127 व्या संविधान संशोधन विधेयकाला पाठिंबा, रामदास आठवलेंकडून विरोधी पक्षांना काव्यमय इशारा
127 वे संविधान संशोधन विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. या विधेयकाला रिपब्लिकन पक्षातर्फे पाठिंबा देताना राज्यसभेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांना दिलेला काव्यमय इशारा वादळी ठरला.
मुंबई : आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास जातीला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला देण्याबाबतचे 127 वे संविधान संशोधन विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. या विधेयकाला रिपब्लिकन पक्षातर्फे पाठिंबा देताना राज्यसभेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांना दिलेला काव्यमय इशारा वादळी ठरला. (RPI supoorts 127th Constitution Amendment Bill, Poetic warning to opposition from Ramdas Athawale)
आठवले यांनी संसदेत सादर केलेली कविता
मेरा बहुत आनंदी है मन मंजूर हुआ है 127 वा संशोधन खुश हो जायेंगे ओबीसी, एस सी बी सी जन
जो करती है काँग्रेस और विरोधीयोपर वार ओ है मोदी सरकार 2024 में मोदीजी के लिये खुल जयेंगा सत्ता द्वार प्रधानमंत्रीपद पर मोदीजी होजायेंगे स्वार
कॉंग्रेस और विरोधी दलवाले रोज बोल रहे है हायहाय लेकीन नरेंद्र मोदी जी दे रहे है सबको सामाजिक न्याय
2024 में जनता करेगी विरोधीयोंको बायबाय हम करेंगे काँग्रेस का हायहाय
अगर आप करते रहोंगे हाऊस मे दंगा तो कर देंगे एकदिन आपको नंगा मोदी जी से मत लो पंगा…!
असा काव्यमय इशारा देताच संसदेत विरोधकांनी जोरदार नारेबाजी करीत वादळ उठवले. रामदास आठवलेंच्या या कवितेने संसदेत जोरदार वादळ निर्माण झाले.
इतर बातम्या
विवाहबाह्य संबंध, बायकोला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप असलेले गजानन काळे नेमके कोण आहेत?
मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला, आता ठाकरे सरकारने इच्छाशक्ती दाखवावी; विनायक मेटेंचं आवाहन
(RPI supoorts 127th Constitution Amendment Bill, Poetic warning to opposition from Ramdas Athawale)