खुशखबर… रेल्वेत 14,033 जागांची मेगाभरती

| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

मुंबई : निवडणुका जवळ आल्याने रोजच्या रोज राजकीय नेत्यांच्या भाषणातून बेरोजगारीचा विषय मांडला जात आहे. बेरोजगारीची समस्या तीव्र होत असल्याचे आपल्याला आजूबाजूला दिसत असताना, भारतीय रेल्वेने काहीशी गोड बातमी दिली आहे. भारतीय रेल्वेत 14 हजार 33 जागांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात, भरतीचा हा आकडा छोटा असला, तरी अनेक बेरोजगारांना किंवा रेल्वेतील या पदांसाठी […]

खुशखबर... रेल्वेत 14,033 जागांची मेगाभरती
Follow us on

मुंबई : निवडणुका जवळ आल्याने रोजच्या रोज राजकीय नेत्यांच्या भाषणातून बेरोजगारीचा विषय मांडला जात आहे. बेरोजगारीची समस्या तीव्र होत असल्याचे आपल्याला आजूबाजूला दिसत असताना, भारतीय रेल्वेने काहीशी गोड बातमी दिली आहे. भारतीय रेल्वेत 14 हजार 33 जागांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात, भरतीचा हा आकडा छोटा असला, तरी अनेक बेरोजगारांना किंवा रेल्वेतील या पदांसाठी लायक असणाऱ्यांना नक्कीच याचा लाभ होणार आहे.

भारतीय रेल्वेतील भरतीची सविस्तर माहिती :

  • ज्युनिअर इंजिनिअर : 13,034 जागा
    शैक्षणिक पात्रता :
    संबंधित विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी.• डेपो मटेरियल सुपरीटेंडंट : 456 जागा
    शैक्षणिक पात्रता :
    कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी.• ज्युनिअर इंजिनिअर (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) : 49 जागा
    शैक्षणिक पात्रता :
     पीजीडीसीए /बी.एस्सी, (कॉम्प्युटर सायन्स)/बीसीए/बी.टेक (आयटी)/ बी.टेक. (कॉम्प्युटर सायन्स)/ डीओईएसीसी‘’बी लेवल कोर्स

    • केमिकल ॲण्ड मेटलर्जिकल असिस्टंट : ४९४ जागा
    शैक्षणिक पात्रता :
     45% गुणांसह बी.एस्सी (फिजिक्स ॲण्ड केमिस्ट्री)

    वयोमर्यादा : 1 जानेवारी 2019 रोजी 18 ते 33 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी 40 वर्षे तर इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 38 वर्षे)

    ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2019

भारतीय रेल्वेतील या मेगाभरतीबाबत अधिका माहिती या लिंकवर तुम्हाला मिळू शकेल. शिवाय, याच लिंकवर ऑनलाईन अर्जही करता येईल.