चिन्हं, पक्षाचं नाव आणि आता प्रतिज्ञापत्रही वादात, कुणाकडे किती प्रतिज्ञापज्ञ?

कुणाला कुठलं चिन्ह हवंय. तो वादही गाजला, आणि आता अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा वादही कोर्टाच्या दारात गेला

चिन्हं, पक्षाचं नाव आणि आता प्रतिज्ञापत्रही वादात, कुणाकडे किती प्रतिज्ञापज्ञ?
Follow us
| Updated on: Oct 12, 2022 | 9:57 PM

अजय सोनवणे, TV9 मराठी, मुंबई : आधी शिवसेना कोण यावरुन झालेला वाद कोर्टात केला. नंतर कुणाकडे किती प्रतिज्ञापज्ञ आहेत, याचा वाद निवडणूक आयोगाकडे पोहोचला. कुणाला कुठलं चिन्ह हवंय. तो वादही गाजला. आणि आता अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri By Election) ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा वादही कोर्टाच्या दारात गेलाय. ठाकरे गटाच्या आरोपांनुसार त्यांच्या उमेदवार ऋतुजा लटकेंवर (Rutuja Latke) शिंदे आणि भाजपकडून दबाव टाकला जातोय.आमच्या पक्षाकडून लढण्यासाठी लटकेंना शिंदे गटानं ऑफर दिल्याचे आरोप होतायत. मात्र त्याला ऋतुजा लटकेंनी नकार दिल्यामुळेच आता महापालिकेनं त्यांचा राजीनामा (Resign) रोखून धरल्याचा दावा केला जातोय. आधी शिवसेना कोण यावरुन झालेला वाद कोर्टात केला.नंतर कुणाकडे किती प्रतिज्ञापज्ञ आहेत, याचा वाद निवडणूक आयोगाकडे पोहोचला.

कुणाला कुठलं चिन्ह हवंय. तो वादही गाजला, आणि आता अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा वादही कोर्टाच्या दारात गेला आहे.

ठाकरे गटाच्या आरोपांनुसार त्यांच्या उमेदवार ऋतुजा लटकेंवर शिंदे आणि भाजपकडून दबाव टाकला जातोय.आमच्या पक्षाकडून लढण्यासाठी लटकेंना शिंदे गटानं ऑफर दिल्याचे आरोप होतायत.

मात्र त्याला ऋतुजा लटकेंनी नकार दिल्यामुळेच आता महापालिकेनं त्यांचा राजीनामा रोखून धरल्याचा दावा केला जातोय.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.