BMC election 2022 Ward 213 – मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 213 मध्ये कोण मारणार बाजी? सिद्धार्थनगरमध्ये मुस्लीम मतांचे विभाजन कसे रोखणार?

मुंबई महापालिकेच्या 213 क्रमांकाच्या प्रभागातही यंदा काय होईल याची उत्सुकता आहे. सिद्धार्थनगर असा हा प्रभाग ओळखला जातो. या प्रभागात गेल्य निवडणुकीत मुस्लीम मतांचे विभाजन झाल्याचा फायदा काँग्रेसला झाला होता. यावेळी हे विभाजन रोखले जाणार का, हा प्रश्न कळीचा असणार आहे.

BMC election 2022 Ward 213 – मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 213 मध्ये कोण मारणार बाजी? सिद्धार्थनगरमध्ये मुस्लीम मतांचे विभाजन कसे रोखणार?
सिद्धार्थ नगरमध्ये काय होणार?
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 2:04 PM

मुंबई- मुंबई महानगरपालिकेच्या (BMC election 2022)निवडणुका येत्या काही महिन्यांत होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाने त्यासाठी कंबर कसली आहे. सध्या संपूर्ण मुंबई शहरात संघटनात्मक कार्यक्रमांची रेलचेल सुरु असल्याचे दिसते आहे. पक्षाची बांधणी आणि प्रभागांनुसार कार्यकर्त्यांची, बथू पातळीवर कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण प्रशिक्षणाचे कार्यक्रम सुरु करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना (Shivsena)आणि भाजपासाठी (BJP)ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. त्यामुळेच या नमहापालिका निवडणुकीकडे राज्यासह देशाचेही लक्ष असणार आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेऊन शिवसेनेची आर्थिक कोंडी करण्याचा भाजपाचा प्रयत्न असणार आहे. तर संघटनेच्या बळावर पुन्हा एकदा मुंबी महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकावून विरोधकांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा असणार आहे. त्यामुळे 2022 मधील मुंबई महापालिकेची निवडणूक राज्याच्या राजकारणातील मैलाचा दगड ठरण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या 213 क्रमांकाच्या प्रभागातही यंदा काय होईल याची उत्सुकता आहे. सिद्धार्थनगर असा हा प्रभाग ओळखला जातो. या प्रभागात गेल्य निवडणुकीत मुस्लीम मतांचे विभाजन झाल्याचा फायदा काँग्रेसला झाला होता. यावेळी हे विभाजन रोखले जाणार का, हा प्रश्न कळीचा असणार आहे.

कसा आहे 213 क्रमांकाचा प्रभाग?

सिद्धार्थ नगर अशी ओळख असलेल्या या प्रभागात प्रामुख्याने काझीपुरा, सिद्धार्थनगर, छोटा सोनापूर हे भाग येतात. उत्तरेकडे जहागीर बोनम बेहराम मार्ग, पूर्वेकडे सर जमशेदजी जिजीभॉय रोड असा या प्रभागाचाविस्तार आहे. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 58287 इतकी असून, यात एससी 2966  आणि एसटी 313 आहेत.

2017 च्या महापालिका निवडणुकीत कोण रिंगणात?

2017 च्या मुंबी महापालिका निवडणुकीत या प्रभागातून 15 उमेदवार रिंगणार होते. त्यातील चार अपक्ष होते. काँग्रेसकडून जावेद जुनेजा हे रिंगणात होते. शिवसेनेकडून सुनील कदम, भाजपाकडून विनयकुमार त्रिपाठी, मनसेकडून विनोद अरगिले हे रिंगणात होते. सपाकडून वसीम सय्यैद, एमआयएमकडून राईन मोहम्मद तर इंडियन युनियम मुस्लीम लीगकडून नजीर खान यांना उमेदवारी देण्यात आली होती. रिपाईकडून सचिन दिवार जनता दल सेक्युलरकडून तमंग सीमला बीमबाहदूर हेही रिंगणात होते.

हे सुद्धा वाचा

2017 साली नगरसेवक कोण

2017 च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जावेद जुनेजा हे या ठिकाणाहून निवडून आले होते.

यंदाच्या निवडणुकीत काय होण्याची शक्यता

2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत या प्रभागातून एकूण 23372 मते पडली होती. त्यात काँग्रेसच्या जावेद जुमेजा यांना 7205 मते मिळाली होती. ते निवडून आले होते. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना होती. शिवसेनेच्या सुनील कदम यांना 5293 मते मिळाली होती. सपाचे उमेदवार वसीम सय्यद यांनी 4338 मते घेतली होती. तर एमआयएमचे राईन मोहम्मद यांनी 2112 मते घेतली होती. भाजपाच्या विनयकुमार त्रिपाठी यांना 2158 मते मिळाली होती. मुस्लीम मतांचे विभाजन टाळले असते तर या ठिकाणी सपा, एमआयएमच्या उमेदवाराला निवडून येण्याची संधी होती.

राजकीय पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
भाजपा
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
मनसे
सपा
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.