हे व्हिडीओ पाहिले नाहीत तर काय पाहिलं? असं सेलिब्रेशन तुम्ही कधीच बघितलं नसेल, हे 5 व्हिडीओ आवर्जून पाहा

टीम इंडियाच्या स्वागताचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये क्रिकेट चाहत्यांची तुफान गर्दी बघायला मिळत आहे. जिथे बघावं तिथे गर्दीच बघायला मिळत आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळत आहे.

हे व्हिडीओ पाहिले नाहीत तर काय पाहिलं? असं सेलिब्रेशन तुम्ही कधीच बघितलं नसेल, हे 5 व्हिडीओ आवर्जून पाहा
असं सेलिब्रेशन तुम्ही कधीच पाहिलं नसेल, हे 5 व्हिडीओ आवर्जून पाहा
Follow us
| Updated on: Jul 04, 2024 | 7:04 PM

टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडिया आज मुंबईत दाखल झाली आहे. टीम इंडियाने अनेक वर्षांनी देशासाठी वर्ल्ड कप जिंकून आणला आहे. त्यामुळे हा विजय खूप खास आहे. भारताला हा विजय मिळवून दिल्याबद्दल मुंबईतील चाहते टीम इंडियाचं प्रचंड कौतुक करत आहेत. टीम इंडियाचे लाखो चाहते आज मुंबईत रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात टीम इंडियाच्या स्वागतासाठी विजयी यात्रा आयोजित करण्यात आली आहे. नरीमन पॉईंटच्या एनसीपीए पासून वानखेडे स्टेडियम अशी ही मिरवणूक काढण्यात आली आहे. या मिरवणुकीसाठी लाखो चाहते मरीन ड्राईव्हर आले आहेत. यामध्ये तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. तसेच वानखेडे स्टेडियममध्येही भरगच्च गर्दी जमलेली आहे. क्रिकेट चाहत्यांच्या सेलिब्रेशनचे स्पेशल 5 व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

यातील पहिला व्हिडीओ हा चर्चगेट रेल्वे स्थानकाचा आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकावर तरुणांच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ समोर आला आहे. हजारो तरुण इथून मरीन ड्राईव्हच्या दिशेला निघाले आहेत. या तरुणांकडून टीम इंडियाच्या जयघोषाच्या घोषणाबाजी करण्यात येत आहेत.

दुसरा व्हिडीओ हा मरीन ड्राईव्ह परिसरातील आहे. या परिसरात तरुणांचा किती मोठी गर्दी केली आहे ते बघायला मिळत आहे.

तिसरा व्हिडीओदेखील मरीन ड्राईव्ह परिसरातीलच आहे. या परिसरातील एका उंच इमारतीवरुन कॅमेऱ्यात क्रिकेट चाहत्यांच्या गर्दीचा व्हिडीओ कैद करण्यात आला आहे.

पाचवा व्हिडीओ हा मरीन ड्राईव्ह येथील गर्दीचाच आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.