TOP 9 Headlines | राज्यात होळी धुलिवंदनाचा उत्साह, राजू शेट्टी मविआ सोडणार? | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट

आज 18 मार्च 2022 राज्यात होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह दिसून आला. तर, स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झालीय. राजू शेट्टी यांच्याकडून तसे संकेत देण्यात आले असून 5 एप्रिलच्या मेळाव्यात निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले.

TOP 9 Headlines | राज्यात होळी धुलिवंदनाचा उत्साह, राजू शेट्टी मविआ सोडणार? | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट
टीव्ही 9 मराठी ॲलर्टImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 7:22 PM
  1. भाजपचा शिमगा रोज सुरू आहे, रोज नकली रंग उधळण्याचं काम सुरु, संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल वाचा सविस्तर  तर, गोवा काय आहे हे पोर्तुगीजांना, तिथल्या राजकारण्यांना कळलं नाही, देवेंद्र फडणवीसांना लवकरच कळेल, संजय राऊतांचा टोला,संपूर्ण बातमी  संजय राऊतांवर काही बोलायचं नाही, त्यांना लई मोठं केलं, चंद्रकांत पाटील यांचा टोला, वाचा सविस्तर
  2. तीन नापास विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये आल्यासारखे वागतात, माझ्यावरील संकट महाविकास आघाडी निर्मित, कोर्टात सत्य बाहेर येईल, प्रविण दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, संपूर्ण बातमी 
  3. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता, राजू शेट्टी यांच्याकडून संकेत, 5 एप्रिलच्या मेळाव्यात निर्णय घेणार , वाचा सविस्तर
  4. आमचा रंग ओरिजनल , दाऊदच्या माणसाला साथ देणाऱ्या शिवसेनेचा रंग फिका, रावसाहेब दानवेंचे संजय राऊतांना प्रत्युत्तर, संपूर्ण बातमी  तर, शरद पवार यांची सध्याची अवस्था मजबुरी का नाम महात्मा गांधी अशी झालीय, रावसाहेब दानवे यांचं टीकास्त्र, वाचा सविस्तर
  5. ‘आप’ची थेट कोल्हापुरात उडी, कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार, पंजाबच्या यशामुळं आपची गाडी सुसाट, वाचा सविस्तर तर, कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपही मैदानात, दोन नावं दिल्लीला पाठवली, पण पसंती सत्यजीत कदमांना, राजू शेट्टींकडे पाठिंब्याची मागणी, वाचा सविस्तर
  6. महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी अडीच वर्षे थांबावे लागेल, छगन भुजबळांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला, वाचा सविस्तर, भाजपची कार्यपद्धती देशहिताची नाही, भाजप सत्तेत न येणं ही काळाची गरज, बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य, वाचा सविस्तर
  7. भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी, 11 जणांना मंत्रिपदाची संधी, कॅबिनेटची पहिली बैठक ही पार पडणार, संपूर्ण बातमी
  8. प्रभासचा ‘राधेश्याम’ आणि आलिया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’ या सारख्या मोठ्या सिनेमांना काश्मीर फाईल्सची टक्कर, लवकरच 100 कोटींचा टप्पा गाठणार, वाचा सविस्तर तर, विवेक अग्निहोत्री यांना केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा, संपूर्ण बातमी
  9. होळीच्या दिवशी लखनौ सुपर जायंट्स संघाला बसला मोठा झटका,इंग्लंडच्या मार्क वुडची दुखापतीमुळं माघार, सविस्तर बातमी 
  10. महाराष्ट्रासह देशभरात होळी धुलिवंदनाचा उत्साह, मासे, चिकन, मटण खरेदीसाठी खवय्यांची तुफान गर्दी, खवय्यांचा मांसाहारावर ताव, संपूर्ण बातमी  तर, राजकारण्यांकडून होळी, धुलिवंदनानिमित्त रंगाची उधळण, वाचा सविस्तर
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.