Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : विधानभवनात राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मोरो आंदोलन

राहुल गांधींच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्यावरुन भाजप देशभरात आक्रमक झालीय पण विधानभवनातही त्याचे पडसाद उमटले राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारत, आंदोलन केल्यानं विधानसभेत गदारोळ झाला.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : विधानभवनात राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मोरो आंदोलन
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 12:12 AM

मुंबई : राहुल गांधींच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्यावरुन भाजप देशभरात आक्रमक झालीय पण विधानभवनातही त्याचे पडसाद उमटले राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारत, आंदोलन केल्यानं विधानसभेत गदारोळ झाला.

राहुल गांधींच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्यावरुन सत्ताधारी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी जोडे मारो आंदोलन केलं आणि विधानसभेत खडाजंगी झाली. विधानभवनाच्या पायऱ्यांवर राहुल गांधींच्या पोस्टरला जोडो मारत, सत्ताधाऱ्यांनी आंदोलन करत राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी केली आंदोलन झाल्यानंतर विधानसभेत सत्ताधारी आमदारांनी राहुल गांधींच्या निषेधाचा प्रस्ताव मांडण्याची मागणी केली. शेलार

विधानसभेत गदारोळ झाल्यानंतर, काही वेळ सभागृहाचं कामकाज स्थगित झालं पण कामकाज सुरु झाल्यानंतर पुन्हा भाजपचे अतुल भातखळकर आक्रमक झाले. तर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी सत्ताधाऱ्यांच्या जोडे मारो आंदोलनवर आक्षेप घेतला. विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही जोडे मारो आंदोलनाचा निषेध करत, अशी आंदोलनं नकोत अशी मागणी केली त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय.

दरम्यान, राहुल गांधी वारंवार सावरकरांवरुन वक्तव्य करतायत त्यावरुन देशभरात भाजप आक्रमक झालीय त्याचेच पडसाद विधीमंडळातही पाहायला मिळाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.