असता आली कोव्हीड पॉझिटिव्ह

    मुलीचे वडील आले निगेटिव्ह, तर आईची टेस्ट केली असून रिपोर्ट येणं बाकी

    आई दोन दिवस ऑफिसलाही जाऊन आल्याचं उघड

    मुलीचे नमुने ओमीक्रॉंन तपासणीसाठी आज लॅबला पाठवणार असल्याची माहिती

    सध्या मुलगी आणि तिचे कुटुंबीय घरीच क्वारंटाईन, इमारत सील करणार असल्याची पालिकेची माहिती

  • 03 Dec 2021 01:26 PM (IST)

    ओमिक्रॉनची देशात एन्ट्री, जाणून घ्या काय आहेत लक्षणे

  • 03 Dec 2021 01:26 PM (IST)

    सांगलीत परदेशातून 86 लोक आले

    सांगलीत परदेशातून 86 लोक आले

    महापालिकेची चिंता वाढली,,,

    प्रशासनकडून शोध मोहिम सुरू

  • 03 Dec 2021 01:26 PM (IST)

    पॅनिक होण्याची गरज नाही, ऑमिक्रॉनवर लवकरच गाईडलाईन्स – विजय वडेट्टीवार

Published On - Dec 03,2021 1:21 PM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.