गौतमी पाटील हिच्या लावणीत तुफान गर्दी, आता म्हणते, माझ्याकडून चुकीचे…

लावणी पुढं चांगली करण्याचा प्रयत्न करेन. ही तर माझी सुरुवात आहे, असंही गौतमी म्हणाली.

गौतमी पाटील हिच्या लावणीत तुफान गर्दी, आता म्हणते, माझ्याकडून चुकीचे...
गौतमी पाटील हिच्याकडून दिलगिरी Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 6:57 PM

मुंबई : मी माफी मागते, असं गौतमी पाटील हिनं म्हंटलं. गौतमी पाटील ही इंस्टास्टार आहे. लावणीमधून माझ्याकडून चुकीचे आणि अश्लील हावभाव झालेत, असं गौतमी पाटील हिनं म्हंटलंय. याबाबत तिनं दिलगिरीदेखील व्यक्त केली आहे. गौतमी पाटील यांनी काल सांगलीत लावणी सादर केली. याबाबत गौतमी पाटील म्हणाली, रेग्युलर शो चालतो तसा शो होता. आम्ही गेलो. तिथल्या लोकांनी आवरायला रूम दिला. शो सुरू झाला.स्टेजवर गेल्यावर कळलं की, खूप लोकं होते. लोकांमध्ये ते घडलं. मला पण वाईट वाटते. बिचारे वयस्कर होते. त्यांचा मृत्यू झाला. स्टेजवर असताना मला काही माहीत नव्हतं. पण, स्टेज संपल्यानंतर मला कळलं की, वयोवृद्धाचा मृत्यू झाला.

गर्दी येण्याचं कारण लोकं डान्स पाहायला येतात. तरीही येवढे लोकं येतील, याचा मला अंदाज नव्हता. सांगली जिल्ह्यात माझा पहिला शो होता. त्यामुळं कदाचित लोकं जास्त आली असावीत, असं गौतमीला वाटते.

सुरुवातीला अश्लीलला होती. पण, आता अश्लीलपणा नाही. लावणीचं रूप बदलविणं असा विचार माझ्या डोक्यात नाही. लावणी पुढं चांगली करण्याचा प्रयत्न करेन. ही तर माझी सुरुवात आहे, असंही गौतमी म्हणाली.

बरीच वेगवेगळी लोकं असतात. दहिहंडीपासून या कार्यक्रमांना सुरुवात झाली. शो कंटीन्यू आहे. पिक्चर किंवा साँगची संधी मिळाल्यास नक्की करणार. पण, राजकारणापासून मी खूप दूर आहे.

सिनीअर लोकांनी लावणी घडविली. लावणी छान करण्याच प्रयत्न करणार. इंस्टावर रील व्हायरल होतात. व्हिडीओ काढला तर लोकं शेअर करतात. नृत्यामध्ये बदल होईल. मी छान करण्याचा प्रयत्न करेल, असंही गौतमी पाटील म्हणाली.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.