Video: मुंबई पुलिस सब देख रही है, अच्छा, हाय, मुंबई पुलिस, टल्ली झालेल्या पोरींचा व्हिडीओ व्हायरल

मद्यधुंद अवस्थेतल्या तीन तरुणींचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या तरुणी मुंबईती असल्याची माहिती आहे. शिवाय ओला ड्रायव्हरसोबत शिवीगाळ करताना या तरुणी दिसतायेत आहेत. या घटनेचा व्हिडिओ खुद्द ओला ड्रायव्हरने शूट केलाय ज्यात त्याने मुंबई पोलिसांना आवाहन केलंय की कारवाई केली जावी.

Video: मुंबई पुलिस सब देख रही है, अच्छा, हाय, मुंबई पुलिस, टल्ली झालेल्या पोरींचा व्हिडीओ व्हायरल
मद्यधुंद अवस्थेतील तरुणींचा हैदोसImage Credit source: social
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 1:37 PM

मुंबई : मद्यधुंद अवस्थेतल्यातीन तरुणींचा व्हिडीओ (video) झाला आहे. या तरुणी ओला चालकाला शिविगाळ करताना दिसतायेत. या तिन्ही तरुणी मुंबईतल्या (Mumbai) असल्याची माहिती आहे. या तरुणी ओला ड्रायव्हरसोबत व्हिडीमध्ये हुज्जत घालताना दिसून येतायेत. या घटनेचा व्हिडीओ खुद्द ओला ड्रायव्हरने शूट केलाय. या व्हिडीओमध्ये पोस्ट करुन ओला ड्रायव्हरने मुंबई पोलिसांना (mumbai police) आवाहन केलंय की, या शिविगाळ करणाऱ्या तिन्ही तरुणींवर कारवाई करावी. व्हिडीओच्या शेवटी मद्यधुंद अवस्थेत असणारी तरुणी एका पोलीस अधिकाऱ्याशी देखील वाद घालताना दिसत आहे.

तरुणींवर कारवाईची मागणी

मद्यधुंद अवस्थेतल्या तीन तरुणींचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये या तिन्ही तरुणी ओला ड्रायव्हरला शिविगाळ करताना दिसतायेत. तर ओला ड्रायव्हरला शिविगाळ करुन हुज्जत घालतानाही या तरुणी दिसून येेतायेत. ओला ड्रायव्हर त्यांना समजावत असताना देखील या तरुणी शिविगाळ करताना दिसतायेत. ओला ड्रायव्हरने या प्रकरणी मुंबई पोलिसांना कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशा प्रकारे मद्यधुंद अवस्थेत शिविगाळ केल्याने व्यथित झालेल्या ओला ड्रायव्हरने अखेर मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.

मुंबई पोलीस कधी कारवाई करणार?

आता या मद्यधुंद तीन तरुणींनी ओला ड्रायव्हरला केलेल्या शिवीगाळ प्रकरणी  मुंबई पोलीस काय पाऊल उचलता हे पहावं लागेल. अशा प्रकारे कायद्याचे तीनतेरा वाजवणे, शिवीगाळ करणे, या सगळ्या प्रकरणावर कारावईची मागणी केली जात आहे. या तिन्ही तरुणी मद्यधुंद अवस्थेतल्या असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या तरुणी ओला चालकाला शिविगाळ करताना दिसतायेत. या तिन्ही तरुणी मुंबईतल्या असल्याची माहिती आहे. या तरुणी ओला ड्रायव्हरसोबत व्हिडीमध्ये हुज्जत घालताना दिसून येतायेत. या घटनेचा व्हिडीओ खुद्द ओला ड्रायव्हरने शूट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करुन ओला ड्रायव्हरने मुंबई पोलिसांना आवाहन केलंय की, या शिविगाळ करणाऱ्या तिन्ही तरुणींवर कारवाई करवाई करावी. आता मुंबई पोलीस अशा प्रकारे कायदा मोडणाऱ्यांवर कधी कारवाई करणार, हे पाहावं लागेल.

कायदा मोडने चुकीचंच

यापूर्वी देखील अशा प्रकारे कायदा मोडल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मद्य प्रशान करुन रस्त्यावर हुज्जद घालणाऱ्यांवर कारवाई केल्याचेही प्रकार आहेत. आता या प्रकरणात मुंबई पोलीस काय कारवाई करतात, ते पहावं लागेल, ओला ड्रायव्हरने या प्रकरणात कारवाईच्या केलेल्या मागणीची दखल घेतली जाते का, ते येत्या काळातच कळेलं.

इतर बातम्या

“द काश्मीर फाईल्स’ सिनेमातून मिळालेल्या नफ्याचा काही टक्के भाग काश्मीरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी द्या”, राष्ट्रवादीचं पंतप्रधान मोदी अधिकृत पत्र

नाशिकच्या महापालिका आयुक्तपदाची सूत्रे रमेश पवारांनी स्वीकारली; पालिकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे आव्हान

धक्कादायक | Aurangabad मधील घाटी रुग्णालयात दारुच्या बाटल्यांचा खच, इथंच खरेदी-विक्रीही?

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.