BMC election 2022 : Ward 14 Rajendra Nagar | मुंबईतील राजेंद्रनगर भाजप-शिवसेनेत थेट टक्कर, यावेळी काय असेल निवडणुकीचं गणित?

वॉर्ड 14 म्हणजे राजेंद्रनगर 2017 च्या निवडणुकीत स्त्रीयांसाठी राखीव होता. एकूण 20 हजार 831 मतं वैध ठरली होती. भारतीय जनता पक्षाच्या आसावरी पाटील या निवडून आल्या होत्या. एकूण सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट लढत झाली होती.

BMC election 2022 : Ward 14 Rajendra Nagar | मुंबईतील राजेंद्रनगर भाजप-शिवसेनेत थेट टक्कर, यावेळी काय असेल निवडणुकीचं गणित?
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 1:24 PM

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई मनपासाठी (Mumbai Municipal Corporation) सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. सप्टेंबरमध्ये राज्यातील मनपाच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. आरक्षण जाहीर झालेलं आहे. उभेच्छुक कामाला लागले आहेत. काही नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षित झाल्यानं त्यांना दुसरीकडं मार्ग शोधावा लागत आहे. पक्षाचं अधिकृत तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्टिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. आसावरी पाटील या 14 मधून भाजपच्या उमेदवार निवडून आल्या होत्या. त्यावेळी महाविकास आघाडीतील घटकपक्ष वेगवेगळे स्वतंत्रपणे लढले होते. यावेळी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्यामुळं वेळेवर कोणता राजकीय पक्ष एकत्र येतो. त्यांच्यात कशा आघाड्या तयार होतात. यावर राजकीय आराखडे तयार होतील.

2017 च्या निवडणुकीत काय झालं

वॉर्ड 14 म्हणजे राजेंद्रनगर 2017 च्या निवडणुकीत स्त्रीयांसाठी राखीव होता. एकूण 20 हजार 831 मतं वैध ठरली होती. भारतीय जनता पक्षाच्या आसावरी पाटील या निवडून आल्या होत्या. एकूण सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट लढत झाली होती. यावेळी महाविकास आघाडी होते की, आघाडीत बिघाडी होते, यावर निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे.

भाजप – आसावरी पाटील – 8321 शिवसेना – भारती कदम – 7180 काँग्रेस – रश्मी मेस्त्री – 1844 राष्ट्रवादी – शुभांगी निकम – 650 मनसे – निशा गुजर – 2224 संभाजी ब्रिगेड – दैवता जाधव – 87

हे सुद्धा वाचा
पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

लोकसंख्या आणि वॉर्डाची व्याप्ती

वॉर्ड 14 ची लोकसंख्या 51 हजार 477 होती. त्यापैकी अनुसूचित जातीची 4130, तर अनुसूचित जमातीची 1058 होती. वॉर्ड क्रमांक 14 मध्ये राजेंद्र नगर, एफसीआय, खटाव इस्टेट, संस्कृती काम्प्लेक्स या भागांचा समावेश होतो. नवीन युवा मतदार कुणाला जास्त मतदान करेल, यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.